14 November 2024 11:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

Jitendra Awhad Arrested | अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आव्हाडांना आधी अटक नंतर तत्काळ जामीन

Jitendra Awhad Arrested

मुंबई, १४ ऑक्टोबर | इंजिनियर अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या ट्विटरवरून दिली आहे. मात्र मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करून कोर्टात हजर केलं असता कोर्टाने जामीन देखील मंजूर केल्याचं (Jitendra Awhad Arrested) ठाणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Jitendra Awhad Arrested. BJP leader Kirit Somaiya said on Twitter that state housing minister Jitendra Awhad had been arrested in connection with the abduction and beating of engineer Anant Karamuse. However, after arresting Jitendra Awhad and producing him in court, the court also granted bail :

मंत्री जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली होती असं वृत्त आहे. वर्तनगर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवल्यानंतर त्यांना ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं. दंडाधिकाऱ्यांनी त्यांना दहा हजार रोख आणि एका जामीनाच्या आधारावर जामीन मंजूर केला आहे.

सदर प्रकरणी तब्बल दीड वर्षानंतर न्यायालयीन कारवाई झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याचे आदेश दिले. ठाणे पोलिसांनी त्यांना अटक केली. अनंत करमुसेला न्याय मिळाला. आता अशा गुंड मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवू नये. आम्ही राज्यपालांकडे जितेंद्र आव्हाड यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहोत असं सोमैयांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Jitendra Awhad Arrested but Thane court granted bail.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x