19 October 2024 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Car Loan EMI | या दिवाळीत स्वप्नातली कार खरेदी करताय, हे 4 उपाय EMI चं टेन्शन दूर करतील, लवकर फिटेल कर्ज - Marathi News EPFO Passbook | नोकरदारांनो, महिना 25,000 रुपये बेसिक पगार असणाऱ्यांना सुद्धा आरामात EPF चे 2 करोड रुपये मिळणार ATM Cash Withdrawal | आता ATM कार्ड नाही तर, आधार नंबरने देखील काढता येतील बँकेतील पैसे, जाणून घ्या स्मार्ट पद्धत Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, फक्त 300 रुपयांच्या बचतीवर मिळेल 17 लाख रुपये परतावा - Marathi News SBI Mutual Fund | ही SBI फंडाची योजना आयुष्य बदलेल, महिना बचतीवर दिला 1 कोटी 37 लाख रुपये परतावा, लॉटरी लागेल IRCTC Railway Ticket | रेल्वे प्रवाशांनो, आता 120 नाही, 60 दिवसांत ॲडव्हान्स टिकीट बुकिंग करता येईल, संपूर्ण माहिती जाणून घ्या HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर देणार मोठा परतावा, शेअरखान ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: HAL
x

IRCTC Railway Ticket | रेल्वे प्रवाशांनो, आता 120 नाही, 60 दिवसांत ॲडव्हान्स टिकीट बुकिंग करता येईल, संपूर्ण माहिती जाणून घ्या

IRCTC Railway Ticket

IRCTC Railway Ticket | दररोज लाखो आणि करोडच्या संख्येने प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे जा करण्यासाठी त्याचबरोबर खासकरून लांबचा पल्ला गाठण्यासाठी व्यक्तींना ट्रेनचा प्रवास सोयीस्कर वाटतो.

भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर असून त्यांच्या ॲडव्हान्स टिकिट बुकिंगचं टेन्शन रेल्वे प्रशासनाने कुठेतरी कमी केले आहे. रेल्वे प्रवाशांना 120 ऐवजी 60 दिवसांतच ॲडव्हान्स तिकीट बुकिंग करता येणार आहे. या नियमाचा अवलंब 1 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार असून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

60 दिवसांआधी तिकीट बुक करण्याचे फायदे जाणून घ्या

1) रद्द करणे आणि नो-शो मध्ये घट :
आधी तिकीट बुक करण्यासाठी 120 दिवसांचा टाईम पिरेड होता. एवढ्या मोठ्या वेळेमध्ये प्रवाशांना यात्रेची व्यवस्थित योजना आखता येत नव्हती. त्याचबरोबर कॅन्सलेशन देखील प्रचंड प्रमाणात वाढत होते. यासाठी रेल्वेने 60 दिवसांत तिकीट बुक करण्याचा नियम बनवला आहे.

2) विशेष ट्रेनचे चांगले नियोजन :
कॅन्सलेशन त्याचबरोबर नो-शो मुळे संख्या कमी होते. ज्यामुळे ग्राहक प्रवाशांची विजिबिलिटी चांगली मिळते. ज्यामुळे स्पेशल ट्रेनच्या योजना बनवून मॅनेज करण्यासाठी सोपे जाते.

3) जनरल क्लास तिकीटवर कोणताही परिणाम नाही :
जनरल क्लाससाठी खरेदी करणारे टिकीट यात्रेच्या तारखे जवळच खरेदी केले जाते. हे तिकीट प्रभावित नसल्यामुळे रेगुलर पॅसेंजर आणि शेवटच्या वेळेत कोणत्याही अडचणी शिवाय अगदी आरामात तिकीट प्राप्त करू शकतात.

4) तिकीट फ्रॉड होण्यापासून थांबणे :
120 दिवसांचा काळ असल्यामुळे तिकीट फ्रॉड होण्याच्या शक्यता वाढीस लागल्या होत्या. त्यामुळे बऱ्याच व्यक्तींबरोबर तिकीट फ्रॉडच्या केसेस घडू लागल्या होत्या. या कारणामुळे अडवांस टिकिट बुक करण्याचे दिवस 60 दिवस केले गेले आहेत.

Latest Marathi News | IRCTC Railway Ticket 19 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#IRCTC Railway Ticket(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x