महत्वाच्या बातम्या
-
पृथ्वीराज चित्रपटाच्या टायटलवरून वाद | अक्षय कुमारचा पुतळा जाळून संताप
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट पृथ्वीराज सध्या चांगलाच अडचणीत आला आहे. यशराज फिल्म्स निर्मित ‘पृथ्वीराज ‘या चित्रपटाला चंदिगढमध्ये भयंकर विरोधास सामोरे जावे लागत आहे. दरम्यान क्षत्रिय महासभेने या चित्रपटाच्या नावास कडकडून विरोध करीत त्यावर आक्षेप घेतला आहे. जोधा-अकबर, पद्मावत सारख्या चित्रपटांच्या नांवांविषयीचा वाद तुम्हाला माहीत असेलच. तर आता अशाच प्रकारचा आणखी एक वाद पुन्हा एकदा उदभवण्याची शक्यता आहे. अक्षय कुमार आणि यशराज फिल्म्स निर्मित ‘पृथ्वीराज’ या चित्रपटावर आता या संघटनेने प्रश्न उठविले आहेत आणि नव्या वादाचा पायंडा घातला आहे. इतकेच नव्हे तर अक्षय कुमारचा पुतळा जाळून ठिणगी टाकण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | आली लहर केला कहर | नवरदेवाने भर मंडपात तंबाखू मळली अन योग्य वेळ साधत...
काही लोकांना आपल्या सवयी सुटता सुटत नाहीत. कोणत्याही ठिकाणी गेले तरी हे लोक आपल्या सवयींना चिटकून राहतात. लोकांच्या याच विचित्र सवयींचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर विशेष आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरदेव भर मंडपात तंबाखू चोळत आहे. तंबाखू खातानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | नवरीच्या नातेवाईकाने नवरदेवाचे गाल ओढले | नवरदेव खवळला आणि सुरु...
समाज माध्यमांवर रोज शेकडोने व्हिडीओ व्हायरल होतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये काही व्हिडीओ हे लग्नसमारंभातील असतात. लग्न सोहळ्यातील बहुतांश व्हिडीओंमध्ये विनोद आणि धम्माल असल्यामुळे नेटकरी अशा व्हिडीओंना पसंद करतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओसुद्धा असाच काहीसा असून त्याला पाहून तुम्हाला नक्कीच हसू फुटेल. या व्हिडीओमध्ये नवरा मुलगा चांगलाच भडकल्याचे दिसतेय. तो समोरच्या व्यक्तीला थेट मारायला उठला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | पंतप्रधानांनी सुद्धा भूमिका स्पष्ट करावी | राज्यातून 48 खासदारांनी ताकद द्या - छत्रपती शाहू महाराज
मराठा आरक्षणासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र आले आहेत. आज (१६ जून) मराठा मूक मोर्चा सुरु झाला आहे. शाहु महाराज यांच्या समाधीस्थळी संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सुरु झा आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही पाठिंबा दिला. यावेळी खासदार संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी भाष्य केले आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. समाजाने हा विषय दिल्लीपर्यंत ठामपणे नेला पाहिजे. संभाजीराजे काही ना काही करत राहतील, पण एकावर जबाबदारी शक्य नाही. तुमचं सहकार्य लाभेल. सर्व ४८ खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी असं खासदार संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
या कारणामुळे काही लोकं अनैतिक संबंध ठेवतात | ही असतात कारणं - वाचा सविस्तर
प्रेम ही अशी भावना आहे जी अंतःकरणास एकमेकांशी जोडते. प्रेमाच्या सामर्थ्याने कोणतीही व्यक्ती पूर्णपणे बदलली जाऊ शकते. प्रेम हे एकमेव कारण आहे जे प्रत्येक नात्याचा पाया बनत असते. अशा परिस्थितीत जर एखाद्या नात्यात भांडण होत असेल तर प्रेमाचा आणि विश्वासाचा दरवाजा कमकुवत होतो. आज लग्नांनंतर घटस्फोटाची अधिक प्रकरणे पाहायला मिळतात. घटस्फोटाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लोक आपल्या जोडीदासोबत कंटाळले जातात आणि दुसर्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ लागतात.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | पाकिस्तानमध्ये डोनाल्ड ट्रम्प आईस्क्रीम विकत आहेत? | समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल
पाकिस्तानमधल्या या कुल्फीवाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. सलीम नावाच्या या कुल्फीवाल्याचा आवाजही चांगला आहे पण त्याचसोबत तो अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा दिसत असल्याने चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. सलीमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जो पाहून अनेकांनी त्याला ट्रम्प म्हणून हाक मारण्यास सुरूवात केली. २० वर्षाच्या हॅरिस अलीने सांगितले की, २०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानात आले होते.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | बंडखोर खासदारांनी चिराग पासवान यांनाच एलजेपी'च्या अध्यक्षपदावरून हटवलं
देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. बिहारमध्ये सध्या लोकजनशक्ती पार्टीत जोरदार घडामोडी सुरू असल्याचे दिसत आहे. पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून, त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली असून, आता चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरूनही हटववण्यात आलं आहे. त्यामुळे चिराग पासवानसाठी या घडामोडी अतिशय धक्कादायक ठरत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | संभाजीराजेंच्या मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी मराठा मूक मोर्चाचे आयोजन केले जाणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिला मराठा मोर्चा आहे. आता छत्रपती संभाजीराजेंच्या आवाहनाला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिसाद दिला आहे. उद्या निघणाऱ्या मोर्चामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत. बहुजन वंचित आघाडीकडून ही माहिती देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | राज पांडेचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती | आता व्हिडीओ सोशल मीडियावर
राज्याती उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे. रिंग रोड परिसरात एका 15 वर्षीय राज पांडे नावाच्या मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज पांडेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याचा आवाज ऐकून हळहळ व्यक्त केली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई, ठाण्यासह कोकण, मराठवाडा ते मध्य महाराष्ट्रात 5 दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | मालक रुग्णवाहिकेत | मालकासाठी प्रामाणिक कुत्रा मागोमाग धावत थेट रुग्णालयात
समाज माध्यमांवर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पाळीव कुत्रा आणि त्याचा मालकाप्रती किती प्रामाणिक आहे ते पाहायला मिळालं आहे. एक पाळीव कुत्रा एका रुग्णवाहिकेच्या मागे धावतोय. या रुग्णवाहिकेमधून त्याच्या मालकाला घेऊन जात आहेत, त्यामुळे तो कुत्रा रुग्णवाहिकेमागे सैरावैरा पळत सुटलाय. मालकाप्रती निष्ठावान कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | अनलॉक झाला आणि कपड्यांच्या दुकानाचा लॉक उघडला | आणि दुकानदार भन्नाट नाचला
समाज माध्यमांवर हजारो-लाखो मनोरंजनात्मक व्हिडीओ समोर येत असतात. त्यातील एक देशी मनोरंजनात्मक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भाव खावून जातोय. हा व्हिडीओ प्रत्येकाला करमणूक करणारा वाटतोय. विशेष म्हणजे व्हिडीओम्हणजे नृत्य करणारा साड्यांचा व्यवसाय करणारा कपड्यांचा दुकानदार दिसतोय.
3 वर्षांपूर्वी -
आषाढी वारी | राज्यातील 10 मानाच्या पालख्यांना बसमधून जाण्यास परवानगी, 20 विशेष बस देणार - उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी वारीनिमित्त मोजक्या पालख्यांना परवानगीची घोषणा केली आहे. पवारांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील 10 मानाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय कॅबिनेटकडून घेण्यात आला आहे. या सर्व पालख्या बसमधून जातील. यासाठी राज्य सरकारकडून 20 बस दिल्या जाणार आहेत अशी माहिती सुद्धा अजित पवार यांनी दिली.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | हत्तीने बाईकवर ठेवलेले हेल्मेट फळ समजून खाल्ले, पुढे....
समाज माध्यमांवर नेहमीच प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ गुवाहाटीच्या लष्करी कॅम्पमधून व्हायरल झाला आहे, यामध्ये एका हत्तीने बाईकच्या आरशावर टांगलेले हेल्मेट फळ समजून खाल्ले आहे. गुवाहाटीच्या आर्मी कॅम्पमध्ये एक हैरान करणारी घटना घडली. जंगली हत्तीने फळ समजून बाईकवरील हेल्मेट सोंडेने उचलून तोंडात घातले.
3 वर्षांपूर्वी -
आज शनी जयंती | याच दिवशी लागेल सूर्यग्रहण | जाणून घ्या काय करावं काय करू नये? - सविस्तर वाचा
न्यायाची देवता अशी शनि देवाची ओळख आहे. यंदा १० जून २०२१ रोजी शनी जयंती (Shani Jayanti) आहे. याच दिवशी म्हणजे गुरुवार १० जून २०२१ रोजी सूर्यग्रहण (solar eclipse) आहे. श्रद्धाळूंचा असा विश्वास आहे की शनिदेव प्रत्येक सजिवाला कर्माप्रमाणे फळ देतो. हे फळ कधी आणि कसे द्यायचे याचा निर्णय शनिदेव घेतो. कोणाचेही कर्म शनिदेवापासून लपून राहूशकत नाही. यामुळेच शनिदेवाची कृपा राहावी यासाठी दर शनिवारी आणि शनी जयंतीच्या दिवशी शनिची मनोभावे पूजा करतात. यंदाची शनि जयंती वृषभ, वृश्चिक आणि मीन राशीसाठी लाभाची आहे. पण सर्व बारा राशींच्या नागरिकांनी शनिदेवाची कृपा राहावी यासाठी शनिची मनोभावे पूजा करावी असे आवाहन ज्योतिषांनी केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली | 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर
मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | पाहिल्याच पावसात परळी-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गाजवळील पूल वाहून गेला
पहिल्याच पावसात बीड जिल्ह्यातील परळी-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गाच्या चालू कामाचा खेळ खंडोबा झाला आहे. परळी शहराजवळील कन्हेरवाडी येथे पुलाचे काम सुरू आहे. तात्पुरता वाहतुकीसाठी बनवलेला पुल पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. परळी तालुक्यात आज जोरदार पावसाने हजेरी लावताच परळी ते अंबाजोगाई मार्गावरील पुलच वाहून गेला.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुंबईतील पहिल्या पावसातील हे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का?
दरवर्षी नालेसफाई आणि पाणी तुंबण्यावरून मुंबई चर्चेचा विषय ठरते. यंदाच्या पहिल्याच पावसात मुंबईवर ही स्थिती ओढवली असल्याचं चित्र आहे. मान्सून दाखल होताच पावसाने मुंबईला झोडपून काढलं. त्यामुळे अवघ्या काही तासांत झालेल्या पावसामुळे मुंबई शहरासह उपनगरांत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यातील हे काही निवडक व्हिडिओ;
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | ठाणे सावरकर नगर येथे पंचामृत अपार्टमेंटची भिंत पडून अनेक गाड्यांचं नुकसान
मुंबईसह ठाण्यात 9 ते 12 जूनपर्यंत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने आधीच दिला होता. त्यामुळे मुंबईला अतिवृष्टीचा अधिक फटका बसू नये म्हणून महापालिकेने तयारी केली होती. मात्र, आज सकाळपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची दाणादाण उडवून दिली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.
3 वर्षांपूर्वी -
मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नव्हता – महापौर
मुंबईसह ठाण्यात 9 ते 12 जूनपर्यंत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने आधीच दिला होता. त्यामुळे मुंबईला अतिवृष्टीचा अधिक फटका बसू नये म्हणून महापालिकेने तयारी केली होती. मात्र, आज सकाळपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची दाणादाण उडवून दिली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO