12 January 2025 9:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील
x

Low Cost Business | कमी पैशांत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; अशी करा सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Low Cost Business

Low Cost Business | केंद्र सरकारकडूनच स्टार्टअप कंपन्यांना आणखीन हुरूप येण्यासाठी बऱ्याच योजना राबवल्या आहेत. कारण की दैनंदिन जीवनातील वस्तूंना बाजारात मोठी मागणी असते. केंद्र सरकारकडून सुरू असणाऱ्या विविध योजनांचा लाभ बरेचजण व्यवसाय किंवा स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला एका कमी गुंतवणुकीच्या परंतु जास्तीत जास्त नफा असलेल्या व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहोत. हा व्यवसाय आहे एलईडी बल्ब बनवण्याचा.

एलईडी बल्ब म्हणजे काय :

एलईडी बल्ब मार्केटमध्ये आल्यापासून विज बिलांवर नियंत्रण आल्याचे पाहायला मिळते. एलईडी बल्ब व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून प्रशिक्षण देखील दिले जात आहे. बल्ब टिकाऊ आणि प्लास्टिकचा असल्यामुळे तुटण्याची अजिबात भीती नसते. यामध्ये इलेक्ट्रॉन लहान कणांना प्रकाश प्रधान करण्याचे काम करते. ज्याला आपण एलईडी असं म्हणतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, एलईडी बल्बचे आयुष्य 50 हजार तासांचे असते. या तुलनेत CFL बल्बचे आयुष्य केवळ 8,000 तासांचे असते.

असा सुरू करा एलईडी बल्बचा व्यवसाय :

कमी पैशांचा सुरू होणार हा व्यवसाय अगदी कोणताही व्यक्ती सुरू करू शकतो. यासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत अनेक संस्था एलईडी बल्ब बनवण्यासाठी प्रशिक्षण देत आहेत. आत्तापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आहे.

व्यवसायाचे प्रशिक्षण :

तुम्हाला या व्यवसायाचे व्यवस्थित प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला साहित्य खरेदी, मार्केटिंग, सरकारी अनुदान योजना त्याचबरोबर इतर मार्केटिंगच्या सर्व गोष्टींबद्दल सांगितले जाईल. तुम्ही हा व्यवसाय छोट्या स्तरावर 50,000 हजारांच्या गुंतवणुकीपासून देखील सुरू करू शकता. महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला एखादा गाळा भाड्याने घेण्याची काहीही गरज नाही. तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरामधूनच सुरू करू शकता.

एलईडी बल्बच्या व्यवसायातून होणारी कमाई :

आता समजा आपणच दुकानांमध्ये नवीन बल्ब घेण्यासाठी जातो. आपल्याला तो बल्ब 100 रुपयांना विकला जातो. परंतु हा बल्ब बनवण्यासाठी मात्र 40 ते 50 रुपये खर्च येतो. म्हणजेच विक्रेत्याला दुप्पटीने नफा मिळतो. अशा पद्धतीने तुम्ही एका दिवसा 100 बल्ब बनवून दररोज 5,000 रुपयांची कमाई करू शकता. या कॅल्क्युलेशन बेसवर तुम्ही महिन्याला चक्क लाखोंच्या घरात देखील कमाई करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Low Cost Business 26 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Low Cost Business(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x