4 January 2025 3:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरवर ब्रोकरेजकडून 'BUY' कॉल, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात दोन साधूंना जमावाकडून बेदम मारहाण | अर्णब गोस्वामी आणि भाजप शांत

Mob thrashes sadhus

भोपाळ, २० जुलै | काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील पालघर मध्ये साधूंना झालेल्या मारहाणीत राज्यातील भाजपने आणि अर्णब गोस्वामी यांनी मोठा हंगामा केला होता. मात्र आता भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात साधूवर जमावाने हल्ला केला आहे.

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात लहान मुलांचे अपहरणकर्ते समजून दोन साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. साधूंना मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशातील या घटनेने महाराष्ट्रातील पालघर घटनेची आठवण करुन दिली आहे. एप्रिल २०२० रोजी पालघरमध्ये चोर असल्याच्या संशयावरुन दोन साधूंची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली होती.

मध्य प्रदेशातील हे दोन साधू इंदोरच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी काही लहान मुलांकडे त्यांनी पुढील रस्त्यासंबंधी चौकशी केली. यावेळी मुलं साधूंना घाबरली आणि तिथून पळून गेली. काही वेळाने तिथे जमाव आला आणि हे साधू लहान मुलांचे अपहरणकर्ते असल्याचं समजत मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी पिठमपूर पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mob thrashes sadhus Child lifters Madhya Pradesh Dhar news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x