माझ्या मुलीला ड्रग्ज प्रकरणात भाजपच्या मोठ्या नेत्याने अडकवलं | पामेलाच्या वडिलांचा आरोप
मुंबई, २१ फेब्रुवारी: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पामेला गोस्वामी यांना पोलिसांनी लाखो रूपयांच ड्रग्ज घेऊन जाताना अटक केली आहे. यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षावर टिका करत पामेला गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या राज्य सरचिटणीस पामेला गोस्वामी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचाच युवा नेता प्रबीर कुमार डे आणि केंद्रीय सुरक्षा दलाचा जवान सोमनाथ असे तिघेजण एका कारमध्ये जात असताना पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमधून १०० गॅंम ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पामेलाच्या वडिलांनी गेल्या काही दिवसांपुर्वी पामेलाचे आणि युवा नेता प्रबीर कुमारचे प्रेमसंबंध होते आणि प्रबीरने आपल्या मुलीला ड्रग्जचं व्यसन लावल्याची तक्रार दाखल केली होती.
त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, प्रबीर कुमारचं लग्न झालं असून त्याला एक मुलगी आहे. तरीसुध्दा त्याने माझ्या मुलीला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणला आणि तिला ड्रग्जचं व्यसन करायला भाग पाडलं. यामध्ये मी अनेकवेळा प्रबीरला समजावून सांगितले पण त्याने माझं ऐकलं नाही. तसेच माझ्या मुलीला यातून वाचवावे अशी विनंतीही त्यांनी पोलिसांना केली होती.
तक्रारीवरून पोलिसांनी पामेला गोस्वामी आणि तिचा प्रियकर प्रबीर कुमार दोघांवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. पोलिसांनी तपास करून दोघांना सापळा रचून अटक केली आहे. दरम्यान पामेला गोस्वामी यांचे प्रेमप्रकरण त्यांना महागात पडल्याचं बोललं जात आहे.
News English Summary: BJP youth general secretary Pamela Goswami, Bharatiya Janata Party youth leader Prabir Kumar Dey and Central Security Force jawan Somnath were traveling in a car when police searched the car and seized 100 grams of drugs. According to the police, Pamela’s father had a love affair with Pamela and youth leader Prabir Kumar a few days back and Prabir had lodged a complaint against his daughter for drug addiction.
News English Title: Pamela father had a love affair with Pamela and youth leader Prabir Kumar a few days back and Prabir had lodged a complaint against his daughter for drug addiction news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल