18 April 2025 12:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

IRTCTC Railway Ticket | रेल्वे तिकीट खरेदी करताना ती 35 पैशाची चूक तुम्ही करता ? का टाळावी ती चूक?

IRTCTC Railway Ticket

IRTCTC Railway Ticket | देशात अनेक वेदनादायक अपघात घडत असतात. तसेच ध्यानीमनी नसलेलं प्रवासात घडतं आणि प्रवासी कुटुंबावर मोठं संकट कोसळते. अशावेळी तुम्हीही सावध राहायला हवं. खरं तर, तिकिटे खरेदी करताना 35 पैशाची कंजूसी केल्याने आपले भयंकर नुकसान होऊ शकते. तर जाणून घ्या या रेल्वेचा हा नियम.

प्रवास विमा खरेदी करण्याची खात्री करा
भारतीय रेल्वे प्रवाशाला अत्यंत कमी किंमतीत विमा पुरवते. भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, रेल्वे वेबसाइट, अॅप किंवा कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करताना तिथे ट्रॅव्हल इन्शुरन्सचा पर्याय दिसेल. यासाठी तुम्हाला 1 रुपयापेक्षा कमी खर्च करावा लागतो. तिकीट बुक करताना बहुतेक लोक याची काळजी घेत नाहीत आणि या विम्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. भारतीय रेल्वेसाठी तिकीट बुक केलं तर हे नक्की लक्षात ठेवा.

बुकिंग करताना लक्षात ठेवा
रेल्वेचं तिकीट बुक करताना एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही अॅपवर स्लीपर किंवा कोणत्याही कोचसाठी रिझर्व्हेशन केलं की, त्यावेळी विमा नक्की मिळवा. त्याचबरोबर रेल्वे तिकीट काऊंटरवर आरक्षण केल्यास तिकीट बुकिंग फॉर्ममध्ये विम्याचा पर्याय निवडा.

विमा कितीचा मिळतो
प्रवास करताना प्रवाशाचा मृत्यू झाला तर विमा कंपनी कुटुंबाला १० लाख रुपयांची विम्याची रक्कम देते. अपघातात ती व्यक्ती पूर्णपणे अपंग किंवा अपंग असेल तर त्या प्रवाशाला आर्थिक मदत म्हणून १० लाख रुपये दिले जातात. रेल्वे अपघातात प्रवासी अंशत: अपंग असेल तर विमा कंपनी विम्याची रक्कम ७ लाख ५० हजार रुपये देते. या घटनेत कोणी गंभीर जखमी झाल्यास त्या व्यक्तीला दोन लाख रुपये विम्याची रक्कम दिली जाते आणि प्रवासी थोडा जखमी झाला तर त्याला विमा कंपनीकडून १० हजार रुपयांची विमा रक्कम दिली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IRTCTC Railway Ticket optional travel insurance benefits check details on 04 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IRTCTC Railway Ticket(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या