VIDEO | इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकण्यासाठी मॉडेल श्रेया कालराचा रोडवर डान्स | नंतर माफी
इंदौर, १८ सप्टेंबर | सवंग लोकप्रियतेसाठी भर रस्त्यात डान्स करत व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी शुक्रवारी संध्याकाळी मॉडेल श्रेया कालरा हिनं डीएसपी उमाकांत चौधरी यांची भेट घेतली आणि घडलेल्या घटनेबाबत माफीनामा सादर केला. व्हिडिओ करण्यामागचा उद्देश वेगळाच होता पण तो चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियात व्हायरल झाला असं तिनं आपल्या जबाबात म्हटलं आहे. याशिवाय वाहतूक विभागासोबत काम करुन वाहतुकीच्या नियमांबाबत जगजागृतीचं काम करण्याचीही तयारी तिनं दाखवली आहे.
इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकण्यासाठी मॉडेल श्रेया कालराचा रोडवर डान्स, नंतर माफी – Shreya Kalra in trouble for dancing on road for Instagram video :
नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं याच उद्देशानं व्हिडिओ शूट केला होता. पण तो चुकीच्या पद्धतीनं व्हायरल झाला आहे. झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागते, असं श्रेयानं म्हटलं आहे. दरम्यान, तिच्याविरोधात याआधीच गुन्ह्याची नोंद झालेली आहे.
मॉडल श्रेया हिनं एका चौकातील सिग्नलवर केलेला डान्स सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यानंतर नेटिझन्समध्ये एक ट्रेंडच पाहायला मिळत होता. श्रेया प्रमाणेच इतर नेटिझन्सही सिग्नलवर डान्स करतानाचे असे व्हिडिओ शूट करुन अपलोड करण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे श्रेया हिच्या अडचणीत वाढ झाली आणि तिच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. माझा व्हिडिओ पाहून त्याचा ट्रेंड सेट व्हावा असा अजिताबत यामागचा उद्देश नव्हता, असं श्रेया हिनं म्हटलं आहे. असं करणं कायद्यानं गुन्हा आहे. यापुढील काळात वाहतूक विभागासोबत मिळून वाहतूक नियमांच्या जनजागृतीचं काम करणार आहे, असंही तिनं म्हटलं आहे.
Indore’s Shreya Kalra, booked for dancing at intersection, is an ex-Roadie :
View this post on Instagram
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: Shreya Kalra in trouble for dancing on road for Instagram video.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO