महत्वाच्या बातम्या
-
राज्यातील हे जिल्हे पहिल्या टप्प्यात होणार अनलॉक | पहा तुमचा जिल्हा आहे का?
राज्य सरकारने महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामध्ये ५ टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यात ५ टप्प्यांमध्ये होणार अनलॉक | विजय वडेट्टीवार यांच्याकडून महत्वाची माहिती
राज्य सरकारने महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामध्ये ५ टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिक्षक व्हायचंय? खुशखबर | टीईटी प्रमाणपत्र वैधता अमर्याद कालावधीसाठी वाढवली
शिक्षक होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या इच्छुकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची (TET Certificate) वैधता आता अमर्याद कालावधीसाठी वाढवण्यात आली आहे. यामुळे शिक्षकी पेशा निवडण्याऱ्या इच्छुकांना फायदा होणार आहे. यापूर्वी या प्रमाणपत्राची वैधता ७ वर्षांसाठी होती. या कालावधीत शिक्षकाची नोकरी लागली नाही, तर इच्छुकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागत होती.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | वडिलांसाठी बर्थडे केक आणायला गेला होता | तरुणाची रस्त्यात चाकूने भोसकून हत्या
वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी 19 वर्षीय तरुणाला चौघांनी ठार मारलं. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. एकाच तरुणीवर असलेल्या प्रेमामुळे आरोपी आणि मयत तरुणामध्ये वाद होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
3 वर्षांपूर्वी -
अभिमानास्पद | जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी सोलापूरच्या डिसले गुरुजींची नियुक्ती
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील डिसले गुरुजींनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवला अन् त्यांचं आयुष्यच बदलून गेलं आहे. काही दिवसांपूर्वी गुरुजींच्या नावाने स्कॉलरशीप सुरू करण्यात आली होती. तसेच, ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वरही त्यांची नेमणूक करण्यात आली. आता जागितक बँकेच्या शिक्षण सल्लागार समितीवरही त्यांना नेमण्यात आलं आहे. त्यामुळे, एका जिल्हा परिषदेच्या गुरुंजींनी गगनभरारीच घेतल्याचं दिसून येतंय.
3 वर्षांपूर्वी -
कोरोना काळात आई-वडिल गमावलेल्या बालकांच्या नावे ५ लाखांची मुदत ठेव आणि ....
राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांन अर्थसहाय्य देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोना आल्यापासून मागील दिड वर्षात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे.
3 वर्षांपूर्वी -
HSC Exam | बारावीची परीक्षा रद्द करण्यावर राज्य मंत्रिमंडळाचं एकमत | लवकरच अधिकृत घोषणा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 12 वी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. याची उद्या अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना मिळाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Rain Alert | 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार
भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के.एस.होसाळीकर यांनी येत्या 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वीचं मान्सून केरळमध्ये 3 जून रोजी दाखल होईल, असं सांगितलं होते. मान्सून दाखल होण्यासाठी आवश्यक असणारं वातावरण तयार झालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | पोपटाने गायलं गिटारच्या धूनवर गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ
तुम्ही एका पोपटाला गाण म्हणताना पाहिल आहे का?. नसेल तर, सध्या सोशल मीडियावर याच संबंधीत एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक पोपट गाण म्हणताना दिसत आहे. विशेष म्हणजे तो पोपट नुसता गाणं म्हणत नसून, गिटारच्या धूनवर गाण म्हणण्याचा प्रयत्न करत आहे. एक व्यक्ती आपली गिटार घेऊन एका खुर्चीवर बसली आहे. त्याच्या हातात एक गिटार असून, तो तो ती वाजत आहे. जसा तो व्यक्ती आपली गिटार वाजवत आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | राज ठाकरेंचा आरोप खोटा असल्याचं सांगणारे भातखळकर टोंघडशी आपटले | गडकरींच्या तोंडून सत्य
भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तिकीट मागितलं होतं, याची माहिती स्वत: राज ठाकरे यांनी दिली. त्यावर भातखळकर यांनी स्पष्टीकरण देत राज ठाकरे यांना टोला लगावला. “राज ठाकरे यांचा आरोप धादांत खोटा आणि असत्य आहे. यापूर्वीही त्यांनी असे आरोप केले, परंतु मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | पुणे पालिकेने दिव्यांग दाम्पत्याच्या गाडीला जामर लावला | मनसेच्या वसंत मोरेंनी तोडून टाकला
महापालिकेनं एका गरीब अपंग दाम्पत्याच्या गाडीला गेल्या 6 दिवसांपासून जामर लावला होता. यासंदर्भात वसंत मोरे यांना माहिती मिळताच, मनसेच्या वसंत मोरेंनी मोठा हातोडा घेऊन या तीन चाकी गाडीला लावलेला जामर तोडला. म्हणाले मला फरक पडत नाही. आत्तापर्यंत 11 गुन्हे दाखल आहेत, हा बारावा गुन्हा होईल, असेही ते म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | भरधाव वेगानं वाहनं जातं असताना अचानकपणे महामार्ग खचला | दुर्घटना कॅमेऱ्यात कैद
सध्या देशात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. त्यासंबंधित एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक रस्ता कोसळल्याचे दिसत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार सदर व्हिडीओ अरुणाचल प्रदेशमधील इटानगर येथील असून राष्ट्रीय महामार्ग 415 वर ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर आला असून तो चांगलाच व्हायरल होतोय.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | नवी मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्त मुख्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
नवी मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत एका व्यक्तीने पालिका मुख्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. खोट्या तक्रारी करून पैसे लाटणाऱ्यांना पालिका अधिकारी देखील साथ देत असल्याचा आरोप करत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
3 वर्षांपूर्वी -
BMC Election 2022 | मुंबई मनपाची निवडणूक ठरल्या वेळेतच होण्याची शक्यता | वॉर्ड पुनर्रचनेचे आदेश
कोरोनामुळे अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक ठरल्या वेळेतच होण्याची चिन्हं आहेत. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपत आहे. त्यामुळे त्यावेळीच निवडणूक होणं अपेक्षित आहेत. मात्र सध्याची कोरोनाची स्थिती आणि संभाव्य तिसरी लाट पाहता, त्याबाबत त्या त्या वेळी निर्णय घेतला जाईल, असं राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेला कळवल्याचं महापौर म्हणाल्या.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | अॅलोपॅथी वाद | आयुर्वेदात जे सामर्थ्य आहे ते कुठल्याही इंग्रजाच्या केमिकल इंजेक्शनमध्ये नाही - अक्षय कुमार
बाबा रामदेव आणि अॅलोपॅथिक डॉक्टर यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. बाबा रामदेव यांनी आपल्या बोलण्याच्या समर्थनार्थ अभिनेत्याचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. यात अक्षयने आयुर्वेदाचे उघडपणे समर्थन केले आहे. त्याने म्हटले आहे, की पारंपरीक भारतीय वैद्यक शास्त्रात असा कुठलाही आजार नाही, ज्यावर उपचार नाही.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | तो गर्दीचा व्हिडिओ शेअर करत मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका
मेट्रोच्या आकुर्ली स्थानकाला फुलांचा साज चढविण्यात आला होता. स्थानकाच्या फलाटावर चाचणीसाठीची मेट्रो मोठ्या दिमाखात उभी होती. पश्चिम द्रुतगती मार्गावर चाचणी होणाऱ्या मेट्रोला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्वच्छ आणि सुंदर अशा आकूर्ली मेट्रो स्थानकावर सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाचणी साठीच्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला; आणि चाचणी करिता मेट्रो धावू लागली.
3 वर्षांपूर्वी -
तेव्हा अघोषित PR करणारे अभिनेते? | अनुपम खेर यांचं पेट्रोलच्या दरा संबंधित ते ट्विट व्हायरल
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळे देशभरातील विविध शहरांमध्ये आज (सोमवार, 31 मे 2021) पेट्रोल दरात प्रतिलीटर 25 ते 31 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचा दरही 25-29 पैशांनी वाढला आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता भाजपची | जनजागृती ऐवजी अधिकाऱ्यांचा आमदाराच्या मुलीच्या लग्नात नाचून धिंगाणा
भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे बेफाम नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर अजून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पिंपरीत कोरोनाचे नियम पाळावेत यासाठी ज्या महापालिकेनं जनजागृती करणं गरजेचं असतं त्याच महानगरपालिकेचे अधिकारी स्वतः नियमांना तिलांजली देत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
पारदर्शक, कृतीशील आणि दिलासा देणारे विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय | आनंद महिंद्रांकडून कौतुक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी काल (३१ मे) संवाद साधला. त्यावेळी, राज्यात आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याचं सांगितलं. तसेच, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, तेथील वैद्यकीय यंत्रणांची उपलब्धता पाहून त्या जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथील करण्याबाबत किंवा वाढविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यासाठी, जिल्हा पातळीवर आढावा घेण्यात येत आहे, असे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | एकाच दिवसात २ लाख कोरोना लस लोकांना देऊन स्टॉक का संपवायचा? - भाजप नेते खट्टर
देशात जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकरात सर्वाधिक लोकांचं लसीकरण होणं गरजेचं आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते आणि हरियाणाचे हुशार मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, “एकाच दिवसात २ लाख कोरोना लस लोकांना देऊन स्टॉक का संपवायचा? त्यापेक्षा रोज ५०-५० हजार देऊन ४ दिवस काम चालवू शकतो.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या