यूपी पोलिसांचं कृत्य ताजं असताना | एमपी पोलिसांकडून लॉकअपमध्ये महिलेवर बलात्कार

भोपाळ, १९ ऑक्टोबर : हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या पार्थिवावर 30 सप्टेंबरला पहाटे अडीच वाजताच्या सुमारास जेव्हा अंत्यसंस्कार झाले तेव्हा तिथे अनेक पत्रकार उपस्थित होते. अंत्यसंस्काराच्या आधी आणि नंतरचे काही फोटो आणि व्हिडिओ रात्रीपासून सोशल मीडियावर येत होते.
या घटनेचे साक्षीदार असलेलय पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी बळजबरीने मृतदेह जाळला. व्हिडिओमध्ये विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना पोलीस मारताना, ओरडताना दिसतात. पीडितेच्या कुटुंबावरही दबाव टाकताना दिसतात. एका व्हिडिओमध्ये पीडितेची आई आपल्या मुलीचे पार्थिव घरी आणले तर परंपरेनुसार तिला हळद-चंदन लावून अखेरचा निरोप देईन अशी विनवणी करताना दिसली होती. पण तरीही पीडितेच्या पार्थिवावर कुटुंबाच्या इच्छेविरोधात अंत्यसंस्कार पार पडले होते.
Hathras victim’s mother begging for justice from Casteist Police, Biased Judiciary, Savarna Women Commission and Manu media! #HathrasHorror pic.twitter.com/oTNXQr17lc
— Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) September 30, 2020
सदर घटना ताजी असताना आता मध्य प्रदशात एक भीषण घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेने पोलीस लॉकअपमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. कोठडीमध्ये तब्बल दहा दिवस पाच पोलिसांनी मिळून आपल्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. ही घटना मे महिन्यातील आहे. पीडित महिला हत्या प्रकरणात आरोपी आहे. सध्या ती तुरुंगात बंद आहे, टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
१० ऑक्टोबरला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि वकिलांची टीम तुरुंगाची पाहणी करण्यात गेली होती. त्यावेळी ही घटना उजेडात आली. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी न्यायिक चौकशीचे आदेश देण्याआधी पीडित महिलेने पोलिसांवर बलात्काराचा आरोप केला. नऊ मे ते २१ मे या कालावधीत पाच पोलिसांनी पोलीस ठाण्यातच आपल्यावर बलात्कार केला, असे पीडित महिलेने पाहणीसाठी आलेल्या पथकाला सांगितले.
“पीडित महिनेने बलात्काराच्या घटनेबद्दल तीन महिन्यापूर्वीच जेल वॉर्डनला सांगितले होते. चर्चेदरम्यान तिने हे सर्व सांगितले” असे लीगल टीमसह तुरुंग पाहणीसाठी गेलेल्या एका वकिलाने सांगितले. बलात्काराच्या घटनेबद्दल महिलेने सांगितल्याचे वॉर्डनने मान्य केले असे वृत्तात म्हटले आहे.
News English Summary: A 20-year-old woman was allegedly kept in a lock-up where was she raped for 10 days by five police personnel, including the station in-charge, in Rewa district of Madhya Pradesh. As per a report in The Times of India, the woman has alleged that five cops gangraped her for 10 days in May in lock-up at Mangawan in Rewa. The woman, an accused in a murder case, is now in jail custody, the report said. The incident came to light on October 10 when an additional district judge and a team of lawyers had gone for an inspection of the prison. As per TOI report, the woman made allegations against the cops before the additional district judge following which a judicial inquiry was ordered.
News English Title: Madhya Pradesh Rewa woman gangrape cops days police lock up probe ordered News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL