महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | Gujarat Rain | मुसळधार पावसामुळे मोदींच्या गुजरातचा विकासही पावसात बुडाला
मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे तीन दुर्घटना समोर आल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Rain Alert | मुंबईतील मध्य रेल्वेचे अनेक प्लँटफॉर्मला नदीचं स्वरूप | सेवा विस्कळीत
मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे तीन दुर्घटना समोर आल्या आहेत. एकाबाजूला नवी मुंबईतील खारघरमधील हे पर्यटक आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी हे सर्व पर्यटक खारघरच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर पर्यटकासाठी गेले होते. मात्र पावसामुळे डोंगरातून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला होता.
3 वर्षांपूर्वी -
सहकारी बॅंकिंग कायद्यातील बदलांबाबत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना पत्र
राष्ट्रवादी सर्वेसेवा अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा चालली. दरम्यान, यावेळी सहकारी बँकिंग कायद्यात नुकताच झालेल्या बदलांबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी कायद्यातील काही विसंगती व मूलभूत तरतुदींबाबत चिंता व्यक्त केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुसळधार पावसाने मुंबईतील दहिसर भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं
मुंबईत गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे वडाळा, सायन आणि गांधी मार्केटमधील रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बीएमसीने बसेसच्या मार्गात बदल केले आहे. तर दुसरीकडे हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सेवांनाही याचा जोरधार फटका बसला आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुंबई-ठाणे हायवेवर २० टन टोमॅटोचा ‘लाल चिखल’ | वाहतुकीवर परिणाम
मुंबईच्या वेशीवर म्हणजेच ठाण्यामध्ये रस्त्याचा अंदाज न आल्याने कोपरी टोलनाक्याजवळ शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास एका ट्रकचा अपघात झाला. पूर्व द्रुतगतीमार्गावर एक टोमॅटोचा ट्रक पलटल्याने रस्त्यावर टोमॅटोचा खच पडल्याचं चित्र दिसून आलं. या अपघातामध्ये एकजण जखमी झाल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | शेतकऱ्याच्या आयडियाची कल्पना | या बुजगावण्यामुळे पाखरं, जनावरं पण शेतात येणार नाहीत
समाज माध्यमांवर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडतात आणि दिवसभर ट्रेंडिंग मध्ये राहतात. सध्या तसाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. मात्र या व्हिडिओमध्ये संबंधित शेतकऱ्याची आयडियाची कल्पना सर्वांनाच आवडली आहे. त्यात पाखरांची आणि जनावरांना सुद्धा या शेतात येण्याचं धाडस होणार नाही असं बुजगावणं शेतकऱ्याने शेतात लावलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | नकोते धाडस, कोकणातील महाडमध्ये पूर आलेल्या नदीतून एसटी पार केली
कोकणात बहुतांश भागात दमदार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. काही ठिकाणी गेल्या २४ तासांत २५० ते ३५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, कोकणामधील महाड तालुक्यामधील धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीचं पाणी नदीवरील पुलावरुन जात असतानाही एसटी महामंडळाच्या चालकाने बस घेऊन नदी ओलांडल्याचं दिसत आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | जम्मू काश्मीरमधील गंदरबालमध्ये ढगफुटीने हाहाकार | भयंकर पूर परिस्थिती
जम्मू काश्मीरमधील गंदरबाल आणि हिमाचल प्रदेशातील धरमसाला येथे पावसाने हाहाकार उडवला आहे. गंदरबाल जिल्ह्यात ढगफुटी झाली आहे. गंदरबालमधील काही भागात प्रचंड नुकसान झालं असून, परिस्थिती गंभीर बनली आहे. असंख्य घरांचं नुकसान झालं आहे. यात सुदैवान कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी ढगफुटी झाल्यानं अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. पावसाचा जोर वाढल्यानं अनेक महामार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | यूपीत ब्लॉक प्रमुख निवडणुकीत पत्रकारावर IAS अधिकारी, पोलिस आणि भाजप नेत्यांकडून हल्ला
उत्तर प्रदेशातील राम राज्य कसं आहे याचं अजून एक मोठं उदाहरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या पंचायत निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर योगी सरकारने स्थानिक पातळीवरील इतर छोट्या निवडणुकीत प्रशासनाचा गैरवापर सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे यामध्ये सत्य उघड करणाऱ्या पत्रकारांवर आयएएस अधिकारी, पोलीस आणि भाजप कार्यकर्ते एकत्र येऊन हल्ला करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | कोर्टातील हजेरीवरून आजारी असल्याचं कारण | अन प्रज्ञा ठाकूर यांचा विवाहसोहळ्यात डान्स
भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी आजारी असल्याचं कारण देत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयासमोर हजर न राहण्याची सवलतीची विनंती कोर्टासमोर केली होती. नुकताच प्रज्ञा ठाकूर यांचा एका विवाहसोहळ्याच्या निमित्तानं डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्या भोपाळ येथील निवासस्थानावरच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रज्ञा ठाकूर यांनी दोन गरीब मुलींचा विवाह स्वत:च्या राहत्या घरी आयोजित केला होता. या कार्यक्रमात ५१ वर्षीय प्रज्ञा ठाकूर गाण्याच्या तालावर नाचताना पाहायला मिळत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
रस्त्यावर वाहतूक पोलिसाशी असभ्य भाषेत हिरोगिरी | खाक्या दाखवताच ढसाढसा रडला
मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करत दाम्पत्याने त्यांच्याशी हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला. नयानगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तरुणाला अटक केली. मात्र पोलिसी खाक्या दिसताच तरुणाची अक्कल ठिकाणावर आली, असं म्हणावं लागेल. कारण, पुन्हा असं वर्तन न करण्याची हमी देत तरुणाने पोलिसांची माफी मागितली. आधी अरेरावी आणि नंतर माफीनामा मागतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | दुकाने ४ नंतर उघडी ठेऊन वसुली सुरु | मनसेचा गंभीर आरोप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने संध्याकाळी ४ पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय सरकार ने दिला होता. करोनासंदर्भात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याऐवजी मुंबई पोलिसांकडून दुकाने सुरु ठेऊ देण्यासाठी भ्रष्टाचार आणि हफ्ता वसुली केली जात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय. देशपांडे यांनी दादरमधील एक व्हिडीओ शेअर करत पोलीस कोणत्या दुकानांकडून वसुलीसाठी किती रक्कम घेतात याचं ‘रेट कार्ड’चं सांगितलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | ज्या रस्त्यावर कोयता उगारुन गुंडांनी नागरिकांवर दहशत निर्माण केली, तिथेच पोलिसांकडून आरोपींची धिंड की?
पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे निलख परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना हातात कोयता घेऊन मारहाण करणाऱ्या गाव गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. जिथे ही घटना घडली, त्याच रस्त्यावर सांगवी पोलिसांनी दोन्ही आरोपींची धिंड काढल्याचं समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी नागरिकांना विश्वास देण्यासाठी असं केल्याचं म्हटलं जातंय.
3 वर्षांपूर्वी -
PM किसान योजना | या कारणामुळे आपले २ हजार रुपये जमा होतं नाहीत | काय करावं ते वाचा
प्रधानमंत्री शेतकरी योजना मध्ये आपल्याला वार्षिक 6 हजार रुपये मिळत असतात. पण काही लाभार्थी यांचे एकही हप्ता नही १ किवा २ हप्ते आलेत पण उर्वरित हप्ते का थांबले. तर आपल्या खात्यावर पैसे न येण्याची कारणे आपण अश्याप्रकारे तपासू शकता . आणि जर आपले पैसे मिळत नसतील तक्रार करून मदत सुद्धा मिळवू शकता. आपण पहिला खालील प्रमाणे आपले कोणते कारण आहे न पैसे मिळण्याचे ते चेक करा. यामुळे आपल्याला उर्वरित हप्ते मिळत नाही.
3 वर्षांपूर्वी -
Adhyatma | घरातील तुळशीच्या अचानक सुकण्याकडे दुर्लक्ष करू नका | हे असतात संकेत
तुळशीच्या वनस्पतीमध्ये अनेक औ-षधी गुण असतात. भारतामध्ये तर तुळशीला देवीचा दर्जा देण्यात आला आहे. लोक नियमितपणे तुळशीची पूजा करतात. हे तुम्हाला प्रत्येक हिंदू घरामध्ये बघायला मिळेल. आपल्या लक्षात आले असेल की तुळशीची वनस्पती अचानक बर्याच वेळा सुकण्यास सुरवात होते.
3 वर्षांपूर्वी -
दातांमध्ये फट आहे? | मग प्रचंड नशीबवान आहात | जाणून घ्या वैशिष्ट्य
चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यात दातांची फार महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दात स्वच्छ आणि सुंदर असणं फार आवश्यक आहे. मात्र समोरच्या दातांमध्येच फट असेल तर अनेकांना अवघडल्यासारखे वाटते. आपल्या दातांमध्ये फट का आहे असा प्रश्न ते विचारतात. मात्र असं म्हटलं जातं की ज्यांच्या दातात फट असते ते फार नशीबवान तर असतातच शिवाय अनेक मार्गाने त्यांना यश मिळत असतं. आज आम्ही तुम्हाला त्यांच्यातील सर्वात महत्त्वाच्या अशा दोन गोष्टी सांगणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
कुठल्याही स्त्रीला तिच्या वैयक्तिक गोष्टींमधील 'या' विषयांवर काहीही विचारू नका - नक्की वाचा
तुम्हाला माहीतीय नाराज होणं ही स्त्रियांची सर्वात आवडती सवय आहे. एखाद्याने काहीतरी म्हंटले की लगेच नाराज व्हायचे आणि मग रुसून बसायचे असा स्त्रियांचा स्वभाव असतो. स्त्रिया कधी कोणत्या कारणांवरून नाराज होतील हे सांगता येत नाही. बऱ्याच वेळा आपण त्यांना चांगले बोललो तरीही नाराज आणि वाईट बोललो तरीही त्या नाराजच. पुरुषाने बोललेल्या एखाद्या गोष्टीला त्या कश्याप्रकारे घेतील सांगता येत नाही. आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला अश्या काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही स्त्रियांना कधीच नाही विचारल्या पाहिजे.
3 वर्षांपूर्वी -
प्रवेशद्वाराच्या बाजूला भिंतीवर शुभ आणि लाभ लिहण्याचे फायदे माहिती आहेत? - घ्या जाणून
शुभ आणि लाभ, आपण आपल्या घराच्या दारावर सभोवतालच्या भिंती वर शुभ आणि लाभ असे लिहितो. हे का लिहितो आणि यांचा गणपतीशी काय संबंध अआहे, चला तर मग जाणून घेऊ, या बद्दलची थोडक्यात माहिती.
3 वर्षांपूर्वी -
Human Fact | डोळ्यांचा रंग सांगतो तुमचा स्वभाव - नक्की वाचा
तुमच्या डोळ्यांचा म्हणजे बबुळांचा रंग हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरचं काही सांगतो. काळ्या रंगाचे डोळे असणारे व्यक्ती रात्री प्रमाणे गूढ असतात. तर तांबूस पिंगट रंगाचे डोळे असणाऱ्या व्यक्ती या उत्कट म्हणजे स्पॉन्टेनिअस असतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
3 वर्षांपूर्वी -
जाणून घ्या तुमच्या बेंबीच्या आकार काय सांगतो? | काय असतात त्याचे अर्थ? - नक्की वाचा
तुमच्या शरीराच्या विविध भागांवर असलेले तिळंही तुमच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये कथन करतातच सोबत तुम्हाला शुभ-अशुभाचे संकेतदेखील मिळतात. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या बेंबीचे देखील आकार वेगवेगळे असतात आणि त्यामागे देखील काही अर्थ लावले जातात. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. यामध्ये कोणाचेच दुमत नसेल.तुमच्या डोळ्यांचा रंग, ओठांचा आकार, चेहऱ्याची ठेवण तुमच्या स्वभावाविषयी बऱ्यात काही गोष्टी सांगत असते. आपण या विषयी वेळोवेळी जाणून घेतले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का?तुमच्या बेंबीचा अर्थात नाभीचा आकार तुमच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू दर्शवत असतो. तुमच्या नाभीकडे तुम्ही कधी नीट निरखून पाहिले आहे का? प्रत्येकाच्या नाभीचा आकार हा वेगळा असतो. यानुसार त्याव्यक्तिमध्ये काही स्वभावदोष असतात. चला जाणून घेऊया तुमच्या बेंबीचा आकार नेमकं तुमच्याविषयी काय सांगतो.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO