महत्वाच्या बातम्या
-
Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा! 31 रुपयाच्या शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, संधी सोडू नका
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. सकूमा एक्सपोर्ट ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. 1 जुलै 2024 रोजी सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा आणि पात्र संस्थात्मक प्लेसमेंटद्वारे भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ( सकुमा एक्सपोर्ट्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री शेअर्स पाहिजेत का? या 4 कंपन्यांचे शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्ममध्ये पैसा वाढवा
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 4 कंपन्याच्या स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत जे चालू आठवड्यात एक्स बोनस शेअर्स म्हणून ट्रेड करणार आहेत. शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्या आपल्या शेअर्सची तरलता वाढवण्यासाठी मोफत बोनस शेअर्स वाटप करत असतात. यासाठी गुंतवणुकदारांना पैसे भरावे लागत नाही. स्टॉक लिस्ट पाहा.
8 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | संधी सोडू नका! ही कंपनी देतेय फ्री बोनस शेअर्स, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार
Bonus Share News | सीडीएसएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 2407.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. ( सीडीएसएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फायदाच फायदा! फ्री बोनस शेअर्ससहित स्टॉक स्प्लिटचा लाभ घ्या, पैशाने पैसा वाढवा
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासह कंपनी आपले शेअर्स विभाजित करणार आहे. आज सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी मारुती इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 3.27 टक्के वाढीसह 222.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार! संधी सोडू नका, रेकॉर्ड तारीख पूर्वी फायदा घ्या
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या कंपनीबाबत थोडक्यात माहिती देणार आहोत. ( क्लारा इंडस्ट्रीज कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर, 1 महिन्यात दिला 36% परतावा
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. सकुमा एक्सपोर्ट्स ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. 19 जून रोजी या कंपनीचे शेअर्स 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 36.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,136.60 कोटी रुपये आहे. ( सकुमा एक्सपोर्ट्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Ashirwad Capital Share Price | शेअर प्राईस 8 रुपये! फ्री बोनस शेअर्स मिळवा, मल्टिबॅगर शेअर मालामाल करतोय
Ashirwad Capital Share Price | आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पात्र गुंतवणुकदारांना 1:2 प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | सुवर्ण संधी सोडू नका, फ्री बोनस शेअर्स मिळवा, शॉर्ट टर्म मध्ये मोठा फायदा होईल
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच ऑरिओनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड कंपनी आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ( ऑरिओनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | संधी सोडू नका! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, पैशाने पैसे वाढवा
Bonus Share News | ओबेरॉय ग्रुपचा भाग असलेल्या ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनीने शुक्रवार दिनांक 14 जून रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ( ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | अशी संधी सोडू नका! फ्री बोनस शेअर्स मिळतील, शेअरने 2 दिवसात 18% परतावा दिला
Bonus Share News | ओबेरॉय हॉटेल्सची मालकी असलेल्या ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स या कंपनीचे शेअर्स सोमवारी 17 टक्के वाढीसह 845 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनीने 14 जून 2024 रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. ( ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | संधी सोडू नका! हा शेअर श्रीमंत करू शकतो, फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2,424.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | गुंतवणूकदार या शेअरवर तुटून पडले, फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट अपडेट आली
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ मिळवू इच्छित असाल तर तुम्ही मारुती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 22 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स मिळवा! 68 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 3119% परतावा
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करणार आहे. ( अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स मिळवा, ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, झटपट मोठा फायदा होईल
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. रेमिडियम लाईफकेअर कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट म्हणून 6 जुलै 2024 हा दिवस निश्चित केला आहे. ( रेमिडियम लाईफकेअर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | 76 रुपयाचा शेअर खरेदी करा, फ्री बोनस शेअर्स मिळतील, यापूर्वी दिला 16000% परतावा
Bonus Share News | रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. सोमवारी रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ( रेमिडियम लाइफकेअर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फायदाच फायदा! फ्री शेअर्स मिळवा, कंपनीने केली फ्री बोनस शेअर्सची घोषणा
Bonus Share News | एमएम फोर्जिंग्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. एमएम फोर्जिंग्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 29 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मार्च तिमाहीचे निकाल तसेच बोनस शेअर्सबाबत चर्चा करतील. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी एमएम फोर्जिंग्स स्टॉक 10.52 टक्के वाढीसह 1,245.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( एमएम फोर्जिंग्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका
Bonus Shares | जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीने आपल्या मार्च 2024 तिमाही निकालांसह गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या बातमीनंतर हा स्टॉक सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहे. नुकताच जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
PSU Stocks | ऑइल इंडिया लिमिटेड या महारत्न दर्जा असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ही सरकारी कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने 20 मे रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर करु शकतात. ( ऑइल इंडिया लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा
Bonus Shares | ओरियनप्रो सोल्युशन्स या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2634 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच ओरियन सोल्युशन्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स पाहिजेत का? हा 51 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढवा
Bonus Shares | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात देखील काही कंपन्या आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करत आहेत. अशीच एक कंपनी आहे, न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर. ( न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल