14 January 2025 6:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

अर्णब गोस्वामी चॅट लीक | कंगणा आणि रितिकच्या शारीरिक संबंधावरही धक्कादायक संवाद

Arnab Goswami, chat history, BARC CEO

मुंबई, १६ जानेवारी: ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटने खळबळ माजली आहे आणि त्यामुळे अर्णब गीस्वामी यांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण TRP घोटाळ्यासंदर्भातील व्हाट्सअँप चॅट समाज माध्यमांवर सार्वजनिक झालं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे चॅट रेटिंग एजन्सी बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यादरम्यानच असून, त्यातील विषय हा TRP घोटाळ्यासंबंधित असल्याने अर्णब गोस्वामी पूर्णपणे फसल्याची चर्चा आहे.

प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलचे स्क्रीनशॉट शेअर करत असे लिहिले आहे की, हे बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यात झालेल्या चॅटचे व्हायरल झालेले फोटो आहेत. या फोटोंवरून अर्णब गोस्वामी यांचं संपूर्ण काटकारस्थान उघड होते. प्रशांत भूषण यांनी यासंदर्भात पुढे असे लिहिले आहे की, कशाप्रकारे मीडिया आणि आपल्या पदाचा गैरवापर केला गेला आहे. कायद्याला धरून चालणाऱ्या कोणत्याही देशात अनेक वर्षे तुरुंगात खडी फोडण्यासाठी इतके पुरावे खूप आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याच चॅट मधील काही धक्कादायक संवाद हे चर्चेचा विषय ठरले आहेत. विवादित कलाकार कंगना रानौत हिच्या संबंधित विषय देखील चॅट मध्ये पकडला गेला आहे. यामध्ये रितिक रोशन आणि कंगणा रानौत बाबत संवाद साधताना, “ती त्याच्या सोबत शारीरिक संबंधित होती” असा थेट शब्द प्रयोग केलेला दिसत आहे. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या पार्थो दासगुप्ता यांच्या चॅट हिस्ट्री मधून अनेक भीषण गुपित समोर येत असल्याने देशात नि समाज माध्यमांवर खळबळ माजली आहे.

 

News English Summary: Some of the shocking conversations in the chat have been the subject of discussion. Controversial artist Kangana Ranaut’s related topic has also been caught in the chat. In it, while interacting with Hrithik Roshan and Kangana Ranaut, it seems that the direct word “she was physically related to him” was used. The chat history of Partho Dasgupta, who was arrested by the Mumbai police, has revealed many horrible secrets, which has caused a stir in the country and on social media.

News English Title: Arnab Goswami chat history with BARC CEO leaked on social media news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x