23 February 2025 8:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

ही बाळासाहेबांची शिवसेना नाही | शिवसेना भेकड आणि घाबरट आहे | उद्धव ठाकरेंवर प्रहार

ShivSena, Kanganas mother Asha Ranaut, CM Uddhav Thackeray, Marathi News ABP Maza

मनाली, ११ सप्टेंबर : माझ्या मुलीला म्हणजेच कंगनाला सुरक्षा पुरवल्याबद्दल मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ऋणी आहे अशी प्रतिक्रिया कंगना रणौतची आई आशा रणौत यांनी दिली आहे. कंगनासोबत जे काही घडलं ते कुणालाही ठाऊक नाही. महाराष्ट्र सरकारने कंगनाला जी वागणूक दिली ती निषेधार्ह आहे. माझ्या मुलीबाबत म्हणजेच कंगनाबाबत जे शब्द महाराष्ट्रात वापरले गेले त्याचा मी निषेध करते.

मात्र मला या गोष्टीचा आनंद आहे की सगळा देश माझ्या मुलीसोबत म्हणजेच कंगनासोबत उभा राहिला. लोकांचे आशीर्वाद तिच्या पाठिशी आहेत. मला कंगनाचा अभिमान वाटतो. कंगनाने कायमच सत्याची कास धरली आहे. एवढंच नाही ती यापुढेही तिच्या सत्यावर ठाम राहिल याची मला खात्री आहे” असंही आशा रणौत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज आशा रानौत यांनी आज ताक वाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी आशा राणौत म्हणाल्या की, संपूर्ण भारत माझ्या मुलीसोबत आहे. असा अन्याय का?, ही बाळासाहेब ठाकरे यांची सेना नाही? ते भेकड, भ्याड आणि घाबरट आहेत. आम्ही त्यांच्यासारखे वंशवादी नाही. कंगनाने गेल्या 15 वर्षांपासून कष्टानं पैसे कमावले आहेत. हे कसले सरकार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार, अन्यथा माझ्या मुलीचं समर्थन कोणी केलं असतं, असंही कंगनाची आई म्हणाली आहे.

 

News English Summary: Kangana Ranaut’s mother Asha Ranaut has come out in support of her daughter after the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) demolished a part of her bungalow at Pali Hill in Bandra. The actor’s mother has thanked Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah for supporting Kangana, however, she has also slammed the Shiv Sena and has called it ‘coward’.

News English Title: Shiv Sena coward Kanganas mother attacks CM Uddhav Thackeray Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x