13 November 2024 1:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

VIDEO | अ‍ॅलोपॅथी वाद | आयुर्वेदात जे सामर्थ्य आहे ते कुठल्याही इंग्रजाच्या केमिकल इंजेक्शनमध्ये नाही - अक्षय कुमार

 Bollywood superstar Akshay kumars

मुंबई, ३१ मे | बाबा रामदेव आणि अ‍ॅलोपॅथिक डॉक्‍टर यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. बाबा रामदेव यांनी आपल्या बोलण्याच्या समर्थनार्थ अभिनेत्याचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. यात अक्षयने आयुर्वेदाचे उघडपणे समर्थन केले आहे. त्याने म्हटले आहे, की पारंपरीक भारतीय वैद्यक शास्त्रात असा कुठलाही आजार नाही, ज्यावर उपचार नाही. ‘आपण स्वतःच आपल्या बॉडीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बना. साधे आणि निरोगी आयुष्य जगा आणि जगाला दाखवून द्या, की आपल्या हिंदुस्तानी योग आणि आयुर्वेदात जे सामर्थ्य आहे, ते कुठल्याही इंग्रजाच्या केमिकल इंजेक्शनमध्ये नाही.

यातच योग गुरूंनी सोमवारी अक्षय कुमारचे दोन व्हिडिओ शेअर करत ट्विट केले आहेत. व्हिडिओमध्ये अक्षय कुमार म्हणाला, शरीरात असा एकही आजार नाही, ज्यावर आपल्या पारंपरिक भारतीय वैद्यक शास्त्रात उपचार नाही. देशात आयुष मंत्रालय आहे, जे उपचाराच्या पर्यायी व्‍यवस्‍थेला उत्तेजन देते. अनेक वर्षांपासूनची आपली ही उपचार पद्धती केवल नेच्यूरलच नाही, तर शास्त्रीयदेखील आहे. प्रत्येक उपचाराच्या पाठीशी एक ठोस तर्क आहे. पण, दिव्याखालीच अंधार आहे. बेस्‍ट उपचार देशात आहे. मात्र, आपण तो शोधण्यासाठी बाहेर जातो.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x