भाजप नगरसेवकाचा पराक्रम, बनावट कागदपत्रांनी नवनगर विकास प्राधिकरणाची जमीन विक्री
पिंपरी, २८ मे | पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र त्यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत आला आहे आणि त्याला कारण ठरला आहे पिंपरीतील भाजप नगरसेवक. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेंद्र लांडगे यांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री केल्याचा ठपका लांडगेंवर ठेवण्यात आला आहे. लांडगेंसह एका जमीन खरेदीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे, तर एकाचा शोध सुरु आहे.
पिंपरी चिंचवडमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी नवनगर विकास प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री केल्याचा आरोप आहे. मूळ मालक नसताना देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर जमीन विक्रीचा ठपका लांडगेंवर गुन्हा नोंदवताना ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे जमीन खरेदी करणाऱ्यांपैकी मनोज शर्माही पोलिसांच्या ताब्यात असून रविकांत ठाकूरचा शोध सुरु आहे. याविषयी दोन्ही खरेदीदारांनाही माहिती असल्याचं समोर आलं आहे.
राजेंद्र लांडगेंनी आतापर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेतील शहर सुधारणा समितीचे सभापतीपद, स्थायी समितीचे सदस्यत्व भूषवले आहे. नगरसेवक लांडगे यांनी पॉवर ऑफ अॅटर्नी, ताबा पावती केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार भोसरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
News English Summary: Bharatiya Janata Party corporator Rajendra Landage has been arrested by Bhosari police. Landge has been blamed for selling the Pimpri Chinchwad Navnagar Development Authority land to each other. A land buyer, including a wolf, has also been arrested, while a search is on for one.
News English Title: BJP corporator Rajendra Landage has been arrested by Bhosari police for selling the Pimpri Chinchwad Navnagar Development Authority land news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा