महत्वाच्या बातम्या
-
काय सांगतो तुमच्या शरीरावरचा प्रत्येक तीळ? | हे असतात संकेत
तुमच्या शरीराच्या विविध भागांवर असलेले तिळंही तुमच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये कथन करतातच सोबत तुम्हाला शुभ-अशुभाचे संकेतदेखील मिळतात. काळ्या रंगाचा तीळ गालावर किंवा ओठांवर असेल तर तर क्या बात है, तुमच्या सुंदरतेला चार चाँद लावण्यासाठी हा एकच तीळ पुरेसा ठरतो. या तिळांमुळेही व्यक्तीच्या सुंदरतेत आणि आकर्षणात भर पडते. पण हाच तीळ ओठांच्या खालच्या बाजुला असेल तर मात्र दरिद्र्याची सूचना देतो.
3 वर्षांपूर्वी -
दाढी लवकर वाढवण्यासाठी मुलांनी फॉलो कराव्या या टिप्स | नक्की वाचा
पुरुषांमध्ये सध्या दाढी-मिशी ठेवण्याचा ट्रेंड आहे. मात्र अनेकांना इच्छा असूनही हा ट्रेंड फॉलो करता येत नाही. याचे कारण दाढी-मिशीची योग्य पद्धतीने वाढ होत नाही. दाढी न वाढण्याचे कारण हार्मोन बॅलन्स बिघडणे, स्मोकिंग असू शकतात. मात्र आयुर्वेदात असे काही उपचार आहेत ज्यामुळे दाढी वाढवण्यास तुम्हाला मदत करु शकतात.
3 वर्षांपूर्वी -
'या' काही उपायांनी कपडे होतील लगेच प्रेस | टेन्शन फ्री होण्यासाठी वाचा
कपडे धुतल्यानंतर त्यांना प्रेस करणे कंटाळवाणे काम असते. बहुतेकजण धोब्याला हे कपडे देऊन त्यापासून सुटका मिळवितात. पण कधी ऐनवेळेला आपल्याला कपडे हवे असतील तर? यासाठी काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही कपडे प्रेस करू शकता. वाचा खास टिप्स-
3 वर्षांपूर्वी -
शनिवारी या 7 वस्तू विकत घेणं लोकं का टाळतात ? | माहिती करून घेण्यासाठी वाचा
शनिवार म्हणजे आठवड्यातला चांगला वार असा समज आहे. शनिवारी सुट्टी असल्यामुळे अनेक जण शॉपिंगला जाणं पसंत करतात. पण शनीचा दिवस असल्यामुळे काही वस्तू विकत घेणं टाळावं असा सल्ला ज्योतिषी देतात.
3 वर्षांपूर्वी -
सुर्यास्तानंतर या 5 गोष्टीं कुणालाही देऊ नये असं का म्हटलं जातं? - नक्की वाचा
मानवी गरजा कधीही संपू शकत नाहीत. त्यांच्यात नेहमीच कशाची न कशाची तरी कमतरता ही नेहमीच असते. तो कधीही पूर्ण समाधानी होऊ शकत नाही. माणसाची इच्छा पूर्ण होताच त्याचा लोभही अजून वाढत जातो. आपला भारत देश हा वेगवेगळ्या धर्मांचा देश आहे. बाकीचे देश आपल्या संस्कार आणि परंपराना मानतात.
3 वर्षांपूर्वी -
घरात लाल मुंग्या असणे किंवा वाढणे हे कशाचे संकेत मानले जातात? - नक्की वाचा
आपल्या घरात देखील मुंग्या (Ants) निघत असल्यास तर हे आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष केंद्रित करतं. घरात निघणाऱ्या मुंग्यांना आपण सहजच घेत असतो. पण हे आपल्याला भविष्याच्या घटणाऱ्या घटनांबद्दल काही न काही संकेत देत असतात.मुंग्या वरील दिशेला जात असल्यास किंवा खाली जात असल्यास या व्यतिरिक्त आपल्या घरात येणाऱ्या मुंग्यांना काही खायला मिळत आहे. किंवा नाही हे देखील बऱ्याच घटनांवर केंद्रित केलं जात.लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या वेग वेगळ्या गोष्टींचे संकेत देतात.
3 वर्षांपूर्वी -
मुलींमध्ये हे 8 गुण असतील तर कसलाही विचार न करता लगेच करा लग्न - नक्की वाचा
भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो.
3 वर्षांपूर्वी -
Girls Fact | तुमच्यात हे 5 गूण असतील तर मुलगी देईल झटक्यात लग्नाला होकार - नक्की वाचा
प्रत्येकजण एक चांगला पार्टनर शोधत असतो. जिथे मुले मुलींमध्ये चांगले गुण शोधत असतात तशाच प्रकारे मुलींमध्ये देखील स्वप्ने अधिक असतात. मुलींना आपल्या जोडीदारामध्ये बरेच गुण मिळतात म्हणून जोपर्यंत तिला तिच्या आवडीचा मुलगा सापडत नाही तोपर्यंत ती तिच्या आयुष्यात कोणालाही लवकर येऊ देत नाही. जर तुम्हीही लग्नाच्या दिशेने वाटचाल करत असाल तर प्रथम या खाली दिलेल्या गोष्टींचा विचार करा. जर मुलगी आपल्यात हे गुण पाहत असेल तर ती तुम्हाला होय म्हणू शकते आणि लग्नाला पटकन होकार देवू शकते.
3 वर्षांपूर्वी -
Girls Fact | मुलांना आवडतात या ५ गोष्टी असणाऱ्या मुली - नक्की वाचा
अनेकांनी आपली ड्रीम गर्ल कशी असावी याचा विचार केलेला असतो. त्यामुळे अनेक जण आपल्या ड्रीम गर्लच्या शोधात असतात. मुलींच्या बाबतीत ही असंच असतं. त्यांनी देखील आपला पार्टनर कसा असावा याचा विचार केलेला असतो. मुलींचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. पण बऱ्यास गोष्टींमध्ये साम्य असतं. त्यामुळे मुलांना कोणते ५ गुण असलेल्या मुली आकर्षित करतात हे तुम्हाला सांगणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
लग्नाच्या वऱ्हाडींना मटणाचा पाहुणचार मिळाला नाही | संतापलेल्या नवरदेवाने केले दुसरीशी लग्न
सध्याच्या काळात लग्न समारंभातील अनेक चित्रविचित्र किस्से समोर येत आहेत. ऐकावे ते नवलच अशा स्वरुपाच्या या बातम्या असतात. कधी नजर खराब झाली म्हणून नवरदेव लग्नाला नकार देतो तर कधी अग्निभोवती फेरे पूर्ण करताना शेवटच्या क्षणी नवरदेव नवरी पसंत नसल्याने लग्नाला नकार देतो, असे किस्से समोर येत आहेत. भारतीय समाजात लग्नसमारंभ हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम असतो. त्यातच लग्नात जेवणाच्या मेन्यूला तर विशेष महत्त्व असते. लग्नातील सुग्रास जेवण हा अभिमानाने मिरवण्याचादेखील विषय असतो. यामुळेच लग्नात येणाऱ्या एकूण खर्चात खाण्या-पिण्यावरील खर्च हा एक महत्त्वाचा घटक असतो.
3 वर्षांपूर्वी -
सोशल मीडिया फेम हिमांशी गांधीची ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या | हे होतं शेवटचं चाट आणि मित्राचं नाव
हिमांशी गांधी यांच्या आत्महत्येप्रकरणी नवीन प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये हिमांशीने आत्महत्येसाठी तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीला जबाबदार धरले आहे. या प्रकरणात हिमांशीचा व्हॉटसअप चॅटही समोर आले असून, त्यामध्ये ती कुणाशी बोलत आहे. त्यात तिने असे लिहले आहे की, लोक तिला शेवटचं पाहत आहेत. यानंतर ती आपले आयुष्य संपवणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | पुणे आंबिल ओढा कारवाई | सुप्रिया सुळेंसमोर स्थानिकांचा आक्रोश
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात राहणाऱ्या स्थानिकांच्या घरांवर महापालिकेनं गुरुवारी हातोडा चालवला होता. गुरुवारी पहाटे महापालिकेनं पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. या कारवाई दरम्यान नागरीक आणि स्थानिकांमध्ये संघर्ष होऊन तणाव निर्माण झाला होता. प्रचंड गोंधळानंतरही महापालिकेनं कारवाई सुरूच ठेवली होती. सुरुवातीला कारवाईच्या आदेशाबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. बिल्डरनेच कारवाई केल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं. मात्र, नंतर महापालिकेनं कारवाईची जबाबदारी घेत स्पष्टीकरण दिलं होतं.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांचं महिला सहकाऱ्यासोबतचं किसिंग जगभर व्हायरल
ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक आपल्या महिला सहकाऱ्याला किस करताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यांनी केलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिवसेना जिल्हाप्रमुखांवर शहरप्रमुखाने फेकलं तेल | बीडमध्ये जोरदार राडा
शिवसेना जिल्हाप्रमुख निवडीवरुन बीडमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या अंगावर तेल फेकल्याबद्दल जाधव समर्थकांनी माजलगाव शहरप्रमुख धनंजय सोळंके यांना चोप दिला. या राड्याची घटना कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
जन्माला आली उलट्या पायांची मुलगी | बाळाला रुग्णालयात सोडून आई-वडिलांनी पळ काढला आणि..
मध्य प्रदेशच्या हरदा जिल्हा रुग्णालयात एक असामान्य मुलीचा जन्म झाला आहे. तिचे दोन्हीही पाय हे उलटे आहेत, म्हणजे, पंजे मागच्या दिशेने आहेत. डॉक्टर याला एक दुर्मिळ घटना मानत आहेत. तिला स्पेशल न्यू बॉर्न चाईल्ड केअर युनिट (SNCU) मध्ये दाखल केले गेले आहे. दुसरीकडे, जन्मानंतर तिचे आई-वडील तिला सोडून निघून गेले होते. परंतु 36 तासांनंतर ते पुन्हा रुग्णालयात दाखल झाले.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | मी २५ दिले होते, ५० महाजनला द्यायला सांगितलेत | RTO घोटाळ्याचा दीड वर्षापूर्वीचा व्हिडिओ
राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार होत असल्याच्या प्राप्त झालेल्या तक्रारीने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मात्र नाशिक पोलिसांच्या चौकशीअंती याबाबतचा कुठल्याही प्रकारचा गुन्हा शहर आयुक्तालयाच्या हद्दीत घडला नसल्याचे प्रशासनाने मंगळवारी (दि.22) स्पष्ट केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | माकडांचे उंच इमारतीवरील स्पायडर मॅन खेळ समाज माध्यमांवर व्हायरल
एका इमारतीच्या बाहेरील बाजूच्या भिंतीवर खेळणाऱ्या आणि घसरणाऱ्या दोन माकडांचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. हर्ष गोयनका यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं होतं, की जीवनात आपण अगदी सरळ गोष्टी पाहतो आणि याच तुमचा दिवस चांगला बनवतात.
3 वर्षांपूर्वी -
रेशन दुकानावर धान्य आणायला गेलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी | महिलेचे आमरण उपोषण
धान्य आणण्यासाठी राशन दुकानावर गेली असता तेथील राशन चालकाने महिलेला शरीरसुखाची मागणी करत दोन वेळेस विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी महिलेने आमरण उपोषणाला सोमवारी सुरुवात केली असून जिल्हा पुरवठा अधिकारी यांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | बेकारीमुळे लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रींवर आली चोरीची वेळ
बेकारीमुळे गुन्हेविषयक मालिकांमध्ये काम करणाऱ्या दोन अभिनेत्रींनी उदरनिर्वाहासाठी चक्क चोरीचा मार्ग अवलंबल्याचे समोर आले आहे. ‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ यासारख्या मालिकांमध्ये विविध भूमिका साकारणाऱ्या सुरभी श्रीवास्तव आणि मोसिना शेख या दोन अभिनेत्रींना चोरी केल्याप्रकरणी आरे पोलिसांनी अटक केल्याने चंदेरी दुनियेमागील काळे वास्तवदेखील उघड झाले आहे.
3 वर्षांपूर्वी -
‘फ्लाइंग सिख’ | जीवनाच्या शर्यतीत मिल्खा सिंग यांची अनंताकडे धाव
महान धावपटू ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग (९१) यांचे शुक्रवारी रात्री ११:२४ वा. रुग्णालयात निधन झाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर मिल्खा घरी परतले होते. ३ जूनला त्यांना पुन्हा पीजीआयमध्ये भरती केले होते. कोरोनावर उपचार सुरू असताना त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचेही १३ जूनला निधन झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आपण एक महान खेळाडू गमावला.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO