महत्वाच्या बातम्या
-
मुंबईत ड्रोनद्वारे हल्ला होण्याची शक्यता | मुंबई पोलिसांकडून महत्वाचा निर्णय
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता होण्याची शक्यता येत आहे. पुढील ३० दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तहेर विभागाने दिली आहे. त्याचवेळी हा हल्ला ड्रोनद्वारे हा हल्ला होण्याची शक्यता असल्याने मुंबई शहरात ड्रोन उडविण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | फॉरेन्सिक ऑडिट सुरू | रिपब्लिकच्या ५ गुंतवणूकदारांना समन्स
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिषेक कोलवडेच्या चौकशीत, रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी वाहिनीच्या मालक, चालकासह संबंधितांनी पैसे पुरविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार त्यांना पाहिजे आरोपी म्हणून घोषित करत, त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. टीआरपी घोटाळ्यात रविवारी अभिषेक कोलवडे उर्फ अजित उर्फ अमित उर्फ महाडिक याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात करण्यात आलेली दहावी अटक आहे.
4 वर्षांपूर्वी -
आरोपींची धक्कादायक माहिती | रिपब्लिकसहित या वाहिन्यांच्या मालकांकडून पैसे मिळाले
मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यात अटक केलेल्या आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपब्लिक टीव्ही, महा मुव्हीज आणि न्यूज नेशन या तीन वाहिन्यांच्या चालक आणि मालकांकडून पैसे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींनी थेट चालक आणि मालकांची नावे घेतल्याने पोलिसांनी त्यांना ‘पाहिजे आरोपी’ केले आहे. यामुळे या वाहिन्यांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाहतूक पोलिसाला मारहाण | सादविका तिवारी आणि मोहसीन खानला अटक
काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका येथे महिलेची दादागिरी पाहायला मिळाली. या महिलेने एका वाहतूक पोलिसाला शिव्या दिल्याचा आरोप लावत मारहाण केली. चक्क महिलेने कॉलर पकडून कानशिलात लगावली. याप्रकरणी एल टी मार्ग पोलिसांनी ठोकल्या बेडया आहेत. सादविका रमाकांत तिवारी (वय -30) राहणार मशीद बंदर आणि मोहसीन निजामउददीन खान (26) राहणार भेंडी बाजार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
महिलांच्या फोटोंचा गैरवापर करणाऱ्या अँपवर बंदी आणा - चित्रा वाघ
मागील काही दिवसांत सोशल मीडियात नवी अँप कार्यरत झाली आहेत. ही अँप मुलींचे आणि महिलांचे फोटो सोशल मीडियावरुन संकलित करतात आणि त्या फोटोंना मॉर्फ करुन अश्लील पद्धतीने वापरले जाते. या प्रकरणी केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालावे आणि असे प्रकार करणाऱ्या अँपवर भारतात बंदी घालावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. चित्रा वाघ यांनी दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र पाठवून अँप प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
4 वर्षांपूर्वी -
भय इथले संपत नाही | अल्पवयीन मुलांकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार व हत्याकांडाच्या घटनेची धग अद्याप शमलेली नसताना, या ठिकाणी पुन्हा एक अतिशय संतापजनक व धक्कादायक अशी गुन्हेगारी घटना घडल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी एका अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
चौकशीसाठी नोटीस मिळाल्यावर कंगना पुन्हा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांबद्दल बरळली
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिला वांद्रे पोलीस चौकशी बोलावणार आहेत. येत्या सोमवारी तिला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. कंगनाला मुंबईपोलिसांनी व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठवली आहे. कंगनासह तिची बहीण रंगोलीलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघींना सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP घोटाळ्यात आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट | त्यापैकी एक वृत्तवाहिनी
टीआरपी घोटाळ्यात आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा गुन्हे शाखेने बुधवारी केला. यापैकी एक वृत्तवाहिनी असल्याचे सांगण्यात आले. गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरू असून याप्रकरणी नोंद गुन्ह्य़ात पुरावा नष्ट करणे, पुरावा म्हणून वापर होईल अशी कागदपत्रे नष्ट करणे, समन्स किंवा नोटिशीतील सूचना न पाळणे आणि चौकशीस सहकार्य न करणे आदी कलमे वाढविण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
ती हत्या असल्याचं आधीच का पसरवलं | ही कसली शोध पत्रकारिता | न्यायालयाने झापले
एखाद्या प्रकरणाचा तपास सुरू असताना कोणाला अटक करावी, हे लोकांना विचारून एखाद्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणे ही कसली शोध पत्रकारिता, असा सवाल करत उच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पुण्यात मित्राकडूनच मित्राची भर चौकात कुऱ्हाडीने क्रूर हत्या
मागील भांडणाचा राग मनात धरून मित्रानेच मित्राची भर चौकात कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केल्याची अंगाची थरकाप उडवणारी घटना पुण्यातील औंधमध्ये घडली आहे. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
चौकशीपूर्वी दबावतंत्र? | मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात अब्रुनुकसानीच्या खटल्याची तयारी
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला आव्हान देणारी रिपब्लिक टीव्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. सुप्रीम कोर्टाने रिपब्लीकला मुंबई हायकोर्टात दाद मागावी असे आदेश दिले होते. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने रिपब्लिकवर टिपणी करत म्हटले की मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलाखतीत समजले की तुमचे वरळी येथे एक कार्यालय आहे जे फ्लोरा फाउंटेन जवळ आहे आणि तेथून मुंबई हायकोर्ट जवळच आहे. त्यामुळे तुम्ही तिथून दाद मागावी. त्यानंतर चॅनेलचा वकील हरीश साळवे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीनंतरच त्यांच्या अटकेचा निर्णय घ्यावा | मुंबई उच्च न्यायालय
मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीची कंपनी एआरजी आऊटलियर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि या वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी मुंबईत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवर आज सुनावणी झाली असून कोर्टानं अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीनंतर त्यांच्या अटकेचा निर्णय घ्यावा, असे महत्त्वाचे आदेश न्यायालयानं दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
यूपी पोलिसांचं कृत्य ताजं असताना | एमपी पोलिसांकडून लॉकअपमध्ये महिलेवर बलात्कार
हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या पार्थिवावर 30 सप्टेंबरला पहाटे अडीच वाजताच्या सुमारास जेव्हा अंत्यसंस्कार झाले तेव्हा तिथे अनेक पत्रकार उपस्थित होते. अंत्यसंस्काराच्या आधी आणि नंतरचे काही फोटो आणि व्हिडिओ रात्रीपासून सोशल मीडियावर येत होते.
4 वर्षांपूर्वी -
रिपब्लिककडून गोपनीय माहितीचा दुरुपयोग आणि विपर्यास | BARCची पत्रक काढून नाराजी
‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीने खासगी संभाषण आणि ई-मेल संवादातली गोपनीय माहिती उघड केली आणि त्याचा दुरुपयोग करत विपर्यास केला असं Audience Research Council (BARC) ने म्हटलं आहे. याप्रकरणी BARCने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत पत्र काढून BARCने आपली भूमिका स्पष्ट केली.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिक टीव्हीसाठी पैसे पुरविणाऱ्याला पोलीस कोठडी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी त्याबाबत अधिकृत माहिती दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
सोशल मीडियामार्फत दोन गटांमध्ये धार्मिक वैर वाढवणे | PoK वक्तव्य | FIR दाखल होणार
अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्रे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना हिच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | मुंबई पोलीस ऍक्शनमध्ये येताच अँटी महाराष्ट्र टिवटिव मंदावली
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी त्याबाबत अधिकृत माहिती दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
कंगनाच्या बंगल्याबाहेर लोकांना पैसे देऊन चिथावणाऱ्या रिपब्लिकच्या पत्रकाराला अटकपूर्व जामीन
रिपब्लिकन टीव्ही या वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रदीप भंडारी यांच्यावर खार पोलिसांनी आयपीसी कलम ३५३ (मारहाण करणे), १८८ आणि बॉम्बे पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. आर.एम. सदरानी यांनी भंडारी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | तुमचं कार्यालय मुंबई हायकोर्ट जवळच आहे | तिकडे याचिका करा - सुप्रीम कोर्ट
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला आव्हान देणारी रिपब्लिक टीव्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने रिपब्लीकला मुंबई हायकोर्टात दाद मागावी असे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने रिपब्लिकवर टिपणी करत म्हटले की मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलाखतीत समजले की तुमचे वरळी येथे एक कार्यालय आहे जे फ्लोरा फाउंटेन जवळ आहे आणि तेथून मुंबई हायकोर्ट जवळच आहे. त्यामुळे तुम्ही तिथून दाद मागावी. त्यानंतर चॅनेलचा वकील हरीश साळवे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेतली.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam कोट्यवधींचा | पण हा घोटाळा दाबला जातं होता
केंद्रीय माहिती आणि प्रसारण खाते मंत्र्यांचे वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी घोटाळ्याकडे लक्ष हवे होते. परंतु, कोट्यवधींच्या हा घोटाळा दाबण्याची केंद्र सरकार भूमिका घेत होते, असा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांना केला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल