21 January 2025 7:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

शेतकऱ्यांवर FIR | आणि उपद्रव माजवणाऱ्यांना केलं फरार | आप'चं टीकास्त्र

FIR logged, Farmers, Tractor rally

नवी दिल्ली, २८ जानेवारी: दिल्लीत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी, कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. सकाळी आंदोलक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला होता. यावेळी दिल्लीच्या रस्त्यांवर मोठा हिंसाचार झाला. मंगळवारी झालेल्या हिंसाचारात 200 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत.

हिंसाचाराप्रकरणी FIR दाखल करण्यात आल्या आहेत. FIR मध्ये सरकारी संपत्तीचं नुकसान, बंडखोरी, शस्त्रांत्रांचा समावेश, मारहाण असे कलम सामिल आहेत. या हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसेच दोन्ही बाजूने अनेक दावे करणारे व्हिडिओ अजूनही समाज माध्यमांवर व्हायरल होतं आहेत. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत फोटो मध्ये झळकलेले आणि काल उपद्रव माजविणारे आंदोलक फरार असल्याचं वृत्त आहे.

त्यालाच अनुसरून आम आदमी पक्षाने मोदी सरकारवर टीका केली आहे. शेतकरी नेत्यांसहित अनेकांवर कालच्या घटनेवरून FIR दाखल करण्यात आले आहेत. मात्र सर्वाधिक प्रकाशझोतात आलेला दीप सिंधू सहित इतर अनेकांवर नेमकी काय कारवाई केली ते समजायला मार्ग नाही. त्यावरून आपने ट्विट करताना म्हटलं आहे की, “शेतकरी विरोधी मोदी सरकार, शेतकऱ्यांवर FIR…आणि उपद्रव माजवणाऱ्यांना केलं फरार

 

News English Summary: Violent propaganda FIR filed, Aaliya Ahat FIR middle government property loss, Bundkhori, Arsenal, Inclusion, Marhan Assay. Or violence, many videos whirled through. There are many claims on both sides, whichever claims are made, whirlers are silent. Tsech BJP, senior leader, unrestrained photo in the middle of time, and the agitation Majinare agitator absconding Asliyachan circle

News English Title: FIR logged against farmers participated in tractor rally news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x