18 November 2024 8:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

CA Final Result 2022 | सीए फायनाचा अंतिम निकाल जाहीर, अशाप्रकारे स्कोर कार्ड डाउनलोड करा

CA Final Result 2022

CA Final Result 2022 | सीए फायनलचा निकाल आज १५ जुलै रोजी जाहीर झाला आहे. icaiexam.icai.org इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) अधिकृत वेबसाइटवर या परीक्षेला बसलेले उमेदवार आपला निकाल पाहू शकतात. मे सत्राची परीक्षा १४ मे ते ३० मे २०२२ दरम्यान देशभरातील १९२ जिल्ह्यांतील निर्धारित परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.

आयसीएआयकडून गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली :
आयसीएआयने निकालासोबत उमेदवारांची गुणवत्ता यादीही जाहीर केली आहे. उमेदवाराला आपला निकाल तपासण्यासाठी आयसीएआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि त्यानंतर त्याचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर किंवा पिन नंबरद्वारे लॉग इन करून निकाल तपासता येईल.

निकाल टप्प्याटप्प्याने कसा पाहावा ते समजून घ्या :
१. मे महिन्यात झालेल्या सीए फायनल परीक्षेला तुम्ही बसला असाल तर त्याचा निकाल पाहण्यासाठी आयसीएआयच्या अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org भेट द्या.
२. होमपेजवर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
३. यानंतर, आपले लॉगिन क्रेडेन्शियल्स म्हणजे रोल नंबर आणि इतर तपशील भरा.
४. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
५. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तुम्ही ते इथून डाउनलोड करू शकता.

या वेबसाइट्सवर तुम्ही तुमचा निकालही तपासू शकता :
* icaiexam.icai.org
* caresults.icai.org
* icai.nic.in

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CA Final Result 2022 check details 15 July 2022.

हॅशटॅग्स

#CA Final Result 2022(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x