19 April 2025 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

VIDEO | Delhi Rohini Court Gang War | रोहिणी कोर्ट परिसरातील गँगवॉरमध्ये गँगस्टर जीतेंद्र गोगीसह 4 जणांचा मृत्यू

Delhi Rohini court gang war

नवी दिल्ली, २४ सप्टेंबर | दिल्लीच्या रोहिणी कोर्ट परिसरात शुक्रवारी गँगवॉर झाले. हल्लेखोरांनी गोळी झाडून गँगस्टर जीतेंद्र गोगीची हत्या केली. या गँगवॉरमध्ये गोगीसह एकूण चार जण मारले गेले आहेत. गोळीबारात 3 ते 4 लोक जखमीही झाले. अहवालानुसार गोगी न्यायालयात हजर राहण्यासाठी आला होता. गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Delhi Rohini Court Gang War – रोहिणी कोर्ट परिसरातील गँगवॉरमध्ये गँगस्टर जीतेंद्र गोगीसह 4 जणांचा मृत्यू

अहवालांनुसार, रायवल टिल्लू टोळीचे दोन हल्लोखोर वकिलांच्या कपड्यांमध्ये आले. त्यांनी न्यायालयाच्या खोली क्रमांक 207 मध्ये न्यायाधीश गगनदीप सिंह यांच्यासमोर गोगीवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन्ही हल्लेखोर ठार झाले.

कोण होता जितेंद्र गोगी?
गुंड जितेंद्रला दोन वर्षांपूर्वी गुरुग्राममधून स्पेशल सेलने अटक केली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या मते, जितेंद्र गोगीने गुन्हेगारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवली होती. जितेंद्र गोगीच्या नेटवर्कमध्ये 50 हून अधिक गुन्हेगार आहेत.

विशेष म्हणजे जितेंद्र गोगीला 2020 मध्ये गुरुग्राम येथून अटक करण्यात आली होती. गोगीसह कुलदीप फज्जाच्याही मुसक्या आवळल्या होत्या. 25 मार्च रोजी कुलदीप फज्जा कोठडीतून पळून गेला. फज्जा जीटीबी रुग्णालयातून पळून गेला होता त्यानंतर त्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Delhi Rohini court gang war video attack on Jitendra Gogi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या