12 December 2024 12:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Railway Ticket Booking | रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत आणि नियमांमध्ये मोठा बदल; ही अपडेट ठाऊक आहे का

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | बहुतांश प्रवासांसाठी रेल्वे हे प्रवासाचे मोठे साधन आहे. दरम्यान अनेक प्रवासी तात्काळ तिकीट बुक करून प्रवास करतात. परंतु रेल्वे टिकीट बुकिंगमध्ये मोठे बदल झालेले आहेत. या बदलांमुळे प्रवाशांना तिकीट बुक करणे आणखीन सोपे आणि सुविधाचे झाले आहे.

तात्काळ तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेमध्ये मोठा बदल झालेला आहे. आता प्रवाशांना एसी क्लाससाठी तिकीट बुक करायचे असेल तर, 10:10 मिनिटांनी आणि नॉन एसी तिकड बुकिंगसाठी 11:10 मिनिटांनी हक्काचे तिकीट बुक करता येणार आहे. ज्या व्यक्तींना अचानक प्रवास करण्याची वेळ येते अशा व्यक्तींसाठी तात्काळ तिकीट सुविधा कायम सज्ज असते.

तात्काळ तिकीट बुकिंगच्या काही नियमांविषयी जाणून घ्या :

1. तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला एसी 10:10 मिनिटांनी आणि नॉन एसी तात्काळ तिकीट 11:10 वाजता बुक करता येणार आहे.
2. तुम्ही कोणत्याही प्रकारचे तात्काळ तिकीट बुक करत असाल तर, तुम्हाला एक दिवस आधीच हे तिकीट बुक करून ठेवावे लागेल.
3. तात्काळ तिकीट बुकिंगच्या PNR वर एकावेळी 4 प्रवासी प्रवास करू शकतात. 4 पेक्षा जास्त प्रवाशांना प्रवास करता येत नाही.
4. तात्काळ तिकीट बुकिंगकरिता तुमच्याजवळ आयडीप्रूफ म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट देखील महत्त्वाचा आहे.
5. रिफंड नीतीमध्ये कन्फर्म तिकीट केल्यानंतर तुम्हाला प्रवास नसेल करायचा तर रिफंड केले जाणार नाही. परंतु तुमची ट्रेन कॅन्सल झाली तर मात्र तुम्हाला रिफंड केले जाईल.

अशा पद्धतीने बुक करा तात्काळ तिकीट :

1. रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर जाऊन स्वतःच्या नावाने लॉगिन करावे लागेल.
2. तुम्हाला आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्टर बटणावर क्लिक करून स्वतःचा ईमेल आयडी तसेच मोबाईल क्रमांक भरायचा आहे.
3. पासवर्ड बनवून आणि सेट करून तुम्हाला प्लॅन माय जर्नी या बटणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी प्रवास करणार आहात त्या दिवसाची तारीख भरून घ्या.
4. त्यानंतर तुमची योग्य ट्रेन आणि सीट निवडून यूपीआयमार्फत पेमेंट प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तिकीट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक एसएमएस पाठवण्यात येईल. म्हणजेच तुमचे तिकीट कन्फर्म झाले असं समजा.

Latest Marathi News | Railway Ticket Booking Monday 09 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x