महत्वाच्या बातम्या
-
IRCTC Railway Ticket | दूरच्या प्रवासाची ट्रेन तिकीट अखेरच्या क्षणी रद्द करावी लागली तरी नो टेन्शन, या नियमाने नुकसान टाळा
IRCTC Railway Ticket | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेकदा आपत्कालीन परिस्थितीमुळे रेल्वेचा चार्ट तयार झाल्यानंतरही तुम्हाला रेल्वेचे तिकीट रद्द करावे लागते. पण अशा परिस्थितीतही तुम्हाला तिकीट रद्द करण्याचा परतावा मिळू शकतो. याबाबत माहिती देताना भारतीय रेल्वेने सांगितले की, काही कारणास्तव चार्ट तयार झाल्यानंतर जर तुम्ही ट्रेनचे तिकीट रद्द केले तर तुम्ही रिफंडचा दावाही करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | दिवसाला हजारो रुपये कमवायचे असतील तर सुरू करा हा व्यवसाय, कमी गुंतवणुकीत अधिक नफा
Business Idea | केळी चिप्स हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. आतापर्यंत फक्त छोट्या कंपन्याच केळीच्या चिप्स बनवून विकत आहेत. सध्या या क्षेत्रात फारशी स्पर्धा नाही. केळीच्या चिप्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आपले उत्पादन बाजारात विकण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागत नाहीत. खास गोष्ट म्हणजे केळीच्या चिप्स बनवण्यासाठी युनिट उभारण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. आपण सुरुवातीस अगदी लहान पातळीपासून हे सुरू करू शकता. त्यांना उपवास आणि सणांना मोठी मागणी असते. त्यामुळे हा व्यवसाय सुरू केला तर चांगला नफा होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | पोस्ट ऑफिस देतेय कमाईची संधी, तुम्ही फ्रँचायजी घेऊन किती कमाई कराल जाणून घ्या
Business Idea | सध्या देशातील टपाल कार्यालये ही सार्वजनिक टपाल सेवा प्रणाली असणारी सर्वात विश्वासार्ह आहेत. त्यापैकीच एक आहेत. पोस्ट ऑफिसचे स्पर्धक आहेत. उदाहरणार्थ, कुरिअर सेवा आणि इतर मेल सेवांचा कोणताही परिणाम होत नाही. पोस्ट ऑफिसेसमध्ये सध्या विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात. जसे की टपाल वितरण, टपाल जीवन विमा इ. देशांतर्गत मूलभूत टपाल सेवा वितरीत करणे आणि कोणत्या मागणीत वाढ होत आहे हे उद्दीष्ट आहे. याच कारणामुळे इंडिया पोस्टाने पोस्ट ऑफिस फ्रँचाइझी स्कीम सुरू केली आहे. ज्याअंतर्गत लोकांकडे काउंटर सेवा आहेत. त्याची फ्रँचायजी दिली जाईल. तर जे विभाग आहेत. तो ट्रान्समिशन हाताळत राहील.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | गाव-खेड्यापासून अनेक तरुणांचा या व्यवसायात प्रवेश, लाखोंची कमाई सुद्धा, संपूर्ण माहिती जाणून घ्या
Business Idea | कोरोना महामारीने अनेक व्यक्तींचे जिव घेतले. त्यामुळे सगळीकडे आरोग्याविषयी जणजागृती आहे. प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आर्युवेदीक पदार्थांना जास्त प्राधान्य देतो. त्यामुळे व्यवसायासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही वनस्पतींपासून बणनारे औषधी तुप विकू शकता. यात तुम्हाला सर्वाधीक नफा मिळवण्यासाठी काही टिप्स माहिती असायला हव्यात. यात तुम्हाला सरकार कडून देखील मदत केली जाते.
2 वर्षांपूर्वी -
Train Ticket Booking | रेल्वे तिकीट बुकिंग सोबत अधिक फायदे हवे आहेत? मग आधार कार्डने ही सेटिंग करा
Train Ticket Booking | भारतात आधार कार्ड हे मुख्य ओळखपत्र म्हणून वापरले जाते. त्याचबरोबर भारतातील इतर अनेक योजनांमध्येही आधार कार्डच्या वापराची भर पडते. तसेच इतरही अनेक सरकारी सुविधा आधार कार्डचा वापर करून घेता येतील. याशिवाय रेल्वे तिकीट बुकिंगमध्येही आधार कार्डचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | तुम्ही विचारही केला नसेल, पण या उद्योगातून तरुण लाखोची कमाई करत आहेत, तुम्हीही स्वतःचा उद्योग सुरु करा
Business Idea | आजचा काळ तयार गोष्टींसाठी आहे. आज जे अन्न आहे तेही तसंच आहे. वर्षभर पाकिटांमध्ये मिळतो. ज्याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. आजच्या काळात कांद्याची पेस्टही बाजारात पॅकेटमध्ये विकू लागली आहे. कांद्याच्या दरात चढ-उतार होत राहतात. अनेक वेळा असे होते की, कांदाही मिळत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही इंटरेस्ट पेस्ट बनवण्याचा व्यवसाय सुरू करून चांगला नफा कमवू शकता, तर जाणून घेऊया या व्यवसायाबद्दल सर्व माहिती.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Train Confirm Ticket | या टिप्स फॉलो करा आणि फक्त एका मिनिटात मिळवा रेल्वेचे कन्फर्म तिकीट
IRCTC Train Confirm Ticket | लांबचा प्रवास करत असताना प्रत्येक सामान्य आणि गरिब माणूस रेल्वे प्रवासाचा पर्याय निवडतो. यात जर तुमह्ला कन्फॉर्म तिकीट मिळाले तर प्रवास करणे आणखीन सोईचे होते. अनेक व्यक्तींना रेल्वे प्रवासात देखील ४ ते ५ दिवस लागतात. अशा वेळी कनफॉर्म तिकीट नसेल तर प्रवास करणे खूप कठीण होते. त्यामुळे प्रवासी तासंतास रांगेत उभे राहून कनफॉर्म तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतात.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Delay | अनेकदा रेल्वे ठरलेल्या ठिकाणी उशिरा पोहोचते? हा मोफत अन्न-पाणी पुरवण्याचा नवा नियम नोट करा
Railway Delay | तुम्हीही अनेकदा भारतीय रेल्वेच्या ट्रेनमधून प्रवास करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हालाही आनंद होईल. रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना आयआरसीटीसीकडून मोफत जेवण मिळू शकते. होय, रेल्वेच्या या नियमाची तुम्हाला अजून माहिती नसेल, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळणं तुमच्यासाठी गरजेचं आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | काय म्हणता? होय! तिकीट नसतानाही रेल्वे प्रवास आहे शक्य, तिकीटाशिवाय प्रवासाचे नियम वाचा
IRCTC Railway Ticket | रेल्वेने प्रवास करताना आपल्याकडे जिथे जायचे आहे त्या स्थानकाचे तिकीट असने फार महत्वाचे आहे. रेल्वे प्रवाससाठी सर्वजण आरक्षित तिकीट मिळण्याचा प्रयत्न करतात. मात्र सणासुदीच्या काळात आरक्षित तिकीट मिळणे कठीण असते. तिकीट नाही त्यामुळे अनेकांना आपला प्रवास रद्द करावा लागतो. मात्र आता रेल्वेने त्यांच्या नियमांत कमालीचा बदल केला आहे. हा बदल वाचून तुम्हीही खूप खुष व्हाल.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असल्यास एक सुवर्ण संधी, खेड्या पाड्यातील गरजेची फ्रॅंचायजी सुरु करा
Business Idea | अमुल कंपनीने आज देशभरात आपल्या नावाचा डंका गाजवला आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना विविध सेवा सुविधा पुरवते. त्यामुळे अमूलचे डेअरी प्रोडक्ट प्रत्येकाच्या पसंतीचे आहेत. आता तुम्हाला देखील एक उत्तम व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. अमुल कंपनी सध्या प्रत्येक शहरात पाहायला मिळते. आता त्यांना आपला हा व्यवसाय आणखीमन विस्तरीत करायचा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Diwali Railway Travel | दिवाळीत रेल्वेने प्रवास करताना या वस्तू घेऊन जाऊ नका, रेल्वेने दिला अलर्ट, अन्यथा...
Diwali Railway Travel | भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. त्याचबरोबर सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या खूप जास्त होते. तसेच रेल्वे स्थानकावरही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सध्या दिवाळी आणि छठच्या मुहूर्तावर लोक आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वेनं प्रवास करत आहेत. अशा परिस्थितीत रेल्वे स्टेशनवरही मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे. त्याचबरोबर रेल्वेने काही वस्तूंवर बंदी घातली आहे, ज्यासोबत प्रवास करताना प्रवाशांना रेल्वेने जाता येत नाही.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Ticket Account | आयआरसीटीसी रेल्वे तिकीट बुकिंगसाठी अकाउंट तयार करणं आहे खूप सोपं, स्टेप्स फॉलो करा
IRCTC Ticket Account | सणासुदीच्या काळात आयआरसीटीसीवर अकाउंट बनवून तुम्हालाही तिकीट बुक करायचं असेल तर आम्ही तुम्हाला आयडी तयार करण्याचा एक अतिशय सोपा मार्ग सांगणार आहोत. बहुतांश लोक खाते नसल्याने दुसऱ्याकडून तिकीट बुक करतात आणि अशा परिस्थितीत त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही घरी बसून मिनिट्समध्ये स्वत: कसे तिकीट बुक करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Platform Tickets Price | सणासुदीच्या काळात रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढवले, तब्बल इतकी वाढ झाली आहे
Platform Tickets Price | सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबईतील अनेक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमतीत वाढ केली आहे. तिकिटांमधील ही वाढ तात्पुरती आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या स्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, एलटीटी आणि पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीटाचे भाडे १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले आहे. या वाढीव किमती २२ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत लागू असतील.
2 वर्षांपूर्वी -
Railway Ticket Refund | रेल्वे चार्टमध्ये नाव आलेले असताना देखील तिकीट कॅन्सल करून पैसे रिफंड मिळतील, महत्वाची अपडेट लक्षात ठेवा
Railway Ticket Refund | रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत त्यांच्यासाठी एक सुविधा केली आहे. आता पर्यंत आपले तिकीट बुक होउन लिस्टमध्ये नाव आल्यावर तिकीट कॅन्सल करता येत नव्हते. मात्र आता तसे करता येणार आहे. आपल्या प्रवाशांची गरज लक्षात घेत भारतीय रेल्वेने तिकीट कॅन्सलेशनवर रिफंड मिळणार असे सांगितले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Confirm Ticket Transfer | कॅन्सल करावी लागणारी ट्रेन तिकीट आणि रिफंडची कटकट मिटली, दुस-याला तिकीट ट्रांसफर करा, कसं पहा
Confirm Ticket Transfer | रेल्वेमे प्रवास करताना आपल्याकडे कनफॉर्म तिकीट असावे लागते. मात्र अनेक वेळा आपले प्रवास करणे रद्द होते. अशा वेळी कनफॉर्म तिकीट आपण जेव्हा रद्द करतो तेव्हा आपले पैसे कापून घेतले जातात. मात्र आता तसे होणार नाही. भारतीय रेल्वे मार्फत प्रवाशांसाठी एक खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. आज या बातमीतून याच सुविधेची माहिती घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Confirm Railway Ticket | प्रवास करण्याआधीच तुमचे कन्फर्म तिकीट हरवल्यास काय करावे? या नियमानुसार प्रवास करू शकता
Confirm Railway Ticket | रेल्वेने प्रवास करत असताना लांबचा प्रवास असल्यास सर्वच जण आरक्षीत तिकीट काढतात. यासाठी तीन ते चार दिवस आधीच तिकीट काढावे लागते. त्यामुळे अनेक कामाच्या गडबडीत चुकून आपल्याकडून तिकीट गहाळ होते. तुमच्या बरोबर देखील असे कधीनाकधी घडले असेल. अनेक व्यक्तींचा असा समज आहे की, तिकीट हरवल्यावर आपल्याला प्रवास करता येत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | गाव-शहरात प्रत्येक घराची गरज आहे हा विषय, अत्यंत अल्प गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरु करून लाखो कमवा
Business Idea | सध्या प्रत्येक जण चांगल्या आणि नविन संकल्पना असलेल्या व्यवसायाच्या शोधात आहे. भारती रेल्वे बरोबर काम करता यावे असे अनेकांना वाटते. मात्र अनेक परिक्षा देउनही काहींना यश मिळत नाही. त्यामुळे रेल्वेने आता तुमच्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी आणली आहे. यात तुम्हाला रेल्वेबरोबर व्यवसाय करण्याची संधी दिली जाईल.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | तुम्हाला स्वतःचा नविन व्यवसाय सुरू करायचा आहे?, तर मग या व्यवसायात कमी वेळेतच व्हाल लखपती
Business Idea | दिवसेंदिवस बेरोजगारीच्या समस्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे अनेक तरूण आता नोकरीचा पर्याय सोडून व्यवसायाच्या मागे धावताना दिसत आहेत. यात अनेक व्यक्ती स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी धडपड करत आहेत. आता व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर नेमका कोणता व्यवसाय करावा हा पहिला प्रश्न मनात येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एका सोप्या व्यवसायाची माहिती देणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Railway Confirm Ticket | शहर किंवा गावी जाताना रेल्वे प्रवाशांना पैसे नसतानाही तिकीट बुक करता येणार, या सेवेची माहिती आहे का?
Railway Confirm Ticket | इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) बुधवारी एक प्रसिद्धी पत्रक जारी करून म्हटले आहे की, आयआरसीटीसी रेल कनेक्ट या अॅपवर ट्रॅव्हल नाऊ पे लेटर (टीएनपीएल) पेमेंट पर्याय देण्यासाठी एआय-ऑपरेटेड फायनान्शियल वेलनेस प्लॅटफॉर्म कॅशआय (कॅशे) सोबत भागीदारी केली आहे. आता भारतीय रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पैसे नसतानाही रेल्वे तिकीट आरक्षित करता येणार असून नंतर तीन-सहा महिन्यांच्या हप्त्यात पैसे भरता येणार आहेत. या भागीदारीमुळे देशातील लाखो प्रवाशांना तिकीट खरेदी करणेही सोपे होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Train Ticket Transfer | आता रेल्वे तिकीट रद्द करण्यापेक्षा ट्रांसफर करता येणार, रेल्वेचा हा नियम तुम्हाला माहीत आहे का?
Train Ticket Transfer | पूर्वी वाहतूक करणे फार कठीण होते. एका ठिकाणाहून दूस-या ठिराणी प्रवास करत असताना लोक मैलो मैल पाई चालत जात होते. मात्र शासनाने रेल्वेची केवा सुरु केल्याने ही वाहतूक अतिशय सोपी झाली आहे. यात प्रवासात लागणारा वेळ देखील फार कमी झाला. रेल्वेने लांबचा प्रवास करताना आधीच तिकीट बूक करूण ठेवले जाते. मात्र काही कारणास्तव तुमचे प्रवास करणे रद्द झाले की, तुम्ही हे तिकीट देखील रद्द करता. मात्र आता हे तिकीट तुम्ही विकू शकणार आहात. हो हे खरं आहे. रेल्वे प्रवास जर तुम्ही रद्द करत असाल तर तुम्हाला तुमचे रेल्वे तिकीट रद्द करण्याची गरज नाही.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC