16 April 2025 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

कंगना लक्ष्मीबाई तर अमीर मंगल पांडे, शाहरुख अशोका, दीपिका पद्मावती - प्रकाश राज

Prakash Raj, Kangana Ranaut, rani Lakshmibai, Marathi News ABP Maza

मुंबई, १२ सप्टेंबर : मागील काही दिवसांपासून कंगणा रानौतने समाज माध्यमांच्या आडून स्वतःला झाशी की राणी, मदार्नी, देश की बेटी, राष्ट्र की बेटी अशा नव नव्या स्वयंघोषित पदव्या बहाल केल्या आहेत. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी त्याचा देशभर प्रचार सुरु केला. स्वतःचं अनधिकृत बांधकाम तोडलं म्हणून त्याला थेट राम मंदिर बोलण्याचं धाडस देखील तिने केलं.

मात्र चित्रपट आणि त्यातील भूमिकेवरून तिला खऱ्या आयुष्यात राणी झाशीची पदवी बहाल करणं हा शुद्ध मूर्खपणाच म्हणावं लागेल. समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडिओत ती स्वतःच ड्रग घेत असल्याचं स्वीकारते आणि त्यानंतरही नेटिझन्स तिला झाशीची राणी बोलतात हे स्वीकारण्यासारखं नाही. अगदी त्याच विषयाला अनुसरून दाक्षिणात्य आणि बॉलीवूड चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार प्रकाश राज यांनी जोरदार टोला लगावला आहे.

प्रकाश राज यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक मीम शेअर केलंय ज्यावर लिहिलंय की, कंगना जर सिनेमा करून स्वत:ला राणी लक्ष्मीबाई समजत असले तर या हिशेबाने दीपिकाही पद्मावती, हृतिक अकबर, शाहरूख अशोक, अजय देवगन भगत सिंह, आमिर खान मंगल पांडे आणि विवेक ओबेरॉय मोदीजी झालेत. प्रकाश राज यांच्या या पोस्टवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पण जास्तीत जास्त लोक वेगवेगळ्या कलाकारांच्या भूमिका आठवून गंमत करत आहेत.

 

View this post on Instagram

 

#justasking

A post shared by Prakash Raj (@joinprakashraj) on

 

News English Summary: Prakash Raj shared a meme on his social media saying that if Kangana thinks of herself as Rani Lakshmibai by making movies, then Deepika is also Padmavati, Hrithik Akbar, Shah Rukh Ashok, Ajay Devgan Bhagat Singh, Aamir Khan Mangal Pandey and Vivek Oberoi Modiji. Done. Prakash Raj’s post is getting mixed reactions from the people.

News English Title: Prakash Raj shares a meme on social media and targets Kangana Ranaut Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या