12 January 2025 9:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील
x

Business Idea | फक्त 2 लाख रुपये गुंतवून सुरू करा 'हा' व्यवसाय; कोटींच्या घरात होईल नफा, स्वतःचा उद्योग सुरु करा

Business Idea

Business Idea | प्रत्येक व्यक्ती कॉलेजमधील आयुष्या जगत असताना आपल्या मित्राला एकदा तरी आपण कोणता तरी व्यवसाय केला पाहिजे आणि सोबत राहून भरपूर पैसे कमवले पाहिजे. अशा पद्धतीच्या डील, आणि बोलणे तुमच्यापैकी बऱ्याचजणांनी केलं असेल. परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायमचं नोकरी क्षेत्रात आपण गुंतल्या जातो आणि आपली व्यवसाय करण्याची इच्छा इच्छाच राहते. आता तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकता.

तुम्हाला घरबसल्या व्यवसाय करायचा असेल आणि व्यवसायातून प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये नफा कमवायचा असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी. आम्ही पापडाच्या व्यवसायाबद्दल सांगत आहोत. तुम्ही पापड बनवण्याचा व्यवसाय सुरू करून महिना 1 लाख रुपये नफा कमवू शकता. ही बिजनेस आयडिया तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला केवळ 2 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. तुमच्याकडे पैसे नसल्यास सरकार देखील तुम्हाला मदत करू शकते.

पापड बनवण्यासाठी एकूण किती खर्च लागेल :

व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 6 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागू शकते. ज्यामध्ये 30 हजार किलो उत्पादन क्षमता तयार होईल. या कामासाठी तुम्हाला 250 चौरस फूट एवढी जागा गरजेची आहे.

खर्चाचा ताळमेळ पहा :

तुम्हाला भांडवलासाठी देखील पैसे खर्च करावे लाग. यामध्ये पापड बनवण्यासाठी लागणारी उपकरणे, मशीन, पॅकेजिंग मशीन, त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवाल त्यांचे 3 महिन्यांचे पगार, कच्चा माल त्याचबरोबर 3 महिन्यांचा उत्पादन खर्च. या सर्व गोष्टींसह, पाणी, विज, टेलिफोन या सर्व गोष्टींच्या खर्चाचा देखील समावेश लागतो.

व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी :

1. व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे एक उत्तम जागा असणे गरजेचे आहे. समजा तुमच्याजवळ जागा नसेल तर तुम्ही मित्राच्या किंवा भाड्याने जागा घेऊन व्यवसायाला सुरुवात करू शकता.

2. समजा तुम्ही भाड्याने जागा घेण्याचा विचार केला तर, तुम्हाला 5 ते 10 हजार रुपयांचे भाडे द्यावी लागेल. कामगारांच्या संख्येमध्ये तुम्हाला एक पर्यवेक्षक, 2 कुशल तर 3 अकुशल कामगार या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला जवळपास 25,000 हजारो रुपयांचा खर्च मोजावा लागेल.

3. तुम्ही पापड बनवण्याचा बिझनेस सुरळीतपणे सुरू ठेवला तर, येत्या काही दिवसांतच प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये कमवाल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Business Idea of Papad Making 28 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Business Idea(86)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x