VIDEO | रस्ता ओलांडण्यासाठी तरुण आला | अचानक समोरून लहान मुलगी आली आणि..
मुंबई, ०५ जून | रस्त्यावर चालत असताना कधी काय अपघात घडेल याची खात्री देता येणार नाही. कधी कसा आणि कुठल्या कारणाने अपघात होईल ते सांगता येणार नाही. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये देखील असंच काहीसं झालं आहे.
या व्हिडीओमध्ये कोणत्याही वाहनांचा विचार न करता छोटी मुलगी रस्ता ओलांडत असल्याचे दिसतेय. हा सर्व प्रकार छोट्या मुलीच्या समोर उभा असलेल्या तरुणाच्या लक्षात आला आहे. समोरुन छोटी मुलगी येत असल्याचे दिसताच तरुणाने धाडस दावखून मुलीकडे झेप घेतली आहे. छोट्या मुलीकडे वेगाने वाहन येत असल्यामुळे तरुणाने जीवाची पर्वा न करता समोरच्या छोट्या मुलीला उचलले आहे. तरुणाच्या सतर्कतेमुळे व्हिडीओतील छोट्या मुलीचे प्राण वाचले आहेत. व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र याबाबत फॅक्टचेक केला असता सादर घटनेतील तिघेही भाऊ बहीण असल्याचं समोर आलं आहे. सदर घटना १२ ऑक्टोबर २०२० मध्ये मध्य अमेरिकेत घडलेल्या घटनेचा असल्याचं समजतं.
A little girl. And a stranger with no hesitation whatsoever.
Not all heroes wear capes… pic.twitter.com/EO22qLTfMF
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) June 4, 2021
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Post Office Scheme | दर 3 महिन्यांनी 10,250 रुपये देईल ही योजना, प्लस मॅच्युरिटीला 7,05,000 रुपये मिळतील, फायदा घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News