महत्वाच्या बातम्या
-
Bonus Shares | फुकट शेअर्स हवे आहेत का? मग या कंपनीचे शेअर्स रेकॉर्ड तारीख पूर्वी खरेदी करा, फायदा घ्या
Bonus Shares | अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. बोनस शेअर्सची बातमी येताच अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. | Alphalogic Industries Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! रेकॉर्ड तारीख पूर्वी संधी, फ्री बोनस शेअर्सची घोषणा आधीच झाली, मल्टिबॅगर आहे शेअर
Bonus Shares | पॉल मर्चंट्स लिमिटेड कंपनीने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता पॉल मर्चंट्स लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळणार? एसबीसी एक्सपोर्ट कंपनी फ्री बोनस शेअर्स जाहीर करू शकते, वेळीच फायदा घ्यावा का?
Bonus Shares | शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यां आपल्या गुंतवणुकदारांना विविध माध्यमातून फायदा देत असतात. अशीच कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीचे नाव आहे ‘एसबीसी एक्सपोर्ट’.
1 वर्षांपूर्वी -
Newgen Share Price | फुकट शेअर्स मिळतील! न्यूजेन सॉफ्टवेअर फ्री बोनस शेअर्सची घोषणा करणार, योग्य वेळी एंट्री घ्या
Newgen Share Price | न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा विचार करत आहे. पुढील काही दिवसांत आयोजित करण्यात येणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर्स वाटप करण्याबाबत प्रस्ताव मंजूर केला जाईल. बोनस शेअर्सची बातमी आल्यानंतर न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स हवे आहेत का? मग रेकॉर्ड तारिखपूर्वी हा शेअर खरेदी करा, मिळतील फ्री बोनस शेअर्स
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. अल्फ़ालॉजिक टेकसिस कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 3 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळत आहेत, रेकॉर्ड तारीख पूर्वी हा शेअर खरेदी केल्यास मिळतील फ्री बोनस शेअर्स
Bonus Shares | सध्या जर तुम्ही मोफत बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | कुबेर पावला! शेअरने मागील 3 महिन्यांत दिला 458 टक्के परतावा, आता फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
Bonus Shares | गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक खुश खबर आहे. दिवाळीपूर्वीच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप केले आहेत. गिरीराज सिव्हिल कंपनीने नुकताच आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच कंपनीने आपल्या शेअरधारकांना एका शेअरवर 4 बोनस शेअर्स दिले आहेत. Giriraj Civil Developers Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | बंपर फायद्याचा शेअर! स्टार हाउसिंग फायनान्स फ्री बोनस शेअर्सने 1 लाख रुपयांचे झाले 21 लाख रुपये
Bonus Shares | शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना विविध माध्यमातून फायदा मिळत असतात. काही कंपन्या आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स, डिव्हिडंड, बाय बँक, स्टॉक स्प्लिट या स्वरूपात फायदा देत असतात. सध्या स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स अशाच कारणासाठी चर्चेत आले आहेत. स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचा IPO फेब्रुवारी 2015 मध्ये 30 रुपये प्रति इक्विटी शेअर किमतीवर सूचीबद्ध झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | बोनस शेअर्स संपत्ती वाढवतात, जेनसॉल इंजिनीअरिंग शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स, 2 दिवसात 13% परतावा
Gensol Engineering Share Price | जेनसॉल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. 17 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस म्हणून ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | चारही बाजूने पैसा! मल्टिबॅगर कामा होल्डिंग्ज शेअरवर फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड मिळणार, जोरदार खरेदी
Bonus Shares | सध्या तुम्ही मोफत बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक कडू इच्छित असाल तर, तुम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आज कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करत आहेत. Kama Holdings Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 350% परतावा देणाऱ्या अवांटेल लिमिटेड शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, फायदा घ्या
Bonus Shares | मागील 6 महिन्यांत अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्केपेक्षा जास्त नफा कमवून दिला होता. आता या कंपनीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. सोमवारी या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 2 मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | श्रीमंत करतोय हा शेअर! 200 टक्के परतावा आणि आता फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, रेकॉर्ड तारीखपूर्वी फायदा घ्या
Bonus Shares | कामा होल्डिंग कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत लाभांश वाटप करण्यासाठी प्रसिद्ध मानले जातात. मात्र आता कामा होल्डिंग कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनी सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कामा होल्डिंग कंपनीने 1 शेअरवर 4 मोफत शेअर्स बोनस वाटप करून दिले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | या शेअरमध्ये अमिताभ बच्चन यांची गुंतवणूक, डीपी वायर्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, खरेदी करणार?
Bonus Shares | डीपी वायर्स ही लोह आणि धातू उद्योग क्षेत्रात व्यवसाय करणारी स्मॉल-कॅप कंपनी विशेष LRPC स्ट्रँड्स, स्टील वायर्स आणि जिओमेम्ब्रेन शीट्सची आघाडीची उत्पादक म्हणून ओळखली जाते. डीपी वायर्स ही कंपनी मध्य प्रदेश राज्यातील रतलाम याठिकाणी कार्यरत आहे.
1 वर्षांपूर्वी -
RMC Switchgear Share Price | मार्ग श्रीमंतीचा! RMC स्विचगियर्स शेअरने अल्पावधीत दिला 179% परतावा, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर
RMC Switchgear Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 718 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. RMC स्विचगियर कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 261 रुपये किंमत पातळीवरून तब्बल 179 टक्के वाढले आहेत. RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 493 कोटी रुपये आहे. RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परळी किंमत 880 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 127 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | श्रीमंत व्हाल! शेअरची किंमत 16 रुपये, फ्री बोनस शेअर्स जाहीर, अप्पर सर्किट तोडतोय शेअर, नोट करा डिटेल्स
Bonus Shares | ज्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यात रस आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जोंजुआ ओव्हरसीज लिमिटेड ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 406% परतावा देणाऱ्या युग डेकोर शेअर्सवर मिळणार फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड तारीख पूर्वी फायदा घ्या
Bonus Shares | युग डेकोर या रसायन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच युग डेकोर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 15:100 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. Yug Decor Share Price
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा