23 February 2025 4:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

महिलेच्या घरात घुसून भाजप नगरसेवकाकडून महिलेचा विनयभंग | आक्रमक भाजप नेते शांत

BJP corporator Nitin telvane, Debauchery woman

मुरबाड, ०५ मार्च: मुरबाड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना अटक करण्यात आली आहे. नितीन तेलवणे हे मुरबाडचे नगरसेवक आहेत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील भाजप नगरसेवक नितीन तेलवणे यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर 452, 354, 354 अ, 506 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राज्याचा राजकारणात सत्ताधारी विरोधकांवर महिला सुरक्षेच्या विषयावरून घरात असताना आता विरोधक देखील त्याच कात्रीत अडकले आहेत. इतर प्रकरणं ताजी असताना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाच्या अटकेचे वृत्त समोर आले आहे. नितीन तेलवणे हे मुरबाडचे नगरसेवक असून त्यांच्यावर महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे.

 

News English Summary: A shocking news has come out from Murbad. BJP corporator Nitin Telwane has been arrested by the police. He is accused of breaking into a woman’s house and molesting her. BJP corporator Nitin Telwane has been arrested in the case. Nitin Telwane is the corporator of Murbad.

News English Title: BJP corporator Nitin telvane arrested allegation of debauchery in womans house news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x