12 January 2025 9:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील
x

Business Idea | नोकरी करायचा कंटाळा आलाय, नवीन काम शोधत आहात का ; मग 'या' 3 व्यवसायांचा विचार करा, लाखांमध्ये खेळाल

Business Idea

Business Idea | आजकाल बहुतांश व्यक्ती स्वयंरोजगाराच्या संधी शोधत आहेत. नोकरी करण्यापेक्षा अनेकांना स्वतःचा हक्कचा बिजनेस असावा असं वाटतं. तुम्हाला केवळ बिझनेस करण्याची इच्छा असून चालत नाही तुमच्या बिझनेस ची आयडिया देखील तितक्यात ताकदीची असली पाहिजे. कारण की, आपल्या देशात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तरुण पिढी शिक्षण घेऊन नोकरी करण्याकडे कमी आणि स्वतःचा व्यवसाय करण्याकडे जास्त कल दाखवत आहे.

आज या लेखातून आम्ही तुम्हाला 3 अशा प्रकारचे भन्नाट व्यवसाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही अक्षरशा लाखो रुपये कमवू शकाल. चला तर वेळ न दवडता जाणून घेऊया भन्नाट बिझनेस आयडियाबद्दल माहिती.

फूड स्टॉल :

तुमच्या जेवणाला खमंग सुवास असेल आणि तुमच्या जेवणाची चव इतर व्यंजनांपेक्षा रुचकर आणि चविष्ट असेल तर तुमचे गिराईक बांधले जाऊ शकतात. तुमच्या हातामध्ये चव असेल तर तुम्ही फूड स्टॉलवर व्यवसाय करण्याचा विचार करू शकता. सध्या फूड स्टॉलवर स्ट्रीट फूड खाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात.

तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुफान कमाई करायची असेल तर, तुम्ही देखील एखादा स्ट्रीट फूड स्टॉल टाकून बघा. यासाठी तुम्हाला योग्य लोकेशन देखील निवडावे लागेल. लोकेशन साठी तुम्ही एखादी शाळा किंवा कॉलेज किंवा एखाद्या कार्यालयाबाहेर तुमचं स्टॉल लावू शकता.

योगा ट्रेनर :

आज सध्याचा विचार केला तर बहुतांश महिला तसेच पुरुष सगळ्यांनाच वजन वाढीचा त्रास संभावतो. काम आणि ऑफिसमुळे अवेळी खानपान होताना पाहायला मिळते. त्यामुळे याचा शरीरावर परिणाम होताना दिसतो. तसं पाहायला गेलं तर जिम आणि ठिकठिकाणी योगा सेंटर उपलब्ध आहेत परंतु प्रत्येक व्यक्तीला एवढ्या महागड्या फी परवडत नाहीत. तुम्ही घरच्या घरी किंवा एखादी छोटीशी जागा घेऊन देखील कमी पैशांत तुमचा योगा ट्रेनरचा बिजनेस सुरू करू शकता.

कपड्यांचा व्यवसाय :

आपल्या भारतात विविध जाती जमाती आणि विविध प्रांतांचे लोक देखील राहतात. त्यामुळेच भारताला एक सार्वभौम राष्ट्र म्हणून म्हटले जाते. विविध सण आणि उत्सवानुसार लोक कपडे खरेदी करतात. त्यामुळे तुम्ही कपड्यांचा स्टॉल देखील सुरू करू शकता. सुरुवातीला छोटा बिझनेस सुरू करून हळूहळू तुमचा व्यवसाय वाढवून एक मोठं शोरूम देखील तुम्ही उघडू शकता. यामधून तुम्ही प्रत्येक महिन्याला 4 ते 5 लाखांची कमाई करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Business Idea Friday 06 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Business Idea(86)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x