महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | दिवा गावात मुसळधार पावसामुळे पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरलं, नागरिक त्रस्त
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Rain | मुंबईत जोरदार पाऊस | ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य व हार्बर रेल्वे ठप्प
मुंबईत सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, आज पहिल्याच पावसात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे ठप्प झाल्याने गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | Mumbai Rain | मुंबईत जोरदार पाऊस, गांधी मार्केट भागात पाणी साचलं
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश | कानपूरमध्ये बस आणि टॅम्पोच्या धडकेमध्ये १७ जणांचा मृत्यू, ४ जण गंभीर जखमी
उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे बस आणि टॅम्पोच्या धडकेमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी ,रात्री साडे आठच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सचेंडी पोलिसांनी दिली आहे. जखमींना लाला लजपत राय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | रस्ता ओलांडताना भरधाव गाडीने नव्हे, तर भरधाव वेगाने जाणाऱ्या कुत्र्याने उडवलं
आजपर्यंत अपघाताचे अनेक प्रकार तुम्ही पाहिले असतील. त्यात वाहन हे अपघाताच्या नेहमीच केंद्रस्थानी राहिलं आहे. मात्र एखाद्या प्राण्यांमुळे अपघात झालं तर काय म्हणाल. कारण काही प्राण्यांमुळे कधीकधी आपण अडचणीतही सापडू शकतो. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुत्र्यामुळे एक माणूस चांगलाच पडला आहे.
3 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश | आग्र्यात रुग्णांनी हॉस्पिटल सोडावं म्हणून ऑक्सिजन पुरवठाच बंद केला?
उत्तर प्रदेशमधील आग्रास्थित पारस हॉस्पिटलच्या संचालकांचा एक व्हीडिओ व्हायरल झालाय. या व्हीडिओमध्ये ते म्हणतात की, “हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज करण्यासाठी पाच मिनिटांपर्यंत ऑक्सिजन पुरवठा रोखला गेला होता. हॉस्पिटलचे संचालक पाच मिनिटांपर्यंत ऑक्सिजन पुरवठा रोखण्याच्या या गोष्टीला ‘मॉक ड्रिल’ म्हणत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या वेबसाईट्ससहित इतर साईट्सला भारतात Error
परदेशी वृत्तसंस्थांच्या तसंच इतरही काही आंतरराष्ट्रीय वेबसाईट्स काही काळ बंद पडल्या आहेत. द न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रिट जर्नल या साईट्सवर गेल्यावर तिथे सारखीच एरर दाखवत आहे. या साईट्स ओपन करण्याचा प्रयत्न केल्यास 503 ही एरर दाखवत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांना जीवे मारण्याची धमकी | धमकीची व्हिडीओ क्लिप व्हायरल
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. दर्यापूर मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे ते विद्यमान आमदार आहेत. दर्यापूर येथीलच एका छत्रपती संघटनेच्या अध्यक्षांनी, सोशल मिडियावर व्हिडिओ प्रसारित करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने अमरावती मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
तब्बल पावणे दोन तासानंतर बैठक संपली | पंतप्रधान आम्ही मांडलेले विषय सोडवतील - मुख्यमंत्री
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठक पावणे दोन तासानंतर संपली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | तरुणाच्या पोटात चाकू घुसलेला | तसाच पोहोचला पोलीस ठाण्यात
नागपूरला महाराष्ट्राची ‘क्राईम कॅपिटल’ असं का म्हटलं जातं त्याचं अजून एक उदाहरण समोर आलं आहे. नागपूरच्या मुख्य शहरात गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड आहे. त्यातच आता जी घटना उघडकीस आलीय ती पाहून संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे. अशी घटना आणि दृश्यं दोन्ही विरळ मानावे लागतील.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | तरुणीने लाल रंगाच्या साडीचा पदर कंबरेला खोचला आणि सिलेंडरने...
समाज माध्यमांवर चर्चेत येण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या करामती करतात. अशा करामती करण्यामध्ये तरुणीसुद्धा मागे नाहीत. सध्या एका तरुणीने चर्चेत येण्यासाठी भारीच डोकं लावलं आहे. या तरुणीने थेट गॅस सिलिंडर उचलले आहे. या गॅस सिलिंडरला उचलून ही तरुणी व्यायाम करतेय. तरुणीची ही डोकॅलिटी नेटकऱ्यांना चांगलीच आवडली असून लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात दाद देत आहेत
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | असले कसले मित्र? | मित्राच्या लग्नात आनंद व्यक्त करताना नवरदेवाचे कपडेच फाडले
लग्न म्हटलं की एक वेगळाच थाट असतो. वऱ्हाडी मंडळी, लोकांची गर्दी, नातेवाईकांची वर्दळ हे लग्नामध्ये पाहण्यासारखं असतं. यामध्ये नवऱ्या मुलाचा रुबाब हातर काही वेगळाच असतो. एखाद्या राजाला लाजवेल अशी त्याची ऐट असते. परंतु, मैत्रीचा अतिरेक पाहून म्हणाल ही कसली मैत्री आहे?
3 वर्षांपूर्वी -
कोल्हापुर | चंद्रकांतदादा राज्याचे प्रदेशाध्यक्ष, पण त्यांच्या तालुक्यातील पंचायत समिती सदस्याचा शिवसेनेत प्रवेश
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच तालुक्यात राजकीय धक्का बसला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या भुदरगड तालुक्यामधील भारतीय जनता पक्षाच्या एकमेव आकुर्डे मतदारसंघाच्या पंचायत समिती सदस्या असलेल्या आक्काताई प्रवीण नलावडे यांनी सोमवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | नातवानेच आजीला मारहाण करणाऱ्या गजानन बुवांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि...
आठवड्याभरापूर्वीचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून वृद्ध पत्नीला अमानुषपणे होणारी मारहाण पाहून संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण मलंगगड जवळील द्वारली गावातील हद्दीत हा प्रकार घडला आहे. गजानन बुवा चिकणकर असं माहाण कऱणाऱ्या या वृद्धांचं नाव आहे.
3 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट | मराठा आरक्षण आणि महामंडळ वाटपावर चर्चा?
बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच महामंडळाच्या बाबतीत काँग्रेसला अधिकचा वाटा मिळावा या मुद्द्यावर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबईतील वांद्रे परिसरात इमारतीचा भाग कोसळला | एकाचा मृत्यू,७ जण जखमी
मुंबईतील वांद्रे परिसरात एका इमारतीचा भाग कोसळला आहे. यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरात बेहराम पाडा परिसरात चार मजली रझाक चाळ आहे. काल (रविवारी 6 जून) रात्री 2 च्या सुमारास या 4 मजली इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
खुशखबर | मुंबईत उद्यापासून सर्वसामान्यांसाठी ‘बेस्ट’ बससेवा सुरू
मुंबईत उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्टची बसेसवा सुरू होत आहे. मात्र कोणत्याही बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नसतील. याशिवाय मास्कचा वापर अनिवार्य असणार आहे. असं ‘बेस्ट’कडून कळवण्यात आलं आहे. मुंबईत लोकल प्रवास हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित राहणार असला, तरी बस मात्र १०० टक्के प्रवासी क्षमतेसह धावणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | भाजप नगरसेवक गौरव चौधरींनी महिला अधिकाऱ्यावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
नंदुरबारमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसीलदार नियुक्त वाळू तपासणी पथकातील महिला तलाठींना मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या पथकातील महिला तलाठी निशा पावरा यांना नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
आमचा लढा सरकारविरोधात नाही, समाजाच्या न्याय हक्कासाठी | ही अराजकीय चळवळ - संभाजी छत्रपती
आमची चळवळ अराजकीय आहे. कोणत्याही पक्षाचा त्याच्याशी संबंध नाही. आमचा लढा सरकारविरोधात नाही. समाजाच्या न्याय हक्कासाठी आमचा लढा आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी आज स्पष्ट केलं.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | इंधन दर वाढीविरोधात मुंबई युवक काँग्रेस कार्यकत्यांचा PPE किट घालून भाजप कार्यालयावर मोर्चा
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO