तिचे हॉस्पिटलमध्ये VVIP देखभालीसाठी ‘नखरे’, हॉस्पिटलला भीती कनिकाच्या पळण्याची

लखनऊ, २२ मार्च : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. कारण तिला कोरोनाचं निदान होण्याआधी तिनं एका हायप्रोफाइल पार्टीमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे सध्या पार्टीत सहभागी झालेले सर्व लोक सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. कनिकावर सर्वजण लोकांच्या आरोग्याशी खेळल्याचा आरोप करताना दिसत आहेत. दरम्यान कनिकावर FIR सुद्धा दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर कनिकाबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. कनिका ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्या ठिकाणचा स्टाफ तिच्या नखऱ्यांमुळे वैतागला आहे. या हॉस्पिटलच्या डायरेक्टरनं स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे डायरेक्टर जनरल आर. के. धीमान यांनी कनिकावर आरोप केले आहेत. कनिका उपचाराला सहकार्य करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डायरेक्टर धीमन यांनी कनिकाच्या सुविधा आणि डाएटबद्दल बोलताना सांगितलं की, ‘कनिकाला एका इस्पितळात जेवढ्या सुविधा मिळाल्या पाहिजे तेवढ्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत. आता एक रुग्ण म्हणून तिने सहकार्य करणं अपेक्षित आहे. तिला इस्पितळातील किचनमधून ग्लूटेन फ्री डाएट दिलं जात आहे. आता तिने आम्हाला सहकार्य करणं अपेक्षित आहे. तरच ती ठीक होऊ शकेल.’
News English Summery: Bollywood singer Kanika Kapoor’s Corona was diagnosed as positive after the fact that there was a stir in the country. Because she attended a hyprofile party before she was diagnosed with Corona. Therefore, all the people presently attending the party are in self isolation. Kanika appears to be accusing everyone of playing with people’s health. Meanwhile, FIR has also been filed on Kani. After that, new information has come out about Kanyak The hospital in which Kanika is undergoing treatment. The staff of the place is tired of its claws. The director of this hospital has informed himself. Kanika Kapoor is currently undergoing treatment at a hospital in Lucknow. However, due to her behavior, the entire hospital staff is now exhausted. The director of the Sanjay Gandhi Post Graduate Institute of Medical Sciences (SGPGI) in Lucknow has accused Kanika that she was not cooperating with the hospital staff in her treatment. The director says all good facilities have been provided for Kanika. Her isolation room is air conditioned. Which has a toilet, a patient bed and a TV. She is also being served gluten-free meals through the canteen. However, it is not good for her staff. She behaves like she is in the hospital, not a patient, but a star. Due to which the hospital staff is currently suffering.
News English Title: Story Corona virus Covid 19 Bollywood singer Kanika Kapoor tantrums hospital staff arranges extra security guards News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल