23 February 2025 4:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

प. बंगाल | भाजप महिला पदाधिकारी पामेला गोस्वामींना कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक

BJP, Youth wing leader, Pamela Goswami, Cocaine

कोलकत्ता, २० फेब्रुवारी: भाजप पश्चिम बंगालच्या युवा संघटनेच्या महिला पदाधिकारी पामेला गोस्वामी यांना शुक्रवारी दक्षिण कोलकाता येथील न्यू अलीपूर येथून अटक करण्यात आली. त्या कोकेन बाळगत असल्याचा कोलकत्ता पोलिसांना संशय होता आणि त्याच कारणाने पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीत त्यांच्याकडे कोकेन आढळल्याने अखेर पोलिसांनी त्यांना अटक केलं आहे.

कोलकत्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पोलिसांना त्यांच्या सूत्रांपासून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पामेला गोस्वामी यांची गाडी अडवली. त्यांची झाडाझडतीत घेतली असता पोलिसांना त्याच्याकडे कोकेन आढळलं जे पोलिसांनी जप्त केलं आहे आणि पामेला गोस्वामीवर एनडीपीएस कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर टीएमसीचे मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी ही घटना घटना लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. “कोकेनच्या तस्करी प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कसे गुंतले आहेत हे आम्ही यापूर्वी देखील आधी पाहिले आहे. त्यामुळे पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी केली पाहिजे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

News English Summary: BJP’s West Bengal youth wing functionary Pamela Goswami was arrested on Friday from New Alipore in south Kolkata after cocaine weighing 100 gm was found in her possession, said an officer of Kolkata Police. Armed with specific information, we intercepted her vehicle. While searching, we recovered the contraband item,” said a police officer. Goswami was booked under the sections of the NDPS Act.

News English Title: BJP youth wing leader Pamela Goswami held with cocaine in West Bengal news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x