महत्वाच्या बातम्या
-
WhatsApp Alert | व्हॉट्सअॅप अलर्ट! 'या' नंबरवरून येणारे कॉल उचलू नका, झटक्यात बँक खाती खाली होत आहेत
WhatsApp Alert | व्हॉट्सअॅपवर एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून तुम्हाला कोणी कॉल करत असेल तर सावध व्हा. अशा नंबरवरून येणारे कॉल उचलू नका, अन्यथा तुमची कष्टाची कमाई बँक खात्यातून गायब होऊ शकते.
9 महिन्यांपूर्वी -
ED Officer Arrested | मोदी सरकारच्या ED अधिकाऱ्याला 15 लाखाची लाच घेताना दलालासह अटक, राजस्थान ACB ची मोठी कारवाई
ED Officer Arrested | लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ईडीचे अंमलबजावणी अधिकारी नवल किशोर मीणा आणि त्यांचे सहकारी बाबूलाल मीणा यांना १५ लाखरुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. निरीक्षकांच्या अनेक ठिकाणी एसीबी कारवाई करत आहे. एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. एसीबी अनेक ठिकाणी कारवाई करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
मतदारांनो सावधान! काहीही घडवलं जाईल? निवडणुकीपूर्वी अयोध्येत साधूची हनुमान मंदिरात हत्या, मुस्लिम विषयाशी कोणताही संबंध नाही पण...
Sadhu Ram Sahare Das | लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या आहेत. तत्पूर्वी देशभरातील विरोधकांनी आरोप करताना म्हटले आहेत की, देशात लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारीच भीषण घटना घडवून आणतील. त्यात अयोध्येत आतंकवादी हल्ला घडवून आणणं तसेच हिंदू-मुस्लिम दंगल घडेल अशा घटना घडवून आणल्या जातील अशी भीती आधीच व्यक्त केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात संतापजनक घटना, 12 वर्षीय मुलीवर बलात्कार, रक्ताच्या थारोळ्यात मुलगी अर्धनग्न अवस्थेत भटकत होती
Rape Incident in MP Ujjain | भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रक्ताने माखलेल्या बलात्कार पीडितेने उज्जैनच्या रस्त्यांवर तासन् तास कपड्यांशिवाय भटकंती केली. मी लोकांकडे मदत मागत राहिलो, पण कोणीही पुढे आले नाही.
2 वर्षांपूर्वी -
वादग्रस्त हिंदू महिला कार्यकर्ता चैत्रा कुंडपुरा'चा प्रताप, भाजपच्या तिकिटाचे आमिष दाखवून व्यापाऱ्याकडून 7 कोटी लुबाडले, पोलिसांकडून अटक
Pro Hindu Worker Arrested | वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या हिंदू कार्यकर्त्या चैत्रा कुंडपुरा यांना पोलिसांनी अटक केली आहे. गोविंदा बाबू नावाच्या व्यापाऱ्याने त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. भाजपच्या तिकिटाचे आमिष दाखवून सात कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
FIR Against ED Offers | भ्रष्टाचाराच्या नावाखाली विरोधकांवर तुटून पडणाऱ्या ED चा अधिकारीच निघाला महा-भ्रष्ट, 5 कोटीची लाच, गुन्हा दाखल
Delhi Excise Case FIR Registered Against ED Offers | केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) सहाय्यक संचालक पवन खत्री यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मद्य व्यावसायिक अमनदीप ढाल यांच्यावतीने पाच कोटी रुपये भरल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ढाल यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणात मदत मिळवायची होती.
