BREAKING | हरयाणा'मध्ये ऑक्सिजन टँकर चोरीला, पोलीस ठाण्यात तक्रार | गचाळ व्यवस्थापन
नवी दिल्ली, २३ एप्रिल: कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची हाय लेव्हल मीटिंग सुरू झाली आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे त्रस्त असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना हात जोडले आहे. केजरीवाल म्हणाले की, ऑक्सिजनचा पुरवठा तर वाढवला आहे, आता हा पुरवठा दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करा. राज्यात आमचे ट्रक रोखले जातात, त्यांना तुम्ही एक फोन करा. केजरीवाल म्हणाले – मुख्यमंत्री असुनही काहीच करु शकत नाहीये. काही वाईट घडले तर आम्ही स्वतःला कधीच माफ करु शकणार नाही.
दुसऱ्याबाजूला सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उद्भवलेल्या ऑक्सिजन संकटामध्ये महाराष्ट्रासह २० राज्यांना पूर्ण क्षमतेने पुरवठा करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सर्व संबंधित मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारने पुरवठ्याचे आश्वासन दिले आहे. कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी यांची बैठक पार पडली आहे.
मात्र आता ऑक्सिजन पुरवठयावरून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ‘हरयाणातील पानिपत येथून सिरसाकडे निघालेला ऑक्सिजन टँकर हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे.
Haryana: Oxygen tanker headed from Panipat to Sirsa goes missing, police file FIR, says official
— Press Trust of India (@PTI_News) April 23, 2021
News English Summary: Now a shocking news has come out from the oxygen supply. According to PTI, a complaint has been lodged with the police that an oxygen tanker heading from Panipat in Haryana to Sirsa has gone missing. Therefore, the government’s mismanagement has come to the fore again.
News English Title: In Haryana Oxygen tanker headed from Panipat to Sirsa goes missing police file FIR says official to PTI news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH