VIDEO | विजांच्या कडकडाटासह मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचा IMD चा इशारा | अनेक भागात पाऊस
नागपूर, ०४ जून | भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई वेधशाळेने पुढील तीन तासात नांदेड, परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस आणि वीज देखील कोसळू शकते, असा अंदाज वर्तवला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. परभणी जिल्ह्यात सकाळपासून मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे. गडचिरोलीमध्येही पहाटेच्या सुमारास पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यातही मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील काही भागात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. परभणी शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. परभणी, पूर्णा, पाथरी, सेलू, तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
Nowcast warning issued at 1000 Hrs IST dated 04/06/2021 Thunderstorm accompanied with lightning and light rain likely to occur at isolated places in the districts of Nanded,Parbhani,, during next 3 hours.
-IMD MUMBAI pic.twitter.com/vAnJDlFabv— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 4, 2021
VIDEO | नांदेडमधील मुदखेड तालुक्यात जोरदार पाऊस pic.twitter.com/vVFReFJWBY
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) June 4, 2021
VIDEO | नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव मध्ये जोरदार पाऊस pic.twitter.com/xFIdXAzvY3
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) June 4, 2021
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Post Office Scheme | दर 3 महिन्यांनी 10,250 रुपये देईल ही योजना, प्लस मॅच्युरिटीला 7,05,000 रुपये मिळतील, फायदा घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News