9 November 2024 7:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

PM किसान योजना | या कारणामुळे आपले २ हजार रुपये जमा होतं नाहीत | काय करावं ते वाचा

PM Kisan Yojana

मुंबई, ०५ जुलै | प्रधानमंत्री शेतकरी योजना मध्ये आपल्याला वार्षिक 6 हजार रुपये मिळत असतात. पण काही लाभार्थी यांचे एकही हप्ता नही १ किवा २ हप्ते आलेत पण उर्वरित हप्ते का थांबले. तर आपल्या खात्यावर पैसे न येण्याची कारणे आपण अश्याप्रकारे तपासू शकता . आणि जर आपले पैसे मिळत नसतील तक्रार करून मदत सुद्धा मिळवू शकता. आपण पहिला खालील प्रमाणे आपले कोणते कारण आहे न पैसे मिळण्याचे ते चेक करा. यामुळे आपल्याला उर्वरित हप्ते मिळत नाही.

१. आधार नंबर चुकीचा : Aadhar Number is not Verified

आपण आपले Beneficiary Status चेक केल्यानंतर आपल्याला जर Aadhar Status: Aadhar Number is not Verified असे दिसत असेल तर आपल्याला खात्यावर पैसे मिळणार नाहीत . त्यासाठी आपल्याला पी एम किसान च्या वेबसाईटवर जाऊन Edit Aadhaar Details या पर्यायचा वापर करून आपला आधार नंबर दुरुस्ती करायचा आहे. दुरुस्त करतेवेळी आपला आधार नंबर बरोबर टाकावा व त्यानंतर आपल्याला आधार Verified असा संदेश येईल . अशाप्रकारे जर आपला आधार नंबर चुकीचा असेल तर तात्काळ दुरुस्त करा.

२. बँक खाते क्रमांक चुकीचा :
PFMS / Bank Status: Farmer Record has been rejected by PFMS / Bank

आपण आपले Beneficiary Status चेक केल्यानंतर आपल्याला जर PFMS / Bank Status: Farmer Record has been rejected by PFMS / Bank असे दिसत असेल तर आपल्याला खात्यावर पैसे मिळणार नाहीत .याचा अर्थ आपले खाते क्रमांक चुकीचा आहे आणि तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण आपला खाते क्रमांक दुरुस्त करायचा आहे. यासाठी आपल्याला आपल्या कृषी अधिकारी , कृषी सेवक यांना भेट देऊन आपले खाते क्रमांक दुरुस्त करून घ्यायचा आहे.

३. आयकर भरत असाल तर..
Reason: Beneficiary is Inactive due to Income tax payee.

आपण जर आयकर भरत असाल तर तुम्हाला Reason: Beneficiary is Inactive due to Income tax payee. असा reason दिसेल यामुळे आपल्याला यानंतरचे हप्ते येणार नाही. कारण आयकर भरत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

४.अपात्र असल्यामुळे लाभार्थी निष्क्रिय आहेत: Beneficiary is inactive due to ineligible
आपल्याला जर Beneficiary is inactive due to ineligible असा संदेश दिसत असेल तर आपण या योजनेसाठी अपात्र आहात . आपण प्रधानमंत्री किसान योजेच्या अटी शर्ती मध्ये बसत नसाल यामुळे आपण पात्र असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता.

मदत कशी मिळवाल?
आपल्याला अजून कोणतेही मदत हवी असल्यास आपण आपल्या कृषी अधिकारी , कृषी सेवक यांना भेट देऊन मदत घेऊ शकता . जर ते मदत करू शकले नसतील तर पी एम किसान PM-Kisan Helpline No. 011-24300606 कॉल करून मदत मिळवू शकता.
.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x