महत्वाच्या बातम्या
-
कंगनाला कोर्टाचा दणका | नियमांचे उल्लंघन करत ३ फ्लॅट एकत्र केले
राज्य सरकार विरोधात नेहमी आक्रमक आणि गरळ ओकणारी कंगना रानौत अखेर तोंडघशी पडली आहे. त्यात राज्य सरकारमधील शिवसेना तीच विशेष लक्ष असणं हा नित्याचा भाग. मात्र अभिनेत्री कंगना रानौतला कोर्टाने मोठा दणका दिला आहे. सदनिकांचे (फ्लॅट) अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. कोर्टाने याबाबत म्हटले आहे की, कंगनाने नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
निसर्ग संपन्न कोकण | अमीर खान नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सहकुटुंब सिंधुदुर्गात
कोकणाला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. सुंदर समुद्र किनारे, नद्या आणि नारळ-फोपळीच्या रांगा हे कोकणाचं वैशिष्ठ म्हणावं लागेल. चित्रपट दिग्दर्शकांचे लक्ष देखील सध्या कोकणाकडे आहे आणि त्याची भुरळ आता बॉलीवूडच्या मोठ्या कलाकारांनाही पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
डिअर NCB, तुम्ही या व्हिडीओबद्दल कंगनाला कधी फोन करणार आहात? | राम कदम सुद्धा लक्ष
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगनाने महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले. त्यावरुन राज्य सरकारमधील अनेक मंत्री आणि नेत्यांकडून कंगनावर जोरदार टीका करण्यात आली. आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत, NCB’कडे कारवाईची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बाईंच्या डोक्यावर अपघात झालाय भाऊ | माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्यानंतर म्हणाली
मागील काही दिवसांपासून शिवसेनेसोबतच्या वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या अभिनेत्री कंगना रनौत हिने मंगळवारी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपारिक मराठमोठ्या वेषात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईला PoK म्हटल्यानंतर आज जय महाराष्ट्र म्हणत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला
मागील काही दिवसांपासून शिवसेनेसोबतच्या वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या अभिनेत्री कंगना रनौत हिने मंगळवारी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपारिक मराठमोठ्या वेषात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
रजनीकांत यांचा राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय
नेते आणि दक्षिण भारतीय सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. रजनीकांत यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तब्येतीच्या कारणावरून राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. सोशल मीडियावर पत्रक शेअर करत रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | कंगना मुंबईत आली की धाडली? | अनेकांना शंका - सविस्तर वृत्त
सध्या देशात शेतकरी आंदोलन जोरदारपणे सुरु आहे. कालच्या वृत्तानुसार शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधी दरम्यान बैठक होणार आहे. सरकारने अनेक फंडे अवलंबले शेतकरी विचलित न झाल्याने मोदी सरकारची झोप उडाली आहे आणि त्यात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. आंदोलनावर तोडगा न निघाल्यास शेतकरी अधिक आक्रमक होण्याची केंद्र सरकारला खात्री आहे. त्यामुळे प्रसार माध्यमं तिकडे केंद्रित झाल्यास सरकारच्या अडचणी वाढू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
बिहारी विद्यार्थी | कॉलेजच्या फॉर्मवर सनी लिओनी आई आणि इमरान हाश्मी वडील
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्याच्यासोबत अभिनेता इमरान हाश्मी देखील चर्चेचा विषय बनला आहे. यामागील कारण बरेच विचित्र आहे आणि ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बिहारच्या बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाचा पदवीधर विद्यार्थ्याने फॉर्ममध्ये पालक म्हणून बॉलीवूड चित्रपट अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री सनी लिओनी यांना पालक असल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी गोमांस खाल्लंय म्हणणारी कंगना म्हणते | मंदिर बांधायला आई दुर्गेने मलाच निवडलं
बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. वादग्रस्त पोस्टच्या माध्यमातून ती बर्याचदा चर्चेत राहते. शेतकरी आंदोलनाला विरोध करणारी ट्वीट ती सध्या सातत्याने करत आहे. आता कंगनाने अजून एक ट्वीट करून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधले आहे. यात कंगनाने स्पष्ट केलं की ती एक विशाल मंदिर बांधण्याचा विचार करत आहे. मंदिर बांधण्याच्या कामासाठी आई दुर्गेनेच तिची निवड केली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर लोकांनी बऱ्याच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आधी शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी | आता आजींची खिल्ली उडवली | कंगनाचा मुजोरपणा उच्चांकावर
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत अनेकदा विवादित, धार्मिक तसेच जातीय ट्विट करण्यासाठीच प्रसिद्ध होऊ लागली आहे. सध्या ती विवादित ट्विट करण्यात नव नवे उच्चांक गाठताना दिसत आहे. यापूर्वी तिने आंदोलक शेतकऱ्यांची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली होती आणि तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता पुन्हा एका वयोवृद्ध आजींवर टीका केल्याने ती नव्या वादात अडकली आहे. समाज माध्यमांवर तिला नेटिझन्सने धारेवर धरल्यावर तिने लगेच ट्विट डिलीट करण्याचा पराक्रम केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
न्यायालयाने समज देऊनही पुन्हा ट्विट | म्हणाली या सरकारपेक्षा बॉलीवूड माफिया, हृतिक रोशन बरे
बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर (Bollywood Actress Kangana Ranaut Mumbai Office) मुंबई महापालिकने अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने मुंबई पालिकेची कारवाई अवैध असल्याचा म्हणत पालिकेचा जोरदार दणका दिला होता. कार्यालयावरील तोडकाम प्रकरणाची कंगनाने मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. काल कोर्टाने या याचिकेवर आपला निकाल दिला होता. कंगना रणौतच्या बंगल्यावर केलेली महापालिकेची कारवाई मुंबई हायकोर्टाने अवैध ठरवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलीस ऍक्शनमोड'मध्ये येताच | कंगनाची मुंबई उच्च न्यायालयात धाव
समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर व सामाजिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिची धावाधाव सुरू झाली आहे. वांद्रे न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या पोलीस चौकशीच्या आदेशाविरोधात कंगनानं आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी केलेला एफआयआर रद्द करण्याची विनंती तिनं याचिकेद्वारे केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
इतरांना सॉफ्ट पॉर्न म्हणून हिणवलं | आता इतरांना विवाहपूर्व शारीरिक संबंधांवर ज्ञान वाटप`
ट्विटरवर नेहमीच विवादित ट्विट करण्यात प्रसिद्ध असणाऱ्या कंगना रानौतच्या ट्विटमध्ये धार्मिक आणि जातीय शब्दांना विशेष महत्व असतं. ट्विटचा कोणताही विषय धर्म आणि जातीवर वर्ग करण्यात ती माहीर झाली आहे आणि त्यामुळे तिच्यावर गुन्हे देखील दाखल आहे. एनसीबीच्या रडावरून नसलेली ती एकमेव बॉलीवूड अभिनेत्री आहे जिने जाहीरपणे होय मी ड्रग घेतली आहे असं मान्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने तिला सडेतोड उत्तर दिल्यानंतर सूज्ञ प्रतिउत्तर देण्याची क्षमता नसल्याने तिने उर्मिलाला थेट सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री संबोधन तिच्यातली विकृती देशासमोर मांडली होती.
4 वर्षांपूर्वी -
हे आहेत आरक्षणाचे दुष्परिमाण | ट्विटर वादात कंगनाची आरक्षण मुद्याला हवा
देशात आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील समजला जातो. या एका मुद्द्यावरून सरकारं पडतात आणि पुन्हा नव्यानं स्थापनही केली जातात. आरक्षण देण्यासाठी नक्की निकष कोणता असावा, यावर बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. मात्र समाज माध्यमांवरील एका चर्चेची थेट आरक्षणावर घसरली आहे आणि त्याला कारण ठरली आहे कंगना रानौत.
4 वर्षांपूर्वी -
ट्विटर क्वीन पुन्हा बरळली | जो बायडन यांची खिल्ली उडवत ‘गजनी' म्हणाली
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी ऐतिहासिक विजय मिळवत रिपब्लिकचे डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केलं आहे. तसेच, सलग तीन दिवस सुरु असलेली मतमोजणीने संपूर्ण जागाच लक्ष अंतिम निकालांकडे लागलं होतं. जो बायडन हे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये २० जानेवारी रोजी प्रवेश करतील.
4 वर्षांपूर्वी -
फिल्मी लक्ष्मीबाईंवर जावेद अख्तर यांच्याकडून मानहानीचा खटला | मुंबई पोलीसांचंही समन्स
बॉलीवूड कलाकार कंगना रणौतच्या विरोधात काही दिवसांपूर्वी बॉलीवूड मधील प्रोडक्शन हाऊसेसने खटले दाखल केले आहेत. त्यानंतर तिच्या अडचणी अजून वाढताना दिसत आहेत. तत्पूर्वी म्हणजे मागील महिन्यात तिच्या विरोधात तुमकूर कर्नाटकमध्ये एक आणि मुंबईत दोन केसेस दाखल झाल्या आधीच आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कंगणाला जास्त महत्व देण्याच्या गरज नाही | ती पोलिसांसमोर येण्यास घाबरतेय
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (३१ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ते असे म्हणाले की, बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात असल्याचं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा लागल्या होत्या; पण सरकार पूर्ण ताकतीने चालतंय आणि चालेल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कंगनाच्या अडचणी वाढल्या | न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे निर्देश
विशिष्ट समुदाय व धर्माविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधाने केली आणि त्या समुदायाचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला, या आरोपांप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत व तिची बहीण रंगोली चंडेल (Kangana Ranaut and her sister Rangoli Chandel) यांची चौकशी करण्याचे अंधेरी न्यायदंडधिकारी न्यायालयाने (Magistrate court in Mumbai’s Andheri) गुरुवारी निर्देश दिल्याने या दोघींच्या अडचणींत आणखी भर पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तर तलवारी निघाल्या असत्या | व्यावसायिक लोकांमध्ये हिंदूंची जराही भीती नाही - मुकेश खन्ना
बॉलीवूडमधील ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी यांचा मोस्ट अवेटेड ‘लक्ष्मी बम’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. ट्विटरवरही तो खूप ट्रेंड होत आहे. याचे कारण असे की, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचा दावा करण्यात येत होता. पण आता हा चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे समजते.
4 वर्षांपूर्वी -
दिशा सालियनवर बलात्कार आणि मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री पुत्र आत जाणार - नारायण राणे
खासदार नारायण राणे यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे कसलेही ताळतंत्र नसलेले निर्बुद्ध आणि शिवराळ बडबड होती. दिशा सालियनवर बलात्कार कोणी केले आणि कोणी मारले, हे लवकरच बाहेर येईल. त्यामध्ये एक मंत्री आत जाईल तो मुख्यमंत्री पूत्र आहे, असा थेट आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY