22 January 2025 1:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

Train Arrival | लांबचा प्रवास ट्रेनने करायचा आहे? ट्रेन वेळेत येणार की उशीरा ते जाणून घ्या तुमच्या व्हॉट्सऍपवर

Train Arrival

Train Arrival | रेल्वेने प्रवास करताना मुंबईची लोकल ट्रेन हमखास उशीर करते. त्यामुळे अनेक व्यक्ती आपल्या फोनमध्ये एम-इंडीकेटक हे ऍप डाउनलोड करूण ट्रेनला ट्रॅक करतात. मात्र जेव्हा लांबचा प्रवास ट्रेनने करायचा असतो तेव्हा ती ट्रेन आता कुठे आहे. ती वेळेत येणार की उशीर होणार याची माहीती अनेकांना मिळत नाही. अगदी प्लॅटफॉर्मवर अनाउंसमेंट केल्यावर ही माहिती समजते. मात्र आता ही माहिती तुम्ही चक्क तुमच्या व्हॉट्सऍपवर मिळवू शकता.

आपण नेहमीच एखाद्या व्यक्तीशी बोलताना संपर्क साधताना व्हॉट्सऍपचा वापर करतो. यात आपल्याला लोकेशन, फोटो, डॉक्यूमेंट्स या गोष्टी शेअर करता येतात. त्यामुळे व्हॉट्सऍप अनेकांच्या पसंतीचे आहे. हिच बाब लक्षात घेता प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबईतील स्टार्ट-अप- रेलोफी मार्फत ही सेवा पुरवली जात आहे. यात भारतीय रेल्वे कॅटरींग आणि कॉरपोरेशनच्या प्रवाशांना आपली ट्रेन व्हॉट्सऍपवर ट्रॅक करता येणार आहे.

चॅट बॉक्सवरच मिळेल सर्व माहिती
यासाठी तुम्हाला तुमच्या चॅटबॉक्समध्ये एक १० अंकी क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पीएनआर स्टेटस, लाइव्ह ट्रेन स्टेटस, आधिचे स्टेशन, नंतरचे स्टेशन, आता ट्रेन कुठे आहे. किती उशिर होणार आहे. ही सर्व माहिती मिळते.

असा घ्या या सुविधेचा लाभ
* आधी व्हॉट्सऍपमध्ये +91-9881193322  हा क्रमांक सेव करा.
* नंतर तुमचे व्हॉट्सऍप अपडेट करा.
* तुमच्या कॉन्टॅक लिस्टला क्रमांक दिसे पर्यंत रिफरेश करा.
* नंतर क्रमांक असलेली चॅट ओपन करा.
* त्यावर तुमचा १० अंकी पीएमआर नंबर पाठवा.
* त्यानंतर तुम्हाला या चॅट बॉक्समध्येच सर्व माहिती अचूक मिळेल.
* IRCTC app Zoop चा वापर करूण तुम्ही ट्रेनमध्ये स्वत: साठी जेवन ऑर्डर करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Train Arrival Know whether the train will arrive on time or late on your WhatsApp 18 October 2022.

हॅशटॅग्स

Train Arrival(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x