महत्वाच्या बातम्या
-
भारतात OLA चा जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना | प्रति सेकंदाला एक ई-स्कूटर बनवणार
ओला इलेक्ट्रिक ने भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटो अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे. याला तामिळनाडू येथील कंपनीच्या ५०० एकर जमिनीवर पसरलेल्या प्लांटमध्ये बनवले जाणार आहे. कंपनी दक्षिणी राज्यातील कृष्णागिरी जिल्ह्यात जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू व्हीलर प्लांट बनवणार आहे. ओला आशिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील बाजारात आपली २० लाखांहून जास्त इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करीत आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकन कार कंपनी टेस्लाची भारतात एंट्री | कर्नाटकमधून व्यवसायाला सुरूवात
अमेरिकन कार कंपनी टेस्लाची अखेर भारतामध्ये एंट्री झाली आहे. दिग्गज उद्योगपती एलन मस्क यांनी यापूर्वी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. टेस्ला कंपनीनं 8 जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
New Toyota Fortuner | ६ जानेवारीला लाँच होणार टोयोटा फॉर्च्यूनर | हे 5 मोठे बदल
भारतात प्रसिद्ध असणारी टोयोटा कंपनीची फॉर्च्यूनर पुन्हा एकदा नव्या अवतारात दिसणार आहे. Toyota Kirloskar Motor ने नवीन फॉर्च्यूनरच्या लाँचिंगची तारीख कन्फर्म केली आहे. नव्या वर्षात नव्या अवतारात ही गाडी आपल्या भेटीला येत आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी फॉर्च्यूनर लाँच होणार आहे. कारचे अपडेटेड मॉडलचे वर्ल्ड प्रीमियम नुकतेच केले होते. आता आपण जाणून घेवूयात कंपनीने गाडीत किती बदल केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Hyundai Santro, Grand i10, Aura | कारवर मिळणार 1 लाखांपर्यंत सूट
निराशाजनक ठरलेलं 2020 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कंपन्या स्टॉक संपवण्यासाठी डिसेंबर मध्ये काही पॉप्युलर कारवर बंपर सूट देत आहे. यामध्ये Maruti Suzuki, Mahindra सह अन्य कंपन्यांसह Hyundai India सुद्धा Santro, Grand i10, Grand i10 Nios, Aura आणि Elantra सारख्या हॅचबॅक आणि सेडान कावर एक लाख रुपयांपर्यंत सूट देणार आहे. अशातच तुम्ही ह्युंदाई या दमदार कारवर कोणहीती कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास ही तुमच्याकडे उत्तम संधी आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maruti Swift | स्पेशल एडिशन लाँच | काय आहे किंमत आणि फीचर्स
Maruti Swift special edition: सणासुदीच्या काळात देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI) ने आपल्या हॅचबॅक स्विफ्ट या कारचं खास व्हर्जन बाजारात आणलं आहे. त्याची किंमत नियमित मॉडेलपेक्षा २४,९९९ रुपये अधिक आहे. दिल्लीच्या शोरूममधील स्विफ्टच्या नियमित मॉडेलची किंमत ५.१९ लाख ते ८.०२ लाख रुपये आहे. कंपनीने म्हटले आहे की, स्विफ्टचं खास व्हेरिएंट हे ब्लॅक थीमसह लाँच करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
आताचा काळ इंटरनेट कारचा...परंतु धोक्याचा..?
भारतात वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत अडकलेले असताना केवळ दोनच कारना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याम्हणजे इंटरनेट कर एमजी हेकटर आणि ह्युंदाई व्हेन्यू. वाढत्या तंत्रन्यानाच्या युगात या इंटरनेट कारना जास्त मागणी आहे. प्रत्येक जण काळानुसार बदलू पाहत आहे. व नवनवीन गोष्टी स्वीकारू पाहत आहे. हेक्टर या कारची बुकिंग २८ आणि व्हेनुची ५० हजाराच्या पार झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतात दाखल झाली पहिली ‘ऑल इलेक्ट्रिक कार'..!!
आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात एकापेक्षा एक नवनवीन गोष्टी जगासमोर येत आहेत. त्यातच गांड्याना असणारी मागणी लक्षात घेऊन देशात इलेक्ट्रिक गाड्यांना वेगळा दर्जा मिळावा म्हणून ह्यूंदाईने ‘कोना इलेक्ट्रिक’ ही एसयूव्ही अलिकडेच बाजारात आणली. आधुनिक कलेचा उत्तम नमुना असलेली ही गाडी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. साधारण २५ लाख रुपये किंमत असलेली ही कोना गाडी भारतातली पहिली जास्त अंतर कापणारी गाडी आहे. बाह्य रचनेसोबतच या गाडीची आंतररचना सुद्धा तितकीच आकर्षक आहे. बसण्यासाठी आरामदायी अश्या ५ आसनांची रचना असलेल्या या गाडीमध्ये सहज हाताळता येणारा डॅशबोर्ड देण्यात आलेला आहे.
6 वर्षांपूर्वी -
जग्वार ई पेस
जग्वार ई पेस, मॅन्युअल, डिझेल, किंमत रु. ४५ लाख
7 वर्षांपूर्वी -
मर्सिडीज-बेंझ एस-क्लास
मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, ५९८० सीसी, पेट्रोल, किंमत रु. १.१९ लाख
7 वर्षांपूर्वी -
टोयोटा सी-एचआर
टोयोटा सी-एचआर, १४६९ सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, किंमत रु. १० लाख
7 वर्षांपूर्वी -
पोर्श पॅनामेरा
पोर्श पॅनामेरा, ३९९६सीसी, ऑटोमॅटिक, पेट्रोल, १.९३ कोटी
7 वर्षांपूर्वी -
बीएमडब्ल्यू आय-३
बीएमडब्ल्यू आय-३, ऑटोमॅटिक, इलेक्ट्रिक(बॅटरी), किंमत रु. १ कोटी
7 वर्षांपूर्वी -
बीएमडब्ल्यू 8 सीरीज
बीएमडब्ल्यू 8 सीरीज, २९७९ सीसी, ऑटोमॅटिक, पेट्रोल, किंमत रु. ८५ लाख
7 वर्षांपूर्वी -
वोल्क्सवागेन तैगून
वोल्क्सवागेन तैगून, ऑटोमॅटिक, किंमत रु. ९ लाख
7 वर्षांपूर्वी -
स्कोडा करौक
स्कोडा करौक, १९९६८ सीसी, मॅन्युअल, डिझेल, किंमत रु. २० लाख
7 वर्षांपूर्वी -
निसान किकस
निसान किकस, मॅन्युअल, पेट्रोल, किंमत रु. ९ लाख
7 वर्षांपूर्वी -
किआ स्पोर्टेज
किआ स्पोर्टेज, १९९९ सीसी, मॅन्युअल, डिझेल, किंमत रु. १५ लाख
7 वर्षांपूर्वी -
जीप कंपास
जीप कंपास, ९५६ सीसी, मॅन्युअल, डिझेल, किंमत रु. १५ ते २१.८५ लाख
7 वर्षांपूर्वी -
होंडा सिविक
होंडा सिविक, मॅन्युअल, पेट्रोल, किंमत रु. १५ लाख *
7 वर्षांपूर्वी -
फिएट अरगो
फिएट अरगो, १२४८ सीसी, मॅन्युअल, किंमत रु. ७ लाख *
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
-
IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर वर्षभरात 23 टक्क्यांनी घसरला, पण HDFC सिक्युरिटीज ब्रोकरेज बुलिश – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50
-
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
-
TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर्सवर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत – NSE: JIOFIN
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकस'मध्ये, मॉर्गन स्टेनली ब्रोकरेज बुलिश, ओव्हरवेट रेटिंग सह टार्गेट जाहीर – Nifty 50
-
SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या