Business Idea | केवळ 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून 'या' व्यवसायाची सुरुवात करा, लाखोंच्या घरात पैसे कमवाल
Business Idea | बहुतांश व्यक्तींना स्वतःचा हक्काचा व्यवसाय सुरू करायचा असतो. आपला स्वतःचा एक स्वतंत्र बिजनेस असावा आणि त्या बिझनेसमधून आपल्याला प्रत्येक महिन्याला भरघोस कमाई करता यावी असं प्रत्येकाला वाटतं. परंतु, योग्य आयडिया आणि मार्गदर्शन नसल्यामुळे काहींचे बिझनेस फसताना पाहायला मिळतात.
एवढाच नाही तर अनेकांना असंही वाटतं की, कोणत्याही प्रकारचा बिझनेस सुरू करण्यासाठी प्रचंड भांडवल लागतं. असं काहीही तुम्ही केवळ 5 हजारांच्या गुंतवणुकीतून स्वतःचा व्यवसाय उभारू शकता. आज आम्ही तुम्हाला एक अशी भन्नाट बिझनेस आयडिया देणार आहोत ज्यामुळे तुमचे नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही.
व्यवसायाला प्राधान्य :
कोविडनंतर बहुतांश व्यक्ती नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याला अधिक महत्त्व देत असताना पाहायला मिळत आहेत. काही जणांना नोकरी समाधानकारक वाटत नाही त्यापेक्षा आपला स्वतःचा छोटासा का होईना पण व्यवसाय असावा असं वाटतं. बऱ्याच तरुण-तरुणींना सरकारकडून देखील व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जात आहे. आज आम्ही तुम्हाला याच्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत तो रोजच्या वापरातील मेणबत्तीचा व्यवसाय आहे.
अशा पद्धतीने सुरुवात करावी लागेल :
मेणबत्ती बनवण्याच्या आणि विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात करण्याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ घेता येणार आहे. कारण की, मेणबत्ती हे एक अशा प्रकारचं उत्पादन आहे ज्याची मागणी मोठ्या प्रमाणावर बाजारात केली जात आहे. कलरफुल मेणबत्ती, वेगवेगळ्या साच्यांमधील मेणबत्ती, सजावटीसाठीच्या वेगवेगळ्या डिझाईन मेणबत्ती अशाप्रकारे तुम्ही मेणबत्तीची कोणतीही डिझाईन बनवून मार्केटमध्ये विकू शकता.
एखादी बर्थडे पार्टी असो किंवा कोणतही फंक्शन असो. तुम्ही मेणबत्तीचा व्यवसाय तुमच्या उत्पादन मागणीच्या आधारावर करू शकता. ज्याचा तुम्हाला भरपूर मोठा फायदा होणार आहे.
या व्यवसायातून किती कमाई होईल :
1. मेणबत्ती बनवण्याचा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मेण, मेणबत्तीचा साचा, धागा त्याचबरोबर लागणाऱ्या इतर वस्तू खरेदी कराव्या लागतील.
2. मेणबत्ती विक्रीच्या मार्केटिंगबद्दल सांगायचे झाले तर, तुम्ही घरच्या घरी जर छोटा व्यवसाय करत तर तुम्हाला केवळ 5000 रुपये खर्च येईल. खर्च जरी 5000 असला तरीही तुम्ही महिन्याला भरगोस कमाई करू शकाल. विक्रीबद्दल सांगायचे झाले तर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची चांगली मार्केटिंग करू शकता. त्याचबरोबर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर देखील करू शकता.
3. समजा तुम्ही 1 किलो मेणापासून 20 ते 25 मेणबत्त्यांची पाकिटे तयार करत असाल तर, तुम्हाला दररोज 500 ते 1000 मेणबत्ती विकून मिळतील. याचाच अर्थ तुम्ही वर्षाला लाखोंच्या घरात पैसे कमवू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Business Idea Wednesday 18 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: TATAMOTORS
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- House Rent | पगारदारांनो, कमी पगार आणि त्यामुळे बचती कमी होतेय, मग या टिप्स फॉलो करा, होईल मोठी बचत - Marathi News
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा