22 January 2025 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई
x

रिया चक्रवर्ती सुशांतला विष देत होती | तिच मारेकरी | सुशांतच्या वडिलांचा आरोप

Sushant Singh Rajput, Father K K Singh, Rhea Chakraborty, Used To Give Poison

मुंबई, २७ ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर रोज नवनवे खुलासे होत असल्याने दिवसागणिक या प्रकरणाला नवं वळण मिळत आहे. आता सुशांत सिंग राजपूत याचे वडील के. के सिंह यांनी ANI वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीमध्ये रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यामते, ‘रिया सुशांत सिंह राजपूतला अनेक वर्षांपासून विष देत होती. रिया सुशांतच्या मृत्यूला जबाबदार आहे. तपास यंत्रणांनी रियासोबत तिच्या सहकार्‍यांना अटक करावी’. मुंबईमध्ये सध्या सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सीबीआयची टीम दाखल आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप के. के. सिंह यांनी याआधी केला आहे. त्यांनी पाटण्यातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर नोंदवला. रिया आणि तिच्या कुटुंबीयांमुळेच सुशांतनं आत्महत्या केली. त्यांनीच सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असे आरोप सिंह यांनी केले होते. मात्र आता त्यांनी थेट रियानं सुशांतवर विषप्रयोग केल्याचा आरोप केला आहे. रिया बऱ्याच दिवसांपासून माझ्या मुलाला विष देत होती. ती माझ्या मुलाची मारेकरी आहे, असा गंभीर आरोप सिंह यांनी केला आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांची प्रतिक्रिया;

 

News English Summary: Sushant Singh Rajput’s father KK Singh has demanded that the CBI investigating his son’s death, “must arrest” Rhea Chakraborty. In a statement to ANI, Singh, who previously accused the actress of ‘abetment to suicide’, ‘wrongful restraint’ besides other charges, has now claimed she is his son’s “murderer.”

News English Title: Sushant Singh Rajput Father K K Singh Says Rhea Chakraborty Used To Give Poison to my son News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x