19 December 2024 10:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; केवळ 10,000 रुपये गुंतवून स्वतःचा व्यवसाय सुरु करा, महिन्याला 50,000 रुपये कमाई होईल Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाई होणार - NSE: TATAPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हा डिफेन्स शेअर फोकसमध्ये, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rent Agreement | भाडेकरूची चूक आणि घर मालकाला पश्चाताप; वेळीच सावध व्हा, नाहीतर मोठे नुकसान होईल Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल
x

Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; केवळ 10,000 रुपये गुंतवून स्वतःचा व्यवसाय सुरु करा, महिन्याला 50,000 रुपये कमाई होईल

Business Idea

Business Idea | आजकाल बऱ्याच महिला औद्योगिकीकरणाकडे वळल्या आहेत. बऱ्याच महिलांना नोकरी करणं फारसं आवडत नाही. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून पैसे कमावण्यात जास्त इंटरेस्ट असतो. व्यवसायासाठी तुमच्याजवळ पूर्णपणे शिक्षण असणेच महत्त्वाचे नाही आहे. तुमच्याकडे योग्य मार्केटिंग स्किल्स असतील तर, तुम्ही कमी पैशांत केवळ दहा हजार रुपये गुंतवून देखील जबरदस्त बिजनेस करू शकता. आज आम्ही तुम्हाला एकूण 3 भन्नाट बिजनेस आयडिया सांगणार आहोत.

होममेड फूड बिजनेस :

होममेड फुड बिझनेस हा आपल्या घरातील गृहिणींसाठी अत्यंत फायद्याचा बिझनेस ठरू शकतो. गृहिणी घरात असल्यामुळे त्यांच्या हाताना भारीच चव असते. यामध्ये गृहिणी त्यांच्या चविष्ट पदार्थांवर आणखीन चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करून चविष्ट स्नॅक्स, टिफिन सर्विस किंवा मिठाई, केक, बेकरी प्रॉडक्ट्स यासारख्या विविध पदार्थांचा छोटासा घरगुती बिजनेस करून महिन्याला पन्नास हजार रुपये कमवू शकतात. परंतु हा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 10,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

आर्ट अँड क्राफ्ट बिझनेस :

सध्याच्या घडीला तरुण मुला मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे आणि खासकरून इको फ्रेंडली आर्ट अँड क्राफ्टचे सुंदर डिझाईन, वॉलपेपर डिझाईन, ज्वेलरी, गिफ्ट आयटम्स यांसारख्या युनिक पद्धतीच्या वस्तू खरेदी करण्यास प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा थोडा वेगळा विचार करून तुमच्या बिझनेसला एक नवीन अर्थ देऊ शकता. तुम्हाला तुमच्या बिझनेसची आणखीन ग्रोथ करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील तुमचे प्रॉडक्ट विकू शकता. यामध्ये ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मीशो, मंत्रा यांसारख्या ई-कॉमर्स साईटचा वापर करू शकता.

फिटनेस आणि योगा क्लासेस :

सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच महिलांना स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही फिटनेस त्याचबरोबर योगा क्लासेस घेऊन तुमचा बिजनेस तुफान चालवू शकता. आज काल बऱ्याच महिला जिममध्ये जाणे टाळतात. सर्वांना नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यास आवडते. अशावेळी तुम्ही तुमचा एक छोटासा स्टुडिओ निसर्गाच्या सानिध्यात उभारून फिटनेस ट्रेनर किंवा योगा ट्रेनर बनून बिझनेस चालवू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Business Idea Thursday 19 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Business Idea(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x