2 वर्षांपूर्वी -
सत्तेचा माज? शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाविरुद्ध म्युझिक कंपनीच्या सीईओचं अपहरण केल्याचा गुन्हा
MLA Prakash Surve’s Son | गोरेगाव पूर्व भागातून खंडणीसाठी व्यापारी राजकुमार सिंह यांचे अपहरण केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि इतरांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
महिलांना नग्न करून बलात्कार, भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर पोलिसांनीच महिलांना जमावाकडे दिले, पीडितेच्या धक्कादायक खुलासा
Manipur Viral Video | मणिपूरमध्ये कुकी-झोमी समाजातील दोन महिलांना नग्न करून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एका पीडितेने आपली व्यथा सांगितली. त्या दिवशी तिथे घडलेला प्रकार पीडितेने इंडियन एक्स्प्रेसला सांगितला आहे. पीडितेने वेदना सांगताना म्हटले की, ‘जमावाने क्रूरतेचा सर्व मर्यादा ओलांडून भुकेल्या लांडग्यांप्रमाणे स्त्रियांची अब्रू लुटत कसे राहिले. मणिपूर पोलिसांनीच तिला जमावाच्या केल्याचा दावाही या महिलेने संभाषणादरम्यान केल्याने भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूरमध्ये भाजपच्या हातातील प्रशासनाचा खरा चेहरा समोर आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
मणिपूर आदिवासी महिला घटनेवरून देश हादरला! BJP हटाओ आदिवासी बचाओ, नरेंद्र मोदी इस्तीफा दो! देशभरातून सोशल मीडियावर ट्रेंड
Manipur Women Case | हिंसाचारग्रस्त ईशान्येकडील मणिपूर राज्यातून एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. शेकडो लोकांचा जमाव रस्त्यावर दोन आदिवासी महिलांना नग्न अवस्थेत फिरवल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून देशभरातून लोक संतप्त झाले असून प्रशासनाकडून कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. सर्वत्र नग्न परेड केल्यानंतर शेजारच्या शेतात या दोन महिलांवर जमावाने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप एका स्थानिक आदिवासी संघटनेने केला आहे. इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने (आयटीएलएफ) दिलेल्या निवेदनानुसार, राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजी ही घटना घडली.
2 वर्षांपूर्वी -
Mumbai Crime | महाराष्ट्राची राजधानी हादरली! सरकारी वसतिगृहात 19 वर्षाच्या विद्यार्थीनीवर अत्याचार आणि विवस्त्र करून हत्या
Mumbai Crime | चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका 19 वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. संबंधित मृत तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर वसतिगृहात कार्यरत असलेल्या संशयित सुरक्षा रक्षकाचा मृतदेह रात्री उशीरा चर्नीरोड- ग्रान्डरोड स्थानकांच्या दरम्यान आढळला. या घटनेने संपूर्ण शिंदे-फडणवीस सरकार विरोधात समाज माध्यमांवर संतापाची लाट उसळळी आहे. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Manipur Violence | मणिपूरमध्ये पुन्हा दंगली उसळल्या, पुन्हा संचारबंदी लागू, सैन्यदल पुन्हा परतलं
Manipur Violence | ईशान्येकडील मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला आहे. परिस्थिती पाहता शहरात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली असून सैन्य दलाच्या जवानांना पुन्हा बोलावण्यात आले आहे. हिंसाचारग्रस्त शहरात काही दिवसांच्या शांततेनंतर सोमवारी दुपारी पुन्हा दोन्ही समुदायांमध्ये हाणामारी आणि जाळपोळ झाली.
2 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede Exposed | चमत्कार? या 6 देशांचा प्रवास, 55 दिवस वास्तव्य, खर्च फक्त 8 लाख 75 हजार? ते CCTV फुटेजही खराब?
Sameer Wankhede Exposed | ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणाऱ्या एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता समोर येत असलेल्या नव्या माहितीनुसार वानखेडे यांनी आपल्या कुटुंबासमवेत अनेक परदेश दौरे केले होते. याशिवाय त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा संपत्ती अधिक होती.
2 वर्षांपूर्वी -
New CBI Director | ज्या IPS अधिकाऱ्याला डीके शिवकुमार 'बिनकामाचा' म्हणाले होते, त्यांचीच मोदी सरकारने CBI प्रमुखपदी नेमणूक केली
New CBI Director | कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद यांची सीबीआयचे नवे ‘बॉस’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या उच्चस्तरीय समितीने त्यांच्या सीबीआय संचालकपदी नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यांनी समर्थन दिलेल्या समीर वानखेडेंवर CBI ने भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करताच वानखेडेंनी देशभक्तीचा राग आळवला
Sameer Wankhede | आर्यन खान प्रकरणात लाच घेतल्याचा आरोप असलेले एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे म्हणाले की, मला ‘देशभक्त’ म्हणून शिक्षा दिली जात आहे. वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सीबीआयने समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला. 2021 मध्ये वानखेडे तेव्हा प्रकाशझोतात आले जेव्हा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मुंबईतील क्रूझ जहाजावरून अटक करण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
नवाब मलिक सत्य ठरले, फर्जीवाडा उघड! बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी समीर वानखेडे यांच्या घरावर CBI चा छापा, भ्रष्टाचारावरून गुन्हा दाखल
Sameer Wankhede | मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांचा पाय आता अधिक खोलात गेला आहे. कारण केंद्रीय अन्वेषण विभागाने समीर वानखेडेंविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. एवढंच नव्हे तर सीबीआयने त्यांच्या मुंबईतील घराचीही झडतीही घेतली आहे.
2 वर्षांपूर्वी -
The Gujarat Story | 'द केरला स्टोरी' नव्हे 'द गुजरात स्टोरी', गुजरातमध्ये 5 वर्षांत 40 हजारांहून अधिक महिला बेपत्ता - NCRB रिपोर्ट
The Gujarat Story | सरकारी आकडेवारीनुसार गुजरातमध्ये पाच वर्षांत ४० हजारांहून अधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार २०१६ मध्ये ७,१०५, २०१७ मध्ये ७,७१२, २०१८ मध्ये ९,२४६ आणि २०१९ मध्ये ९,२६८ महिला बेपत्ता झाल्या.
2 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र हादरला | मुंबईत 42 वर्षीय महिलेवर गँगरेप तर पालघरमध्ये 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार
Crime News | कुर्ल्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार तर केलाच शिवाय सिगारेटने तिचे गुप्तांगही जाळले. आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवून महिलेला धमकी दिली की, जर तिने तोंड उघडले तर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू. महिला कुर्ला परिसरात राहते. बुधवारी तीन जणांनी जबरदस्तीने त्याच्या घरात प्रवेश केला, असे महिलेने पोलिसांना सांगितले. त्यावेळी ही महिला घरात एकटीच होती. या महिलेवर तिन्ही आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. त्यांनी महिलेला अनेक तास ओलीस ठेवले आणि बलात्कार केला.
2 वर्षांपूर्वी -
जखमी गोविंदा प्रथमेश सावंतचा मृत्यू, आधी आई-वडील देवाघरी गेले, आज त्यांचं लेकरू, पब्लिसिटी आरक्षण घोषणा नव्हे तर सुरक्षा महत्वाची
Govinda Prathamesh Sawant | दहींहंडीचे थर लावताना जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या 22 वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू झाला आहे. प्रथमेश सावंत याचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. करी रोड येथील साईभक्त क्रिडा मंडळातील जखमी गोविंदाचा गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून संघर्ष सुरू होता. मात्र आज शनिवारी त्याची प्राणज्योत मावळली.
3 वर्षांपूर्वी -
क्रुझ ड्रग प्रकरणातील NCB'च्या पंचची पंचायत थांबेना | किरण गोसावीविरुद्ध पुण्यात चौथा गुन्हा दाखल
आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावी याच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात फसणुकीचा चौथा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर यापूर्वी फरासखाना, वानवडी, लष्कर पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. सध्या तो लष्कर पोलिसांच्या (NCB Witness Kiran Gosavi) अटकेत आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | क्रूझ ड्रग्स षडयंत्र नेमकं कोणाचं? | सुनील पाटील गुजरातमध्ये अमित शहांच्या पाया पडताना कॅमेऱ्यात कैद
मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काही अद्यापही थांबलेल्या नाही. एकीकडे समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतलेला असताना दुसरीकडे आता भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी शनिवारी (6 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन काही खळबळजनक दावे (Sunil Patil NCB Case) केले आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
SJVN Share Price | सरकारी कंपनी एसजेव्हीएन शेअरने 347 टक्के परतवा दिला, ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: SJVN