9 November 2024 7:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

VIDEO | यूपीत ब्लॉक प्रमुख निवडणुकीत पत्रकारावर IAS अधिकारी, पोलिस आणि भाजप नेत्यांकडून हल्ला

Uttar Pradesh Assembly Election 2022

उन्नाव, १० जुलै | उत्तर प्रदेशातील राम राज्य कसं आहे याचं अजून एक मोठं उदाहरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या पंचायत निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर योगी सरकारने स्थानिक पातळीवरील इतर छोट्या निवडणुकीत प्रशासनाचा गैरवापर सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे यामध्ये सत्य उघड करणाऱ्या पत्रकारांवर आयएएस अधिकारी, पोलीस आणि भाजप कार्यकर्ते एकत्र येऊन हल्ला करत आहेत.

उन्नावमधील ब्लॉक प्रमुख निवडणुकीची धांदल उडविणारे टीव्ही पत्रकार कृष्णा तिवारी यांच्यावर CDO’नेच पोलिसांच्या आणि स्थानिक भाजप नेत्यांच्या मदतीने हल्ला केला. हल्लेखोर आयएएस अधिकारी आहेत जे उपस्थित भाजप नेत्या सोबत मिळून पत्रकाराला मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यूपीत पत्रकारांवर सातत्याने हल्ले सुरु असून विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यात कमालीची वाढ होण्याची शंका उपस्थित होऊ लागली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x