16 April 2025 9:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Confirm Railway Ticket | प्रवास करण्याआधीच तुमचे कन्फर्म तिकीट हरवल्यास काय करावे? या नियमानुसार प्रवास करू शकता

Confirm Railway Ticket

Confirm Railway Ticket | रेल्वेने प्रवास करत असताना लांबचा प्रवास असल्यास सर्वच जण आरक्षीत तिकीट काढतात. यासाठी तीन ते चार दिवस आधीच तिकीट काढावे लागते. त्यामुळे अनेक कामाच्या गडबडीत चुकून आपल्याकडून तिकीट गहाळ होते. तुमच्या बरोबर देखील असे कधीनाकधी घडले असेल. अनेक व्यक्तींचा असा समज आहे की, तिकीट हरवल्यावर आपल्याला प्रवास करता येत नाही.

मात्र असे काही नाही प्रवासात किंवा त्या आधी तुमचे तिकीट गहाळ झाले असेल तरी तुम्ही प्रवास करू शकता. कारण तिकीट हरवणे ही एक सामान्य गोष्ट आहे. अशा वेळी तुम्हाला डुब्लीकेट तिकीट देण्यात येते. यासाठी तुम्हाला ठरावीक रक्कम भरल्यावर तिकीट मिळते.

भारतीय रेल्वेच्या indianrail.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध माहिती नुसार तुमचे कन्फॉर्म झालेले तिकीट आरक्षणाचा चार्ट येण्या आधी हपवले तर त्या जागी तुम्हाला डुप्लिकेट तिकीट देण्याची सुविधा आहे. हे तिकीट तुम्हाला तुमच्या ख-या तिकीटाव्यतीरीक्त अतीरिक्त शुल्क भरून मिळते. ही सर्व माहिती भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

यासाठी ५० रुपये तुम्हाला जास्तीचे द्यावे लागतील. त्यानंतर तुम्हाला सेकंड क्लास किंवा स्लीपरचे डुप्लीकेट तिकीट दिले जाईल. तसेच उर्वरीत द्वितीय श्रेणीसाठी आणखीन १०० रुपये आकारले जातात. आरक्षण तिकीट तक्ता तयार केल्यावर जर तुमचे कन्फॉर्म तिकीट हरवले तर तुमचे ५० टक्के तिकीटाचे पैसे जमा झाल्यावर डुप्लीकेट तिकीट दिले जाईल.

डुप्लीकेट तिकीट काढताना या ५ गोष्टी निट लक्षात ठेवा
* आरक्षण चार्ट तयार होण्या आधी तुमचे तिकीट हरवले असेल तर तुम्हाला एकसारखेच शुल्क भरावे लागेल.
* वेटींग लिस्टमध्ये असलेल्या कोणत्याही तिकीटाची हाणी झाल्यास डुप्लीकेट तिकीट मिळणार नाही.
* RAC तिकीटांच्या बाबतीत आरक्षण चार्ट तयार झाल्यावर तिकीट हरवले अथवा फाटले असेल तर दुसरे तिकीट दिले जात नाही.
* जर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट दिले आहे आणि प्रवास करण्याआधी तुमचे हरवलेले तिकीट परत सापडले तर डुप्लिकेट तिकीटाचे ५ टक्के रक्कम वजा करून उर्वरीत रक्कम परत केली जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Confirm Railway Ticket Read more about what to do if you lose your train ticket 22 October 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Confirm Railway Ticket(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या