13 January 2025 8:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Career Tips | या क्षेत्रांमध्ये महिलांना आहे खुप स्कोप, ही आहेत महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी असलेली क्षेत्र

Career Tips

Career Tips | आज प्रत्येक महिला विविध क्षेत्रांत स्वत:चे नाव कमवत आहे. अशात अनेक महिलांना आपल्या कुटूंबाची जबाबदारी संभाळून नोकरी करावी लागते. यात बहूतेक महिला तान वाढत असल्याचे सांगतात. त्यामुळे महिला उत्तम पगार, नोकरीचे ठिकाण, कामाचे तास आणि तेथिल वातावरण अशा सर्व गोष्टी तपासून नोकरी निवडत असतात. तर असे अनेक क्षेत्र आहेत ज्यात महिला वर्ग आरामदायी आयुष्य जगत उत्तम पैसे कमवू शकतात. त्यामुळे आज महिलांसाठी बेस्ट आसलेल्या काही करिअरऑपॉरच्यूनीटीची माहिती जाणून घेऊ.

टिचींग
आजकाल शाळेत महाविद्यालयात तर मुलं शिक्षण घेतातच मात्र त्यातही आणखीन चांगला अभ्यास व्हावा यासाठी क्लासेस लावतता. त्यामुळे अनेक महिला घरगूती क्लास घेऊ शकतात. तसेच विविध कोचिंग क्लासमध्ये शिकवू शकतात. यासह शाळा आणि महाविद्यालयात देखील महिला शिकवणीसाठी जाऊ शकतात. कारण येथील कामाचे तास ५ तासांपेक्षा जास्त नसतात. तसेच यातुन महिलांना कुटूंबाला वेळही देता येतो आणि स्वत:चे पैसेही कमावता येतात.

विमान वाहतूक सेवेत नोकरी
या नोकरीत तुम्हाला काही काळ तुमच्या कुटूंबापासून दूर रहावे लागते. मात्र ही अतीशय आरामदायी नोकरी आहे. जर तुमचे भाषा कौशल्य उत्तम आहे आणि तुम्ही अधिक सुंदर आणि आकर्षक दिसत असाल तर तुम्ही यात नोकरी करु शकता. यातून तुम्हाला जास्त धकाकीचे काम करावे लागत नाही. शिवाय विविध देशांमध्ये फिरण्याची संधी मिळते. त्यामुळे आरामदायी कामाचा हा एक उत्तम पर्याय आहे.

फॅशन डिझायनर
आजच्या युगात सर्वच व्यक्ती फॅशनेबल गोष्टींमध्ये जास्त पैसे खर्च करतात. लग्नात प्रसिध्द फॅशन डिझायनर कडून कपडे शिवून घेण्याची परंपराच झाली आहे. तसेच अनेक जण लग्नात बॉलिवूड कलाकारांप्रमाणे पोशाख शिवून घेतात. फॅशन डिझायानरचे काम देखील फार सोपे आहे. यातुन तुम्ही नामांकीत कंपनीत नोकरी देखील मिळवू शकता. तिथे तुम्हाला स्वत: ला काही शिवनकाम यावे असे काही नसते. तुम्ही तुमच्या स्कील नुसार कसे डिझाइन तयार करता यावर तुमची नोकरी पक्की केली जाते. अनेक महिला या क्षेत्रात काम करुण भरपूर पैसे कमवत आहेत.

एचआर मॅनेजर
एचआर मॅनेजर प्रत्येक कंपनीत असतो. यात तुम्हाला करीअरसाठी खुप स्कोप आहे. तुम्ही या
पदावर नोकरी करताना कमी काम करावे लागते. यासाठी तुमच्याकडे भाषेचे उत्तम ज्ञान असणे महत्वाचे आहे. एमबीए एचआर मॅनेजमेंटचा कोर्स करुण तुम्ही या पदावर काम कारु शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Career Tips Comfortable places of work for women women have a lot of scope in these fields 05 November 2022.

हॅशटॅग्स

#Career Tips(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x