महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स | कोरोना नियमांच्या पायमल्लीवरुन टीका
भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे बेफाम नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित विधींच्या वेळी लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. परंतु यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे टीका होत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Rain Alert | महाराष्ट्रावर मान्सूनपूर्व पाऊस बरसण्याचा अंदाज
महाराष्ट्रात पुढील ४ दिवस हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय. राज्यातील विविध भागात रविवारी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली होती. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी आज महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पालघर या भागात पावसाच्या सरी बरसतील, अशी माहिती दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात झालेल्या रुग्ण वाढीमुळे ब्रेक द चेन अंतर्गत कडक नियम लागू करण्यात आले होते. हे नियम १ जूनपर्यंत लागू असणार आहेत. यानंतर हे निर्बंध वाढवावे अशी नेत्यांची मागणी होती. त्यामुळे १ जूननंतर काय होणार याची अधिकृत माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच देणार असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही म्हटलं होतं.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | यूपीत निर्दयी कारभार | भरदिवसा कोरोना रुग्णाचा मृतदेह पुलावरून नदीत फेकला
उत्तर प्रदेशात गंगेच्या किनारी मृतदेहांचा खच सापडल्याने आधीच योगी सरकारवर देशभरातून टीका होते आहे. दुसरीकडे अजून धक्कादायक प्रकार समोर येतं आहेत. या व्हिडीओत पीपीई किट घातलेली एक व्यक्ती कोरोना रुग्णाचा मृतदेह ब्रीजवरुन नदीत फेकत असल्याचं दिसत आहे.
3 वर्षांपूर्वी -
विनोदी अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन
विनोदी कलाकार भूषण कडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे भूषणच्या पत्नीचं निधन झालंय. काही दिवसांपूर्वीच भूषणची पत्नी कादंबरी कडू यांना करोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला. ३९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | पुढील ३ तासात पुणे, सांगली, सोलापुरात जोरदार पावसाचा अंदाज
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. सांगली, पुणे, बीड, सोलापूर या जिल्ह्यांत पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच येत्या पाच दिवसात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुनमुन दत्तावर गुन्हा दाखल | या जातिवाचक शब्दांचा वापर केला होता
मुनमुन दत्ता लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘मी लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी मला सुंदर दिसायचे आहे. मला ** सारखे दिसायचे नाही’ असे मुनमुन व्हिडीओमध्ये बोलताना दिसत होती.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | गंभीर गुन्ह्यातील महिला आरोपी पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या महिलेचा पोलीस पाठलाग करत असताना थरारक घटना घडली आहे. महिला आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून जात असताना रेल्वे रुळांवर पडली आणि त्याचवेळी समोरुन लोकल येत होती. एका पोलीस अधिकाऱ्यानं जीवाची पर्वा न करता आरोपी महिलेचे प्राण वाचवले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO