8 January 2025 7:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
x

BHR घोटाळाप्रकणी घडामोडींना वेग | महाजन आणि फडणवीसांचे निकटवर्तीय आ. चंदुभाई पटेल अटकेच्या भीतीने अंडरग्राउंड?

BHR Scam

जळगाव ०८ जुलै | बीएचआर घोटाळ्याप्रकरणी एका बड्या नेत्याला अटक होणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, विधान परिषद आमदार चंदुभाई पटेल यांच्या अटकेसाठी आर्थिक गुन्हे शाखा पुणे युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून आ.पटेल यांचा शोध सुरू असल्याचे समजते. आ.चंदूभाई पटेल यांच्यावर पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा देखील दाखल केल्याचे समजते.

बीएचआरप्रकरणी राज्यभरात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच दिवशी धरपकड केली. जळगावात एकाच दिवशी आर्थिक गुन्हे शाखेने भागवत भंगाळे, संजय तोतला व इतर आरोपी यांना अचानक येऊन ताब्यात घेतले. त्यादिवशी विधान परिषद आमदार चंदूभाई पटेल यांची देखील चौकशी केली जाणार होती, मात्र ते इंदोरला असल्याचे समजले.

एक पथक इंदोर येथेही गेले होते मात्र आ. चंदुभाई पटेल हाताला लागले नाही. काही दिवसांनी पथक पुन्हा इंदोरला गेले असता मुख्य अवसायक जितेंद्र कंडारे पथकाला सापडला. मागील काही दिवसापासून आ.चंदूभाई पटेल हे नॉट रीचेबल असून ते शिरपूरपासून ते अंडरग्राउंड असल्याचे समजते. पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक त्यांचा शोध घेत असल्याचे वृत्त असून लवकरच ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MLA Chandu Patel is not reachable on BHR scam investigation news updates.

हॅशटॅग्स

#BHRScam(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x