23 February 2025 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा
x

Railway Ticket Booking | रेल्वे देते तिकीट बुकिंगची ही जबरदस्त सुविधा, कन्फर्म तिकीट सह प्रवास होईल सुखकर, फायदा घ्या

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | भारतात सर्वाधिक सोयीचा आणि फायद्याचा वाटणारा प्रवास म्हणजे रेल्वे. दररोज लाखो करोडोंच्या संख्येने भारतीय रेल्वे प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.

प्रवासादरम्यान सर्वात पहिली करावयाची गोष्ट म्हणजे तिकीट रिझर्वेशन. तिकीट रिझर्वेशन म्हणजे प्रवासाच्या काही दिवसांआधी आपली स्वतःची हक्काची तिकीट आधीच बुक करून ठेवणे. जेणेकरून प्रवासादरम्यान आपल्याला सीट मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करावी लागणार नाही. परंतु प्रत्येकाच्या नशिबात रिझर्वेशन सीट उपलब्ध नसते. ज्या व्यक्तींना रिझर्वेशन सीट मिळत नाही त्यांना जनरल क्लासमधून प्रवास करण्याची वेळ येते.

त्याचबरोबर प्रवाशांना जनरल क्लासचे तिकीट काढण्यासाठी रेल्वेच्या तिकीट काउंटरवर मोठमोठ्या रांगा लावाव्या लागतात. प्रवाशांचे हात न होता जर ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुक करता आली तर. भारतीय रेल्वेचे एक जबरदस्त ऑनलाईन ॲप आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवर तिकीट बुकिंग करू शकता.

UTS मोबाईल ॲप :

भारतीय रेल्वेने अतिशय जबरदस्त कामगिरी बजावली आहे. जनरल क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता तिकीट बुकिंगसाठी यूटीएस मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. यांच्या माध्यमातून तुम्ही जनरल क्लासची कोणतीही टिकीट बुक करू शकता. जाणून घ्या तिकीट बुकिंगची संपूर्ण प्रोसेस.

अशा पद्धतीने होईल तिकीट बुक :

1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये UTS ॲप्लीकेशन डाऊनलोड करा. यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन बुकिंग करू शकता.
2. आता तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून नंबर यूटीआय ॲपला रजिस्टर करून घ्यायचा आहे.
3. त्यानंतर तुम्हाला बुकिंग मोड सिलेक्ट करायचं आहे. ज्यामध्ये क्विक बुकिंग, प्लॅटफॉर्म तिकीट, जर्नी तिकीट, सीजन तिकीट त्याचबरोबर क्यूआर बुकिंग यामधील एखादा पर्याय निवडायचा आहे.
4. पुढील प्रोसेसमध्ये बुक अँड ट्रॅव्हल ऑप्शन निवडून टाका. जेणेकरून तुम्हाला टीटीईला कोणत्याही प्रकारची पावती दाखवण्याची गरज भासणार नाही.
5. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याचबरोबर तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे त्या स्टेशनचं नाव फील करून घ्या. पुढे गेट फियर या ऑप्शनवर क्लिक करा आणि मागितलेली संपूर्ण माहिती भरा.
6. पुढे तुम्हाला बूक तिकीट हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा आणि पेमेंट करून टाका. पेमेंट केल्याबरोबर तुमचे तिकीट लगेचच बुक होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Railway Ticket Booking 10 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x