VIDEO | BCCI सचिव जय शहा इंग्लिश बोलू लागले आणि समाज माध्यमांवर हास्यकल्लोळ
मुंबई, ०९ सप्टेंबर | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा वडिलांचं राजकीय वजन वापरून थेट BCCI सचिव तर झाले, परंतु तिथला इंग्लिशचा वापर त्यांची सार्वजनिकरित्या कोंडी करत असल्याचं पाहायला मिळतंय.
BCCI सचिव जय शहा इंग्लिश बोलू लागले आणि समाज माध्यमांवर हास्यकल्लोळ – VIDEO When BCCI secretary Jay Shah speak in English :
झालं असं की एमएस धोनी याच्या एका नियुक्तीसंदर्भात BCCI सचिव जय शहा यांनी प्रसार माध्यमांना एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली. मात्र त्यात त्यांचं इंग्लिश अज्ञान जगासमोर आलं आहे. त्यांना इंग्लिश धड वाचताही येतं नसल्याने समाज माध्यमांवर पत्रकारांपासून ते सामान्य नेटिझन्स त्यांची खिल्ली उडवत आहेत. संबंधित व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं असल्याने जय शहा देखील ट्रेंडिंग मध्ये आल्याचं पाहायला मिळतंय.
The New Pappu of India#JayShah 🤣🤣🤣 https://t.co/Hn93bNmNOr
— Sayantan (@mksayantan) September 9, 2021
Four years of me saying(singing) poems in front of my English teacher😂 #pappu #JayShah #dhobi https://t.co/rfKT3CIPQv
— Sumanth katari (@Sumanth__katari) September 9, 2021
He is boss of BCCI & his name is Jay Shah ( son of HM of India ).
Please note: BJP don’t believe in dynasty politics. pic.twitter.com/6NxLBvhs85
— Vijay Fulara (@imfulara) September 9, 2021
What a sweet & innocent boy! He is the boss of BCCI. He is named Jay Shah. Of course there is no dynasty in BJP nor political interference in BCCI pic.twitter.com/jJ5lYvJsLt
— Prashant Bhushan (@pbhushan1) September 9, 2021
The Big Boss of BCCI- Jay Shah. “Dynasty not nasty” for Bjp now pic.twitter.com/fXyg6tbhDu
— Swati Chaturvedi (@bainjal) September 9, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: VIDEO When BCCI secretary Jay Shah speak in English.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO