13 November 2024 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

पोलीस भरती प्रशिक्षण | लेखी परीक्षेचा सराव | रोज ऑनलाईन प्रश्न सोडवा | मित्रांनाही जोडा | पेपर 1.1

प्रश्न क्रमांक १ : डिसेंबर 2012 मध्ये इंदू मिलची जागा कोणाच्या स्मारकासाठी देण्यात आली?

1. डॉ. बी. आर. आंबेडकर
2. यशवंतराव चव्हाण
3. राजीव गांधी
4. महात्मा गांधी

प्रश्न क्रमांक २ : भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियत खालीलपौकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकर होता?
1. आंध्रप्रदेश
2. मराठवाडा
3. महाराष्ट्र
4. कर्नाटक

प्रश्न क्रमांक ३ : 31 मे 2012 ऐवजी विरोधी पक्षांनी भारत बंद मुख्यत्वे का पुकारला होता?
1. पेर्टोलच्या भाववाढीमूळे
2. उच्चदस्थांच्या भ्रष्टाचारामूळे
3. पोलिसांच्या अरेरावीमूळे
4. विविध घोटाळ्यामुळे

प्रश्न क्रमांक ४ : खालीलपैकी ब्रिटीश संसदेने केलेल्या कोणत्या कायद्यानुसार नियामक मंडळाची (Board of Control) स्थापना करण्यात आली?
1. नियामक कायदा
2. पिट्स इंडिया कायदा
3. सनदी कायदा
4. यापैकी नाही

प्रश्न क्रमांक ५ : OLED म्हणजे. . . .?
1. Organic Light Emitting Diode
2. Organic Linear Emission Diode
3. Organised Light Emitting Diode
4. Oceanic Light Emitting Diode

प्रश्न क्रमांक १ : उत्तर – डॉ. बी. आर. आंबेडकर
प्रश्न क्रमांक २ : उत्तर – आंध्रप्रदेश
प्रश्न क्रमांक ३ : उत्तर – पेर्टोलच्या भाववाढीमूळे
प्रश्न क्रमांक ४ : उत्तर – यापैकी नाही
प्रश्न क्रमांक ५ : उत्तर – Organic Light Emitting Diode

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x